Happy Diwali राधा ताई हॅप्पी पण म्हणू वाटत नव्हत आज येवढ्या सन आसून तू घर सोडून चाली किती आवघड आहे नक्कीच तुझे चंगले दिवस येतील खुप मेहनती आहे तू ताई मला तर व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले
@kunal_borse_96k_
2 жыл бұрын
बिचारी दिवाळीची दुसऱ्या गावाला चालले आहे खूप मेहनती आहे राधाताई
@prafulaunawane4791
2 жыл бұрын
राधा वेळ तिच नसते ही वेळ पण निघून जाईल चांगली वेळ येईल बघ दिवाळी च्या शुभेच्छा🙏🌹
@ganeshbhosalegbk7975
2 жыл бұрын
हॅप्पी दिवाळी म्हणत असताना माझ्या डोळ्यातून आज पाणी येत आहे. कारण ताई हे पण दिवस जातील. व एक ना एक दिवस तुझे छान दिवस येतील
@Sulochanamankar-c
2 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राधा ताई, भावांनो आणि बहिणींनो राधाताईला सपोर्ट करा खूप ,खूप कष्टाचे काम करते राधाताई, वाईट वाटते पोटासाठी आज लक्ष्मी पूजनच्या दिवशी घरदार सोडून चाललीये
@desai2048
2 жыл бұрын
होन😭🙏🏻
@shivambhapkar1479
2 жыл бұрын
ताई तुमचे विचार खुप छान आहे खुप चांगल होईल तुमचं🙏
@pritikothimbire6110
2 жыл бұрын
अग राधा असे सांगू नकोस चोर हूशार होतिल कुठे काय ठेवले ते सांगू नकोस 🙏🌹🌹❤️
@mayuriii2822
2 жыл бұрын
Happy Diwali राधा ताई ❤️❤️
@hindimarathibanglorwala5145
2 жыл бұрын
बघाल का 👇 kzitem.info/news/bejne/sGeVuGujkmeQYGU
@surajkevade8324
2 жыл бұрын
🥺🥺माऊशी काळजी घे ग माऊ. आई अंबाबाई तुझ्या पाठीशी आहे. अजून थोडे दिवस फक्त नंतर तुझ पण चांगले होईल माऊशी
@Ak-pt4mi
2 жыл бұрын
मला खुप वाईट वाटत आहे देवाने शेवटी दिवाळी घरी होऊनच नाही दिली लय हाल काय देवा देवाने एखाद्या बरोबर अस नाही कराव
@ऊषाशिंदे-ब4ध
2 жыл бұрын
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राधा तई
@nindavatare6866
2 жыл бұрын
कुठे जायचे
@Lettherebedelta
2 жыл бұрын
Parat kadhi yenar
@Dattatray_wavare_01
2 жыл бұрын
हैप्पी दिवाली हार्दिक शुभेच्छा छान ताई
@vishalkamble8299
2 жыл бұрын
Karina katrina la gheun janar aahes ka tai
@sandhyachavhanbhaktisongsb4894
2 жыл бұрын
Mi pan tuza sarkhi grib aahe bhadani rahate mi maze subscribe whach time zala pahine mazi link share kra n mi tumchi video bgte ratri pan live bgitl
@sangmeshwarmunde6546
2 жыл бұрын
खूप मेहनती आहेस
@shivkanyadolas7815
2 жыл бұрын
खूप मेहनती आहे गं राधा ताई तुम्ही 🙏
@santoshwankhade2260
2 жыл бұрын
Happy Diwali Radha Tai
@रेशमाभोसले-च1श
2 жыл бұрын
राधा ईदांपुरला कुठे सागं ना नेमक मला भेटायचे आहे तुला
@pushplatahanwate6616
2 жыл бұрын
Radha tai tu aata kasala jati, vit kam karayla, aata tr KZitem pement pn bhetat n g,
ताई आत्ता पोरींला ला पण न्याव लागेल शाळा बंद आहेत ना
@sapnadongre6787
2 жыл бұрын
राधा आज खुप वाईट वाटतंय तुझ्या कडे बघून काय बोलावं समजत नाही तब्बेत सभाळ काळजी घे मुला कडे लक्ष दे सभाळ काळजी घे
@गावाकडच्याघडामोडी
2 жыл бұрын
