काय तो राग काय तो मृदंग काय तो आवाज सगळं काही ओके भावांनो राम कृष्ण हरी
@kunalpawar4716
Жыл бұрын
इतकं सुंदर गायन आणि मृदंग वाजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले... खूप छान.. जबरदस्त ...👌👌👌💐💐💐😍😍🙌
@limbrajtingre801
Жыл бұрын
महाराज किती सुंदर गोड मधुर पक वाज वादन धन्य माता पिता कोटी नमन आपल्या गाय नाला एक सैनिक चा selut karto
@sopankorade1171
Жыл бұрын
सुमधुर गायन आणि तितकेच सुंदर पखवाज वादन व टाळ मृदंगाचा सुमधुर आवाज ! खुपच छान आणि अप्रतिम !राम कृष्ण हरि!!!!
@virajtechnologypune
Жыл бұрын
/ सबबी
@ravimalemale4034
11 ай бұрын
🚩🚩🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🚩🚩 खुब छान गायन... 👑🤝👑🙏🙏
@narendraambhore4270
Жыл бұрын
अप्रतिम गायण दोघांचेही... उत्कृष्ठ वादन आमचे लाडके मृंदगाचार्य अरुण महाराज कदम...फार्म जय गजानन पेनबोरी...आमच्या येथिल सप्ताहात आपण आम्हास आपल्या वादणाने मंत्रमृध केलेले आहे...जय श्रीकृष्णा...
@pradipchangune3544
Жыл бұрын
वा खुप छान काळजाला जाऊन लागलं महाराज छानच खुप छान राम कृष्ण हरी माऊली
@purushottamsurve6712
Жыл бұрын
किती सुंदर आवाज ,किती सुंदर गायक ,किती सुंदर मृदंग वादन.मन अगदी प्रसन्न झाले .🙏🏻🙏🏻
@vijayjadhav4996
Жыл бұрын
A 🔊⁰⁰
@akshayjambhale9057
Жыл бұрын
@@vijayjadhav4996 vccc. व त्या अनुषंगाने येणारे पाणी या: आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ç:vvvvvvvvvvvvvvvv ❤️❤️ आहेत त्याच मला तर वाटतं आहे असे ❤️❤️ आहेत ❤️ आहेत ❤️'ccc c nahi '❤️❤️ c ha 'ccc ❤️44 ❤️44 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️'ccc ❤️❤️ ❤️❤️ आहेत ते ठीक आहे ना 'ccc ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️'❤️'ccc'❤️❤️❤️❤️❤️❤️'ccc
@sakharamkatkar7494
10 ай бұрын
a, qarz
@sakharamkatkar7494
10 ай бұрын
😊😢😂 😂😂 🎉😂😂#-"*+1-
@nitinchavanchavan3744
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐💐💐 काय आवाज आहे अप्रतिम माऊली माऊली माऊली
@kisanjagtap309
Жыл бұрын
🎉 अतिशय उत्तम सुंदर,गायन,व, मृदंग खूप खूप छान, ऐकून खूप खूप समाधान वाटले 🙏 राम कृष्ण हरी 🙏 जय जय राम कृष्ण हरी
@AshokJadhav-xv8fl
Ай бұрын
@@kisanjagtap309😊😊😊😊
@SurajMandale-xc3hc
Жыл бұрын
अंगावर काटा आला महाराज , खूप छान शब्द नाहीत स्तुती करण्यासाठी 🙌👏
@user-by2xf2me7c
11 күн бұрын
आवाजाचे जादूगर , अरुण महाराज & जगताप महाराज.माऊली माऊली 🚩🚩
@maheshkhodve3636
9 ай бұрын
आपली आपण करा सोडवण..करुण रसातून दिलेला इशारा मनाच्या आत खोल कितीतरी मुरत गेला..ज्ञानेशाचे शब्द वैभव आपला स्वर आणि मृदंगाची अमीट साथ मन भिजून चिंब झालं...या साधने पाठीमाघे आपली मेहनत तर आहेच शिवाय स्वरांची जी दैवी देणगी आहे तिची निरंतर जपवणूक करा... राम कृष्ण हरी...🙏
