खरंच माऊली तुमचा परमेश्वर अवतार दिसतोय आपले शतशः आभार अज्ञानी माणसाला ज्ञान
@prakashpatil8254
Жыл бұрын
वास्तव आणि भारी
@rane1339
Жыл бұрын
तुमच्यामुळे आमचं आयुष्य बदलतंय माऊली खूप खूप धन्यवाद
@gajananmitkar1472
Жыл бұрын
स्वतः मध्ये बदल हवा, अहंकार, इगो सोडून प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आपला शब्दन शब्द खरा आहे माऊलीजी. मी माझ्यात बदल करत आहे. 🙏🙏 धन्यवाद माऊलीजी🙏🙏🌹🌹
@RajuKakde-b1l
5 ай бұрын
श्री गुरुदेव माऊली
@Jais90
Жыл бұрын
माऊली जी ना कोटी कोटी प्रणाम .माऊली जी तुमच्यातली तुमच्या शब्दातील positive energy एकुण एकुण मन खुप समाधानी होत आहे. 🙏🙏
@anujarajguru2743
Жыл бұрын
माऊलीजी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला लावणारा सतसंग. माऊलीजी आम्ही खरच खूप भाग्यवान आहोत प्रत्येकवेळी आपल्या चुकांची आठवण करून देणारे गुरु आमच्या सोबत आहेत. कोटी कोटी प्रणाम माऊलीजी 🙏 जय गुरूदेव 🙏
@nilampatil9586
Жыл бұрын
जेव्हा कधी वाटते तुमचा व्हिडिओ आला पाहिजे की लगेच व्हिडिओ येतो अगदी मनापासून वाटत होते तुमचा सत्संग ऐकावा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय गुरदेव 🙏🙏🙏🙏
@KartikArgade
Жыл бұрын
उत्तर प्रदेश राज्यातील एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या या काळात त्यांनी त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी ऊर्फ ऊर्फ नानासाहेब पेशवे यांच्या हस्ते हस्ते झाले आहे या काळात त्यांनी आपल्या आपल्या देशात एक आहे या काळात त्यांनी आपल्या देशात देशात एक आहे उत्तर प्रदेश राज्
@ushamarathe3859
Жыл бұрын
Mast 👍👍
@sunitanalwade1928
Жыл бұрын
धन्यवाद माऊली....खूप छान माहिती दिलीत.
@surendrabarsagade9929
Жыл бұрын
तुमच्या सत्संग ऐकून माझ्या त पूर्ण बदल करत आहे माऊजी
@dnyanyogpandharinath5752
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍 आजचा सत्संग खुप प्रेरणादायी आहे. स्वत:च आत्मपरीक्षण करायला लावणारा सत्संग आहे. स्वत:ची जाणिव करुन देणारा सत्संग आहे. होय माऊली जी,👍🙏 ..१०० % जय गुरुदेव
@sunitajoshi5823
Жыл бұрын
Khup. Chan
@shobhapatil2336
Жыл бұрын
दथेे
@shobhapatil2336
Жыл бұрын
@@sunitajoshi5823 थ
@shobhapatil2336
Жыл бұрын
देव जे एज7ेथज7ेदेेदेथ
@shobhapatil2336
Жыл бұрын
थऊथ
@vidyachormale8597
Жыл бұрын
खुप छान माऊलीजी अगदी खर आहे यालाच जीवन म्हणतात जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@pushplatapatil2094
Жыл бұрын
जबरदस्त, डोळ्यात अंजन घालणारा, विचार करायला लावणारा, आत्मपरिक्षण करायला सत्संग...
