फार छान वाटत तुमचे विडिओ बघून, इथं अमेरिकेत राहून जळगाव, चोपडा हि माझे गाव बघायला मिळत आहेत 🙏
@jaygurudev1102
Жыл бұрын
भारदस्त आवाज... सुंदर विवेचन.... आणि तूम्ही तर चित्रपटातील हिरो सारखे आहात... नोकरी करुन इतकं सारे उद्योग करणे खूपच प्रेरणादायी आहे.. सलाम तुम्हाला!!!!
@kishorpatil5000
Жыл бұрын
एकदम झकास.आपली खान्देशची संस्कृती जोपासली आहे गोपाल दादा
@dnyaneshmorajkar8398
Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी यूट्यूबवर एक मस्त, छान, हलकेफुलके आणि आनंददायी चॅनेल बघायला मिळाले. ग्रामीण भाग आणि त्याची एस टी शी जुळलेली नाळ आपण खूपच छान वर्णन करता. धन्यवाद 🙏
@poojapatil7826
Жыл бұрын
Khare aahe.
@राकेशकोळी-झ7व
Жыл бұрын
मी ही बेस्ट उपक्रमात बस वाहक आहे. तुमचे व्हिडीओ आवर्जून पाहतो. सर्व व्हिडीओ छान असतात.
@ganeshambekar4682
Жыл бұрын
Tumcha video Ani kakanchi kavita खूपच मस्त होती
@bhushanbadgujar5831
Жыл бұрын
उत्कृष्ट कविता होती.
@prabhakarmahajan9225
Жыл бұрын
गोपाळभाऊ,आपण एसटीचे चालते फिरते ब्रैड अंब्रेसिडर आहात,आपली कामगिरी करता करता आपण एसटीचा प्रचारही करतात, गुणवंत कामगार पुरस्काराने आपणास गौरविण्यात यावे...
@msrtcnewsnetwork3935
Жыл бұрын
माझ्या जीवनातील सर्वात चांगला व्हिडिओ
@muzaffarkazi3530
Жыл бұрын
Khup chan Good v Apulki ne bolta .yalach samjle jate S.T chi aapulki maya
Sir, tumachi jeevan jagnyachi kala , tya kalel majhyakadun Hats of you Sir
@abhayparundekar8630
Жыл бұрын
ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पगार किती असतो?मुक्कामाला जातात तेव्हा जेवणाचे पैसे मिळतात का?राहण्याची सोय कोण आणि कुठे करतं? तुमच्या कामाचे खूपच कौतुक वाटते.तुमच्या व्हिडिओ मुळे बरीचशी माहिती मिळते.धन्यवाद.
@gamingguru2809
Жыл бұрын
Khup khup chhan boltat dada tumhe
@kailassonawane3682
Жыл бұрын
सर्व करा, कर्तव्यदक्ष रहा । म्हणजे झालं।
@dipakbhamre
Жыл бұрын
Chopda……my birth place. Saw the Chopda bus stop after 25 years. Thank you
@sandippujare8288
Жыл бұрын
आपली लाल परी खूप छान आहे काका.
@mangeshkadale1943
Жыл бұрын
नमस्कार काका कविता खूप छान होती
@santoshbolade5238
Жыл бұрын
मस्त व्हिडीओ अपलोड केला आहे दादा लालपरी मझाय महाराष्ट्र ची शान आहे आणि आपण आमच्या गावा ची आठवण करून देत ❤❤❤❤
@vivekbhanse2166
Жыл бұрын
सर, मस्त सांगता तुमी
@bhushanchaudhari5695
Жыл бұрын
दा दा तुमच्या बाजूला उभे आहेत ते आमचे भाऊ आहेत चालक विकास पाटील....
@patiltenshree900
Жыл бұрын
साहेब खुप छान असेच विडीओ करा माझे वडील सुध्दा ST ड्रायव्हर होते जव्हार आगार आता रिटार्यट झाले पण आता आम्ही मोठे झालो शिकलो stच्या जिवावर मला अभिमान आहे माझे वडील ST त होते
@vikasoak9382
Жыл бұрын
जळगाव,बापरे आतांचे temperature किती?