@keshavpatil7624
10 ай бұрын
एवढं सुंदर गायन एकूण मन खूप प्रसन्न होऊन गेले खूपच छान. वा काय आवाज आहे. ❤
@babudhenge9371
Жыл бұрын
मन प्रसन्न झाले महाराज खूप खूप सुंदर आहे गायण ✌️
@kusumhadule599
Жыл бұрын
👌👌 खुपच गोड आवाज आहे माऊली 💐💐🙏🙏👍👍
@omkarchavare4805
11 ай бұрын
रामकृष्ण हरी अप्रतिम गायन व मृदंग वादन👌
@SunitaKokate-uo8sx
Жыл бұрын
खुप खुप सुंदर बोलायला शब्द नाही ओ.माऊली 🙏 राम कृष्ण हरी माऊली, 🙏
@ganeshsalgar0309
Жыл бұрын
राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरी खरच हे गायन ऐकत असताना डोक्यात दुसरा तिसरा काहीच विचार आलाचं नाही #ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही 👣🙇🚩🚩
@harivijaypatil9386
Жыл бұрын
अप्रतिम....अती सुंदर आवाज खरचं खुप खुप गोड आवाज💐🙏🙏
@bhushanmore9705
Жыл бұрын
किती गोड आवाज किती गोड पखवाज आहे एकदम मन प्रफुल्लितझालं
@VirendraPatil-gm9ew
3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली हर हर महादेव रामलिंग महाराज की जय
@rameshtambat547
Жыл бұрын
खुप सुंदर जुगलबंदी Hollywood fail आहे माऊली तुमच्या पुढे ,अप्रतिम गायन,तथा मृदंग वादन राम कृष्ण हरी.
@gavateparmeshwar3527
Жыл бұрын
खूप सुंदर गायन व वादन...महाराज
@shrikrushnalahase993
12 күн бұрын
राम कृष्ण हरी महाराज, अप्रतिम गायन , देवाची देणगी आहे, हा आवाज 🚩🚩🚩🚩
@rakeshmhatre5871
Жыл бұрын
काय आवाजात गोडी आहे महाराज तुमच्या दोघांच्या ..अप्रतिम
@dnyaneshwarhingmire9526
Жыл бұрын
खरच परमार्थ प्रेमी नावाला शोभेल असे चार सर्व जयहारी अतिशय सुंदर जय जय रामकृष्ण हारी सर्व महाराज
@limbrajtingre801
Жыл бұрын
महाराज धन्य झालो आज पकवाज मृदंग ताल काय गोड आणि लय बद्ध आहे ईश्वर तुमच्या कामाला सदैव यश प्राप्ती करो हीच चरणी प्रार्थना
@bapurao6534
11 ай бұрын
सुंदर गायन महाराज ❤❤ 5:12
@sudhakarghadge1300
5 ай бұрын
खुप खुप छान माउली, अभिनंदन दोघांचे पण.धन्यवाद.👌👌👌👌👌असं गाण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागते. शिवरंजणी रागात ही चाल म्हटली खुप छान व्वा माउली नं.१.👌👌🙏🙏
@ramwadghanepatil7948
Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे 🙏
@namdevnagargoje3105
Жыл бұрын
फुकट नाही हे दादा हे या साठी खूप कष्ट घ्यावे लागतात राम कृष्ण हरी...
@shortvideo7212
Жыл бұрын
खरं आहे
@vitthalpare6451
Жыл бұрын
100% खर आहे दादा..
@ravindrabodade5479
Жыл бұрын
ह्या भाषेला अहंकार म्हणतात. व ह्या गायनाला अप्रतीम म्हणतात.
@ravindrabodade5479
Жыл бұрын
खुपच सुंदर गायन केलं माऊली.शब्द अपुरे पडतात.