@nilimasankhe2932
Жыл бұрын
छान सत्संग माऊली 🙏🙏
@MeghaMore-k2d
Жыл бұрын
Jay gurudev maulijee
@tukaramshinde4617
Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏🌹 *आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जाणीवा आपल्यामुळे मनामध्ये जिवंत राहतात व त्यामुळे आमच्याकडून आपोआप प्रत्येकाबद्दल दृष्टिकोण चांगला राहतो व त्यातून आचरण चांगले होण्यास मदत होते. आपल्या तळमळीला शतश: नमन*🙇♂️
@chandansingmahajan1191
9 ай бұрын
उत्तम जय गुरुदेव ❤
@HarshitShingne0124
Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏📿🌷🌷 देवाने सुंदर जीवन दिलंय , छान परिवार दिलाय आभार त्या परमात्म्याचे ! अगदी तंतोतंत खरे आहे , वास्तविकत: असच काही घडत असतं , सभोवताली. आपलं आपलं काम प्रामाणिक, respectfully , आणि कर्तव्याचे पालन करता करता जीवन जगता येतं आणि अनुभवातून शिकता येतं. 🙏माऊलीजी 🌷आपण जे काही सांगत आहात तो एक सकारात्मक संदेश आहे आम्हा साधकांना! जीवन परिवर्तनशील आहे आणि तसेच जीवनात सतत परिवर्तन करत आहे., तुम्ही सांगितलेल्या मार्गावर 📿🙏🌷 नक्कीच या तत्वांचे पालन करत राहू. खुप खुप धन्यवाद माऊलीजी
@ratanmargekeshavraomarge4220
Жыл бұрын
जय श्रीराम
@chayakulkarni3313
Жыл бұрын
जय गुरुदेव🙏🚩
@shitalrajbhoj1567
Жыл бұрын
खूपच छान, धन्यवाद🙏🙏👍👍👍
@hemantyalis6964
2 ай бұрын
Khup subdar mauliji 😊😊😊😊😊
@SurekhaKudekar-oo1lq
7 ай бұрын
Thikk aahe maulijee svattahala badalel nakkich
@ravindrapatil8209
Жыл бұрын
🙏🙏🙏राम.राम
@nileshchavan6333
12 күн бұрын
Thank you Mauli ❤
@sureshpandit2472
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏 खरच सत्संग खूप छान आहे. जिवनात बदल आपोआपच घडत आहे.फक्त ज्ञानयोग शि जोडले गेले पाहिजे. आनंद ,आरोग्य , यशस्वी सर्व 💯काही मिळालं. माऊली जी खूप खूप धन्यवाद....🙏🙏
@Rksgreatguide1982
Жыл бұрын
Very nice good information thank you so much mauleeji
@madhavrampurkar5321
Жыл бұрын
शब्द न शब्द 100% सत्य आहे निशब्द
@rajeshkapure2206
Жыл бұрын
अप्रतिम सत्संग, जीवनातील प्रत्येक समस्येचे ऊत्तर. ...🙏🙏 माझे आयुष्य तर फक्त आणी फक्त ज्ञानयोगामुळेच पुर्ण बदलले आहे. आनंदी आनंद ... जय गुरुदेव 🙏🙏
@pushplatapatil2094
Жыл бұрын
नि:शब्द... जय गुरुदेव माऊलीजी
@ashoktaksale4529
Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी🙏 प्रेरणादायक सत्संग
@lalasahebbarge8126
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याप्रमाणेच आचरण करत आहे खूप खूप फायदा होतो मला
@kinjalpatil5585
Жыл бұрын
खूप छान
@kaminijambhale6973
Жыл бұрын
अप्रतिम बोललात
@sunitakapsikar6252
Жыл бұрын
अगदी बरोबर अशा लोकांसाठी काही उपायच नाही अहंकारी मरेपरयंत तशेच राहतात पण त्रास मात्र दुसऱ्या ला होतो
@abhinayabenglore8978
Жыл бұрын
🙏🙏
@ajitnarsale2165
Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे माऊली. तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@sanjaysawant5128
Жыл бұрын
खूप छान माऊली
@ranutaibobade1022
Жыл бұрын
Khup chan
@mangeshjoshi8374
Жыл бұрын
👍जीवनाच तत्व शेअरिंग आणि केअरिंग... जय गुरुदेव 🙏 Dr, ज्योती जोशी
आत्मपरीक्षण.. खूप आवश्यक आहे.. सर्व प्रश्नांची उत्तरे खरच स्वतात आहे
@balirammore6871
Жыл бұрын
Jay Gurumauli ,Om nmo Buddhay .Jay Mata Di.
