अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम
@RajChauhan-lh8zx
Ай бұрын
तुमच्या मुळे महाराजांचे दर्शन झाले... खुप खुप धन्यवाद 🙏
@manojshah5289
Ай бұрын
Shree gurudev datt Shree gurudev datt Shree gurudev datt 🙏🏼
@tejaswinivaidya9958
Ай бұрын
तुमच्यामुळे श्रींच्या दर्शनाचा लाभ झाला. धन्यवाद
@savitrinagtialk2174
Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏🌺🌺
@ManishaMulay-lo9fx
Ай бұрын
घरबसल्या दत्तमहाराजांचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद!! श्रीगुरूदेवदत्त!
@chitremandarr
Ай бұрын
व्यास साहेब तुमच्यामुळे आम्हाला देखील आज खूप छान दर्शन झाले श्री दत्त महाराजांचे. 🙏🌼
@dineshmagar9279
Ай бұрын
आम्ही १६ जैलै रोजी आलो होतो पण दत महिर पाण्यात डुबलेले होते आमच दर्शन झाल नाही आम्ही कळस दर्शन घेतला महादा प्रसाद घेतला आणि वापस पठरपूर आलो मी शेतकरी सभाजीनगर जय श्री दत्त डिगबर
@wisecritic7197
Ай бұрын
वंदेहं नरकेसरी सरस्वती श्रीपाद युग्मांबुजम् !
@dattatrayphaltankar9741
Ай бұрын
खुपच छान दर्शन झाले,श्री गुरुदेव दत्त 🎉
@rajeshpharande5585
Ай бұрын
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 💐💐👏👏
@sharvarikulkarni9513
Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏. नमस्कार भाऊ. खुप खुप आनंद झाला. श्री गुरुंच्या दर्शनाने.आपले खुप खुप धन्यवाद. असाच लोभ श्री.गुरू महाराजांनी आपल्यावर ठेवावा.त्या योगे आम्हाला ही दर्शन घडेल.🙏
Пікірлер: 121