@ossuccesslife
Жыл бұрын
Hoy
@samrthpatil943
6 ай бұрын
मस्तक हे पायावरी वारकरी संताचिया खूप खूप सुंदर ओंकार महाराज व सोबतचे पण महाराज खूप छान त्यात गुरुवर्य ह भ प पु बाळू महाराज गिरगावकर म्हणजे वारकरी संप्रदायातील अनमोल रत्न आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक प्रणाम दंडवत
@user-xf3ts7em6i
10 күн бұрын
ते कमी उंचीचे महाराज देखील उत्कृष्ट
@devanshrajejondhale9761
Жыл бұрын
आवाज तर खरंच मंत्रमुग्ध करणारा आहे... पण विशेष कौतुक मृदंग सेवक यांचे 👌👌
@nitinjadhav4628
8 ай бұрын
अप्रतिम आवाज... मृदूंगवादन सुपर 🙏🙏🙏राम. कृष्ण हरी....
@dilipgodase6674
2 ай бұрын
खूप छान वाटले हे गायण ❤❤❤
@shrikrushnakurude1156
Жыл бұрын
माऊली काय आवाज आहे हो. May god bless you.
@user-qh4op9we4l
3 ай бұрын
वा! क्या बात हे . अति सुंदर गायन ❤❤😮😊
@marotikolhe5879
Жыл бұрын
खूप छान गायन दोघांचं आणि मृदंग वादन पण अप्रतिम.... लई भारी....
@kaleravi8658
Ай бұрын
मी पण एक उत्कृष्ट पखवाज वादक होतो अनेक दिक्कज महाराजांच्या कीर्तनात पखवाज वादन केले आहे राजू महाराज बघे आमचे गुरुजी ,पण आज चांगल्या कंपनीत जॉब करतो काही कारणास्तव सराव कमी पडला पण हा आवाज कानी पडला तर खूप भारी वाटते
@user-lo2ir4iq5p
Жыл бұрын
वा क्या बात है पाटील साहेब माऊली राम कृष्ण हरी माऊली ला जवाब आवाज सलाम तुमच्या कार्याला तुमच्या आवाजाला
@vijaymarkad1837
Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे. मन प्रसन्न झाले.
@rameshwargite4064
Жыл бұрын
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@navnathborse5586
2 ай бұрын
खूपच छान...जय हरी ... तीन हरी भक्तांचा स॑गम ...
@pgaikwad6863
Жыл бұрын
Ram Krishna Mauli 💞🕉️💐💖🌸💮🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@baburaolomte7174
Жыл бұрын
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
@Daily_inspirations-oc2jy
Жыл бұрын
अप्रतिम गायन, वादन...👌👌💯❤️
@balajigone1677
Жыл бұрын
अप्रतिम गायन वादक खूपच छान वाटलं..
@Daily_inspirations-oc2jy
Жыл бұрын
खूप छान गायन प्लस पखवाज वादन अप्रतिम..👌💯🚩🚩🚩
@user-xe2vd5zb7n
Жыл бұрын
खुप गोड साथ केली,, लहाण्या वाघा ने,,,
@sahebraowaghmode8348
Жыл бұрын
खूप खुप छान दादा, शब्द च नाही, एवढं सुंदर
@KSK--SOCIALNETWORK
2 ай бұрын
जीवनात सर्व मिळेल पैसा...गाडी...मान...सन्मान...पण हे सुख फक्त भाग्यवंताच्या नशिबात असते...