@anandmaskarenj5036
22 күн бұрын
❤🙏🏻
@sujataghongade6697
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹 जय जय स्वामी समर्थ🌹 धन्यवाद माऊली🙏🙏
@meenaaiwale7237
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👆👌
@pramilaadle6579
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली माऊली
@dodesirofficial
Жыл бұрын
छान
@prbhakarwagh1465
Жыл бұрын
जयगुरुदेव माऊलीजी , मी हा सत्संग आज पाहिला तो खूपच आवडला मी आपल्या म्हणण्यानुसार प्रयत्न बदलण्याचा करेल.
@ashvinirunwal1265
Жыл бұрын
Superb video Thank you for your valuable guidance
@anilkulkarni8115
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजि🙏🙏👍👍👍👍👍👍
@pournimashelar9445
Жыл бұрын
Khupach chhan mahiti👍🙏🙏 . Jay Gurudev Mauli 🙏🙏
@suryakantgurav4948
Жыл бұрын
उत्कृष्ट माहिती मिळाली.
@pratibhachaudhari3829
Жыл бұрын
Jay Gurudeo Krishnananda.What you tells absolutely right. God bless you forever My Krishnanand.
@prabhunivas7342
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@ashokbhure8260
Жыл бұрын
Very very nice i like your thoughts 🌹🌹🙏🙏
@manojmalkhede3026
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
@geetachakankar7655
Жыл бұрын
किती छान..
@snehalkadam1532
Жыл бұрын
खरच खूप छान मनाला भीडल
@kavitashahane9402
Жыл бұрын
Jai GuruDev Mauliji
@priyazirpe4886
Жыл бұрын
Yess maulijii 🙏🙏 100% amhi nkki badl karu 🙏😊khup khup dhanyvad maulijii🙏🙏😊 Jay gurudev maulijii🙏🙏😊✌✌👍💯💯✔😊
@manglachaudhari123
Жыл бұрын
गुरू देव दत्त
@shubhashgid2067
Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏 मी माझ्या ज्ञानयोगाच्या पवित्र कार्यात निःस्वार्थ पणे शेवटच्या स्वासापर्यत कार्य येणार आहे Yes
@sunitakapsikar6252
Жыл бұрын
अगदी सत्यच सत्य
@sushilaagale6175
Жыл бұрын
Jay sadguru mavali Uttam Nirvana
@seemaswami8439
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌
@aryadounde9028
Жыл бұрын
Yess माऊलीजी 💯💟✌️😌✅ जय गुरुदेव 🙏🏻🙏🏻🌸
@kalpanaaher511
Жыл бұрын
100 takke satya ahe mauliji. Jai gurudev 🙏🙏🙏
@preranapanjari9681
Жыл бұрын
Khupach chan sangitla mauli ji, apan aple changle karma karat rahayache, loka kahihi mhnale tari laksha nahi dyaycha, giving, sharing, respecting, responding karat rahayacha, love, oneness, valuable, empty houn jagayacha, jai gurudev🙏😊♥️💐
@balkrishnanarvekar1808
Жыл бұрын
Very very good
@bhagirathithele6699
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@Raj.861
Жыл бұрын
Great भेट
@digambarhipparkar9636
Жыл бұрын
Khup chan गुरुजी
@mahanandachavan4952
Жыл бұрын
सुदंर विचार
@balasahebzirpe9959
Жыл бұрын
Yes mauliji Jay gurudev
@shilpapatil4825
Жыл бұрын
Thank u Maulijee, Amhi atmaparikshan karu 🙏🙏🌺🌺
@vandanaprakshale8018
Жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏
@nagoraomisale1709
Жыл бұрын
Jai gurudev mauli
@saylidumbre7301
Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजीं... ❤️❤️❤️
@janhavipethe8119
Жыл бұрын
Good vibes
@harishkokate5128
Жыл бұрын
अप्रतिम
@vaishalidesai8050
Жыл бұрын
Khup chan...
@anjalipatil4135
Жыл бұрын
Jay gurudev
@pravinyadav3694
Жыл бұрын
Yes maulijee 👍 yes 100 %
@vivekmote85
Жыл бұрын
जय गुरुदेव
@varshadeshmukh4023
Жыл бұрын
Jai Gurudev 🙏 Mauliji an eye opener, really self examination and empathy can resolve every problem.
