😂😂😂 हा व्हिडिओ पाहताना पण ऍड आली जंगली रम्मी ची 😅😅😅
@amarwadhave1990
Жыл бұрын
हो दादा मला पण दिसली जाहिरात
@lalitpatle4210
10 ай бұрын
😂😂😂
@sumed-fz2su
10 ай бұрын
😮😮
@sumed-fz2su
10 ай бұрын
swopanil joshi nalak chodyachya laj watli payje rummy ad krto
@radhabhalerao
8 ай бұрын
मला पण 😅
@vinodtalankar
Жыл бұрын
नालायक लोक आहेत ही ,, तुम्ही आवाज उठवला सर ,, मानल तुम्हाला आणि तुमच्या हिमतीला ,,🌹
@HareKrishna9397
Жыл бұрын
सर तुम्ही एकच.... ज्यानी ह्या विरूध्द आवाज उठविला... Hats of to you after my dad♥️🙏🙏🙏
@rahulsawant3391
Жыл бұрын
3..33r
@veganube5963
Жыл бұрын
V😅v😅
@Philip-jg4hs
Ай бұрын
EVERY ONE SHOULD RAISE THEIR VOICE
@santoshgorad4547
Жыл бұрын
मस्त सर या विषयावर कोणीतरी बोलायला पाहिजे होत आणि तुमी ते केल आहे खूप छान सर ✌️👌😊
@bhimaraomorey4431
Жыл бұрын
सर तुम्ही शिक्षण देण्या सोबत समाजात असणार्या वाईट गोष्टी वर बोलता आणि त्याला विरोध पण करता. तुम्ही युवकांना योग्य मार्गदर्शन करता खरंच सर... मनापासून तुम्हाला जयभीम.
@user-vd4fn2gb2y
10 ай бұрын
सर तूमचे विडीओ छान आहेत असा शिकवणारा सध्याच्या पिढीला तुमची गरज आहे मला तुमचे व्हिडिओ खूप
@ankushrathod4728
Жыл бұрын
महाराष्ट्राला खरोखर तुमच्या विचाराची गरज आहे..❤
@vijayshree5339
11 ай бұрын
ग्रेट सर, सर ह्या rummy मुळे किती तरी लोक कर्ज बाजरी झाले आणि संसार पण उद्वस्त झाले.
@archanakudale2380
Жыл бұрын
खरं बोलण्याची हिंमत केली सर काळाची गरज आहे
@shitolesarkar6264
Жыл бұрын
सर अतिशय निंदनीय बातमी.... ह्या खेळामुळे आमच्या तालुक्यात एक युवक कर्जबाजारी झाला असल्याने कालच त्याने आत्महत्या केली सर......😔😔😔😔
@akashshete6164
Жыл бұрын
समाज सुदारण्यसाठी तुम्हच्या सारख्या सर लोकांची गरज या समाजला आहे
@sunilagiwale74
Жыл бұрын
नमस्कार,🙏 sir, माझी खूप दिवसापासून इच्छा होती की याविषयी कोणीतरी बोलाव या सर्वांचं वास्तव समाजापर्यंत अनावं समाजात प्रसिद्ध झालेले हे लोक याचाच फायदा घेऊन त्याच समाजाला, स्वतःच्या लाभा साठी अतिशय चुकीचा मार्ग दाखवतात व समाजाची आर्थिक,मानसिक पिळवणूक करतात . तुम्ही teching तर best करताच पण मी आज तुमचा हा vidio बघून मला खूप आनंद झाला आहे कारण या सर्वासाठी काहीतरी करावं असा माझा खूप दिवसा पासून मनास होता. तो तुम्ही पूर्ण केला. तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 सुनिल आगिवले 🙏🙏 मुरबाड
@user-eq2td7vs6c
Жыл бұрын
सर तुम्ही वाईट बोलता असं वाटतं पण ते खरच असते 😲😲महाराष्ट्राला तुमच्यासारख्या यशस्वी माणसाची खरच खूप गरज आहे तुमच्या सारखी जर भावी पिढी घडली तर देश सुधारायला वेळ लागणार नाही😊😊
@MukeshBoriwar-bv2yc
11 ай бұрын
लय भारी सर ✊✊✊✊✊✊✊✊ खरच सर महाराष्ट्राला तुमच्या सारख्या ची गरज आहे नितांत सुंदर सर मला आवडलं
@shubhamkale6319
Жыл бұрын
गावात पारावर बसून पत्ते खेळणारी माणसे यांना पोलिस घेऊन जातात, मग यांना कुणाचं बंधन नाही का कायदा यांना नाही का कोणीतरी आवाज उठवला पाहिजे sir तुम्ही जे बोलता ते खरच नवीन युवा पिढीला ज्ञान देण्याचे करता खूप छान sir 👍
@siddharthpardeshi9517
Жыл бұрын
Before this video start - AD:जगली रमी पे आओ ना महाराज 😂
@dhirajkoli5113
10 ай бұрын
Same
@dhrupatisonwane8679
Жыл бұрын
सर खरच समाज प्रबोधन करणारा हा तुमचा व्हिडीओ आहे, धन्यवाद सर
@alok222
10 ай бұрын
सर तुमच्या या व्हिडिओ ला advertisement तीच येत आहे. 😂😂😂
@vinodrathod4058
11 ай бұрын
जंगली रमीपे आहोना महाराज जे सांगत त्याला जगंलात वाघा जवळ सोडायला पायजे , खरोखरच तुमच व्हिडिओ पहात होतो मस्त आन आल त्याचयात जंगली रमीपे आहोना महाराज 😭🙏
@bhushanbhagat1177
Жыл бұрын
कायद्याने जुगार खेळणे बंदी आणि हे मनमोकळेपणाने जुगार खेळण्यासाठी जाहिराती देऊन लोकांना प्रलोभन देत आहे यांच्यावर कोर्टात केस टाकता येतं असेल तर यावर एक व्हिडीओ नक्की बनवा सर....