@sangitanikam6557
2 ай бұрын
किती छान गायले दोणीपण महाराज पण कीर्तन करणारे महाराजांनी पूर्ण विना पुसून काढला आपल्या उपरण्याने असे महाराज सगळंनाचं गुरु म्हूणन भेटावेच कसलाही कमी पणा नाही परमार्थवं नितांत प्रेम साष्टांग दंडवत महाराज 🙏🙏🙏🙇🏻♂️🙇🏻♂️
@kharatgoraksh8252
Жыл бұрын
अप्रतिम गायन राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@kaleravi8658
Ай бұрын
खरंच आपल्या आवाजाला तोड नाही किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
@pandurangyeme-xg2dz
Жыл бұрын
ओमकार महाराज क्या बात है
@ashokshendge48
3 ай бұрын
खूप छान महाराज... अतिशय सुंदर चाल गायली आहे... तुमचा आवाज खूप गोड आहे
@DATTARAMSHINDE-qe8nj
Ай бұрын
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 राम कृष्ण हरी🙏🚩
@parassawkar
Жыл бұрын
खुपचं छान आवाज आहे
@hanumansangale
7 ай бұрын
आमच्या बीड जिल्हयातील हे अनमोल रत्न आहेत.स्वर भास्कर,नाद ब्रम्ह,आणि संत शिरोमणी
@saahebanwat3784
Жыл бұрын
अप्रतिम खुपच छान माऊली 🙏🙏
@kishorborade6598
Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाही...जय हरी माऊली..... 💐💐
@GokulSawant-oy5hj
12 күн бұрын
मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे राम कृष्ण हरी माऊली 🎉
@sudhakargaikwad8465
Жыл бұрын
काय रांग गायले खुप खुप छान राम कृष्ण हरी मावली
@dnyaneshwarghuge753
Жыл бұрын
ह्या गोड आवाजा मागे खूप मोठी तपस्स्या आहे ❤
@uglalchavan9011
2 ай бұрын
सरस्वती आहे आपल्या कंठात माऊली .जय जय राम कृष्ण हरी माऊली
@rohidasnandkhile2707
2 ай бұрын
खुपच सुंदर चाल मन प्रसन्न होऊन गेले
@santoshdbhalerao4238
8 ай бұрын
खूप सुंदर वादन व गायन आहे ❤
@dnyaneshwarsuryawanshi2631
Жыл бұрын
🎉 काय ते गायन काय ते पखावज यान पूढे हिंदी गाने फेल माहाराज 🎉
@KAPILKHALANE-tv7yq
Жыл бұрын
व्हा..... अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी 🙏
@pallavisawale5523
Жыл бұрын
Kiti chan awaj ani chal ahe dada ....dolyat pani ani ani angavar shahare ale .asech pudhe jaat raha bhagvant charni pararthana🙏🙏🙏🙏mrudungachary pan khup chan karat ahet🙏🙏🙏👍👍👍
@mahendrasutar8569
Жыл бұрын
खूप छान दादा आवाज छोट्या दादाचा पण, खूप छान आवाज अप्रतीम पखवाज वादन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@mangeshsanap4111
Жыл бұрын
Good
@shivajibandgar9228
Жыл бұрын
खूप सुंदर खूप छान अतिशय मधुर आवाज धन्य झालो
@prashantsuryawanshi6099
7 ай бұрын
I am watching from Kuwait. जय हरी माऊली
@ManoharAhire-iz6wj
9 ай бұрын
ऐकून खूप मन भरून गेला राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
@rahulkhandale1832
Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज व्वा खुप छान
@LahuRale
Ай бұрын
एवढ्या मस्त अवाजवावर आमच्याकडे शब्द नाही फक्त एवढच बोलू शकतो राम कृष्ण हरी
@babudhenge9371
Жыл бұрын
किती सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झालं 🙏🙏
@amarmane4863
Жыл бұрын
Sundar
@sandeepgodhade7504
Жыл бұрын
खुप छान गायन,दादा.
@user-fs5he6lx4s
5 ай бұрын
वा छान मन प्रसन्न झालं , काय आवाज , काय वादन , काय गायन वा नं. १ .
@siddheshwarborade8951
Жыл бұрын
खुप छान ओंकार दादा
@sangramdeshmukh7060
Жыл бұрын
ह भ प दोन्ही गायक..व मृदुंगाचार्य यांना मानाचा रामकृष्ण हारी...
Пікірлер: 399