@samatagawankar4171
Жыл бұрын
समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा काय करायच आपण कितीही म्हणाले की असे वागायचे पण समोर टोमणे देत असतील तेव्हा कसे वागायचे
@RahulPawar-jr8sv
Жыл бұрын
100% tru
@krishnabirari2323
8 ай бұрын
मला काहीच व्यसनं नाही मला बदलायचय 🙏🙏🙏🙏🙏
@ranjanajahagirdar8173
Жыл бұрын
माननीय आणि आदरणीय माऊलीजी नमस्कार. आपले रोजचे व्हिडिओ मी पहाते. मी कालच माझ्या वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला आहे. मला प्रथमपासुनच चांगले बोलता येते परंतु गेल्या चारपाच महिन्यापासून मला बोलताना त्रास होत असे. मी ज्योतिषी आहे म्हणून मला बोलावेच लागते. या समस्येचा परिणाम माझ्या उद्योगधंद्यावर होऊ नये म्हणून मी काळजी घेत आहे. मी आपले व्हिडिओ पहाते त्यामध्ये सांगितलेले आचरणात आणते. व्हिडिओ पहाताना आपल्याबरोबर असते. त्यामुळेमाझा त्रास कमी होत आहे. आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत. "जे जे देखीजे भूत ते ते मानीजे भगवंत" प्रमाणे आपण भगवंतासम मला उपदेश करत आहात आणि तो मी मानते."जे जे सुंदर ते ते माझे घर मी मस्त कलंदर "!!धन्यवाद!! 🌹🙏🚩👍👌👍👌🌹🙏🚩
@vivekmote85
Жыл бұрын
हा हा ही ही हु हू 😀😃😀😃😀😀😃😂😂😂😂🧘🧘🧘🧘🧘🏻🧘🏻🧘🏻🧘🏻🧘🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️👏👏👏👏👏👏😭😭😭😭😭 आनंद आश्रु
@marutibhusari2291
Жыл бұрын
yes माऊली जी🙏🏼🙏🌹👏 आत्मपरिक्षण करायला लावणारा सत्संग : आई - वडिलांनी कधी एवढी माझी काळजी केली नाही ... बालपणीच माऊलीजी आपण आपले विचार मिळाले असते तर ... ठीक आहे आता मी ठरवलं आता या क्षणा पासून मी माझ्यात बदल करणार आहे . .. आपण सांगितल्या प्रमाणे .. समर्पण संपूर्ण समर्पण - . . श्रीकृष्णर्पण .. माऊलीर्पण ... आपण सांगितल्या प्रमाणे जीवण जगेन .. माऊली जी आपल्या रुपानेच मला माझी आईस्वरूप गीता .. भगवान श्रीकृष्ण बोलल्या सारखेच आहे . .. माऊली च माझे भगवान श्रीकृष्ण - अन - गीता .🙏🏼🙏🌹👏
@anilshelar6323
Жыл бұрын
जय
@anilshelar6323
Жыл бұрын
'
@vivekmote85
Жыл бұрын
फर्स्ट कॉमेंट
@aaritbirnale7525
Жыл бұрын
Sir aapan chagl vagat aasu aani samorcha aaplyla fasvat aasal tar kay karaych. Aaple tyat kahich chuk nastee pan trass aaplylach hoto.
@codewithsandesh7824
Жыл бұрын
If you give some background music with this satsang improvement will increase 80%🥰💯🔥👍
@bageshreemohit
5 ай бұрын
मला तूमचा सल्ला पाहिजे
@shitalpatil6758
Жыл бұрын
,.🙏♥️🙏♥️🙏
@krishnabirari2323
2 ай бұрын
मला शिबिरात यायच आहे पण पती नाही म्हणतात तयांना धयेय नाही मला वयसन नाही पन्नास वेळा लि हून पाठवील मला किंवा माझया पतीला वयसन नाही मि शपपथ घेऊन सांगते आमहाला वयसन नाही
Пікірлер: 133