@akashghodake659
Жыл бұрын
अप्रतिम विडिओ बनवलाय सर....
@बाळकडुपत्रकाररमेशसुर्यवंशी
Жыл бұрын
अगदि छान विडीयो बणवतात
@nitinwaghmare9344
Жыл бұрын
माझे वडील एस टी मध्ये ड्रायव्हर होते,त्यामुळे एस टी शी माझे भावनिक नाते आहे...
@prashantsonawane8829
Жыл бұрын
Goos
@jayvantpagar4811
Жыл бұрын
Mast 1ch no bhau
@yogeshbhise611
Жыл бұрын
Khup sunder video 😊
@dhirajghaywat4034
Жыл бұрын
Mast video hota saheb...👌
@hemendrarautRaut
Жыл бұрын
Mast dada mast mahiti
@RPDRIVER6546
Жыл бұрын
Sir माझे वडील नवापुर आगरात cashier म्हणुन कार्यरत होते... आता वडील Retire झाले 2017 मध्ये.... म्हला आगरात फिरायला फार आवडायचे...... तुमच्या मुळे आता परत ST आणि आगर पाहायला मिळते.....
@publictransport1234
Жыл бұрын
Thanks
@pankajchanne1140
Жыл бұрын
असेच नवीन व्हिडिओ टाकत जा चांगला वाटत पाहायला
@vinayaksathe7812
Жыл бұрын
Conductor saheb bhari bolta tumi❤
@maheshpatil3040
Жыл бұрын
दादा एकदा अमळनेर ची पण फेरी करा ना
@prashantsonawane7953
Жыл бұрын
Khup chhan
@akashthote4913
Жыл бұрын
Sir navin hirkani bus kadhi yenar ahe jalgaon la
@gauravjoshi5575
Жыл бұрын
खूप छान वाटत आपले vdo बघायला
@poojachauke6157
Жыл бұрын
एकदा जळगांव जामनेर जळगांव या... दादा
@pradippatil1310
Жыл бұрын
खूपच छान काम करता तुम्ही दादा
@mayursonone4485
Жыл бұрын
Ramram dada, apan khup mast bolta🌹
@vishalpatil4353
Жыл бұрын
महिलांना तिकिटामध्ये ५०% सवलत ह्याचा अर्थ काही दिवसा नंतर एस टी खाजगी करणाकडे वाटचाल करणार १००% 😊
@manoharpatil2147
Жыл бұрын
Puncher काढणारे great
@dinanathkolidk3033
Жыл бұрын
घाला कपडा चला चोपडा नमस्कार फ्रॉम चोपडा
@riteshkoli2260
Жыл бұрын
Conductor saheb tumache naaw gopal ahe ka
@babushinde4363
Жыл бұрын
साहेब नविन भरती कधी निघणार आहे प्लिज कमेंट मध्ये सांगा
@ninadsatalkar6576
Жыл бұрын
कविता १ नंबर भाऊ
@_faujiajaynarwade2023
Жыл бұрын
Khup Chan Dada
@samadhanpatil4813
Жыл бұрын
खुप छान वीडियो
@satishgaikwad7027
Жыл бұрын
Pune vibhag 2019 chi bharti kadi hoil
@prakashsawale7952
Жыл бұрын
लय भारि भाऊ
@बडीरामबारेला-ल5य
Жыл бұрын
मी पण चोपडाच्या आहे आता चोपडा वर आले तर मला भेटावेस त्यांच्या बाजूला रिक्षा वरती आयडीबीआय बँक सोमोर
@arunshedage7121
Жыл бұрын
अहिराणी भाषा खूप छान आहे
@poojapatil7826
Жыл бұрын
Bhasha shaili ekdam zakas aahe
@paragnehete6332
Жыл бұрын
Chan ahet video dada
@pramodnarve2871
Жыл бұрын
अतिशय छान 👌
@imteyaj_shekh_0322
Жыл бұрын
माझे वडील पन ऐस टी त चालक आहेत सर हा तुमचा विडीओ बघुन मला आनंद झाला सर ❤
Пікірлер: 151