फीरज कस नेनार राधा ताई
@leelashirole3786
2 жыл бұрын
राधाताई कुठे चाल्या तुझ्या शेळ्या करून काय
@pramilarokade9632
2 жыл бұрын
Happy Diwali 😘♥️
@komalpatil6091
2 жыл бұрын
कूट निघाली ग😢😢😢
@sulbhakhandagale4948
2 жыл бұрын
Happy Diwali Radha
@jayramjorwar3588
2 жыл бұрын
Hi Tai
@monikakharat6770
2 жыл бұрын
Happy Diwali
@sanashikalgar2178
2 жыл бұрын
Happy diwali
@amolkale5729
2 жыл бұрын
Hi
@gavthihira9099
2 жыл бұрын
हॅप्पी दिवाळी
@Rupeshsarvade73
2 жыл бұрын
😞
@sureshkhillare8937
2 жыл бұрын
Tai Tu khup strong ahes kadji nako Karus sagda thik hoil jay bheem
@shilpamauryaofficial5790
2 жыл бұрын
खूप मेहनती आहेस ग ताई
@vaishali982
2 жыл бұрын
😌😌😌🌹🌹🌹 लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुझ्या सोबतच राहील खूप वाईट वाटतं तुला बघून नको देवाने कोणाला दिवस असे आणावे
@amolkale5729
2 жыл бұрын
घेऊन जा
@vlogger-aarti28
2 жыл бұрын
Chan disat aahe
@deepakkamble3331
2 жыл бұрын
आता कशि आहे तबेत ताई
@lado338
2 жыл бұрын
Radha Tai tu kuta chali g reply me 🙏🏼🤔
@avindagaikwad8446
2 жыл бұрын
पोटासाठी तुम्ही सणासुदीचे लेकरे घेवून घरदार सोडून चाललात. खूप वाईट वाटते राधा. काळजी घ्या सर्वजण. मुलांच्या शाळा अभ्यास बुडवू नको. तू औषधे घे. एकमेकांची काळजी घ्या.
@Babasaheb777-Ramu1
2 жыл бұрын
Friza Kay Karnar
@pallaviraut597
2 жыл бұрын
Tula denar
@pgo8o8
2 жыл бұрын
@@pallaviraut597 😂😂😂
@amolkale5729
2 жыл бұрын
भाकर करून खावा
@sapanapatil9593
2 жыл бұрын
ताई आज नको ना जाऊ बरोबर नाही वाटंत 😥
@kiranmadane7819
2 жыл бұрын
राधाताई सॉरी बर का तुम्हाला भेटायला येणार आहे आम्ही पण तुमचा खरंच आम्हाला पत्ता माहीत नाही तुम्ही कुठल्या वीटभट्टीवर काम करता सांगा ना आम्ही सुद्धा भेटीचे काम करतो राधाताई आम्हाला माहिती एक बटे चे काम काय असते आणि काही नसतं हे आम्हाला माहिती आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय राधा ताई तुम्हाला खूप भेटायच तुम्ही आम्हाला युट्युब वर सांगा की तुम्ही कुठल्या वीटभट्टीवर काम करत आहे आमचा बी जिल्हा सोलापूर जिल्हा तालुका करमाळा आहे
@radhabhalerao
2 жыл бұрын
इंदापूर ला विट भट्टी वर
@lilachavan6133
2 жыл бұрын
कोणत्या गावाला चालली राधा
@lado338
2 жыл бұрын
Ho kuta chali g Radha Tai,🤔 reply me 🙏🏼
@shailabadekar6138
2 жыл бұрын
फिरीज बाकीचं सामान वेवस्तीत सांभाळून ने
@anushchandane5114
2 жыл бұрын
कोणत्या गावाला
@vithalmhetre1712
2 жыл бұрын
तुम्ही सेम आमच्या वहिनी सारखे दिसता हॅप्पी दिवाली ताई तुला
@anjalimarathirecipe
2 жыл бұрын
हॅपी दिवाली राधा ताई 👍👍
@pavangavas3869
2 жыл бұрын
असं कुठ पण जात असताना कुणाला सांगू नको ताई ,आजकाल लोक बरे नाहीत ,कधी चोरी करतील काय सांगता येत नाही.
@vimalrecipe2623
2 жыл бұрын
खुप खुप कस्टाळु आहे ताई सर्व मतदत सपोट करा भाकरी भाजी लेकराला भुख लागली आसेल
Пікірлер: 105