जायकवाडी ( नाथसागर) धरण || Jayakwadi dam information ||
Hey guys welcome to my KZitem channel I am Sneha Salve I make travling vlogs. Guys please support and share my videos.
Information in this video:-
2 : 46 to 3 : 12
4 : 38 to 5 : 11
6 : 52 to 7 : 11
About this video :-
Jayakwadi dam / Nath Sagar :-
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण(Jayakwadi dam). ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं
जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे
जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.
छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
Chhatrapati Sambhaji Nagar Series Video :👇🏻
1 ) SONERI MAHAL Link :- • Soneri Mahal Chhatrapa...
Address : Soneri Mahal
Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University Campus, Jaisingpura, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431004
2 ) BIBI KA MAQBARA LINK :- • Bibi Ka Maqbara Chhatr...
Address : Bibi ka Maqbara
Begumpura, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431004
3 ) PANCHAKKI LINK :- youtube.com/@S...
Address : Panchakki
Nagsenvan Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431004
4 ) Karnpura Link :- • Grishneshwar Jyotirlin...
Address :- Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431004.
5 ) Grishneshwar Jyotirlinga temple :- • Grishneshwar Jyotirlin...
Address :- Verul, Sambhaji Nagar, 431102.
6 ) Verul Leni :- • Verul Leni || Ellora C...
Address :- Verul, Sambhaji Nagar, 431102.
7 ) Sai Tekdi Temple /SaiWaterfall :- • Sai Tekdi Temple || Ch...
• Sai Tekdi Temple || Be...
8) Aurangabad Caves :- • Aurangabad Caves || Ch...
Address :- Nagsenvan Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra 431004
9 ) Pitalkhora caves :- • Pitalkhora Caves || Ch...
Address :- 20 kms away from Kannad Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra
10 ) Devgiri Fort/ Daulatabad Fort :-
Channel Content :-
Travel Vlog
Travel blogging
Tourists Places
Blogging
Ancient places history of India
Nehu’s Empire
Негізгі бет जायकवाडी ( नाथसागर) धरण || Jayakwadi dam information ||
Пікірлер