@watso-007
Жыл бұрын
Rummy is not a game of chance it's game of strategy so u can't go in court for this
@prakashchikte5458
3 ай бұрын
Paisa bolta hai
@JOB_MH20
11 ай бұрын
या लोकांना लगाम घातला पाहिजे ,खूप छान सांगितले सर ❤❤❤
@vaibhavpatil-og4xq
Жыл бұрын
खूप हसू आलं सर 😂😂😂😂 junglee Rummy pe aao na Maharaj😂😂😂
@bestmovment2651
Жыл бұрын
Sir ... खूप महत्त्वाच्या विषयावर बोललात सर.... ह्या विषयावर कोणीच नी बोलत....😢 ताण दिलाय ह्यांनी त्यात KZitem वाले पण नालायक आहेत🥺 जे पैसे साठी आपल्या KZitem vr deetat ad.... त्याच्यावर पण बोलायला पाहिजे होत सर
@CygnusEngineering
5 ай бұрын
समाजप्रबोधन अतिशय अप्रतिम आहे सर...... सर तुम्ही बोलत राहिल्यात ना की तुमचा शब्द न शब्द ऐकत रहावसं वाटतं..... आणि तुमच्या शब्दांमुळे समाजामध्ये नक्कीच सुजाण नागरिक तयार होतील.... तुम्ही खूप तळमळीने आणि पोट तिडकीने बोलतात हे प्रत्येक शब्दातून जाणवतं....... धन्यवाद सर
@SWARGUNJANwarkari
Жыл бұрын
सर आपल्या कार्याला सलाम
@Sanket_chavare
Жыл бұрын
खरच सैंगु मला हीच ad मला आली ह्याच व्हिडिओ मैंधे 😂😂😂😂
@prakashchikte5458
3 ай бұрын
Same
@yogheshwankhede9747
10 ай бұрын
सर तुमच्या खुप खुप धन्यवाद गुरुजी खरोखरच बोलताय तुम्ही सर लोक बरबाद होताय या रमी मुळे
@shital1003
Жыл бұрын
Khup changle vichar aani kaam aahe sir tumche... Today's generation need your guidance.
@arunpaikrao7705
Жыл бұрын
लय कदर आला हो सर या जंगली रम्मी चा काहिय पाह्यलं की हेच लोक दिसायेलेत
@milindshinde5102
Жыл бұрын
सर खूप महत्त्वाचं बोलतात या पहिल्या म्हातारीला आपण सर्वांनी निधी गोळा करून चार धाम यात्रेला पाठवून शेवट गोड करावा असे वाटते
@santoshgarudkar4137
11 ай бұрын
खूपच छान सांगितले सर यांना समाजाचं काही देणं घेणं नाही आणि गेम च पण नाही यांना फक्त पैशाचं देणं घेणं आहे यातील काही व्यक्तींकडून ही अपेक्षा नव्हती त्यामुळे आता त्यांच्याबद्धल वाटणारी प्रेरणा पण संपून गेली 🙏
@kunjeers4855
Жыл бұрын
सही पकडे हो..... सर, खूप वेगळ्या विषयात हात घातला. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजकाल समाजावर आणि विशेषतः युवा पिढीवर वाईट परिणाम करत आहेत. तुम्हाला follow करणारे खूप पोरं आहेत. त्यांना असे dose देत जावा सर. अभ्यासापेक्षा पण आयुष्यासाठी खूप imp आहे हे सांगणे. शोकांतीक ही आहे की प्रत्येक class वला पैसे घेऊन फक्त अभ्यासक्रम पूर्ण करतो. पण हाडाचा शिक्षक, खरा शिक्षक अभ्यासासोबत जगणं शिकवतो... साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
@omsathe2779
10 ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤🎉🎉
@rohitduryodhan9247
5 ай бұрын
चांगले आणि वाईट यांची ओळख देखील विद्यार्थाला असावी नुसतं अंद्धभक्त होऊन चालणार नाही हे पण विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोस्थिदेखील आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत
@meenavairale5304
Жыл бұрын
Sir finally junglee rummy war bndi ali tumcha shbdacha effect sir great😂
@kavitasable613
Жыл бұрын
Great sirji 👍🏻
@pravinbawane6261
Жыл бұрын
खरंच सर या विषयावर कोणीच बोलत नाही मोठ मोठे कलाकार याकडे वोडवून घेतात,काहीही मनो मला पण हा जुवा च आहे.
@RamprasadGhule-ew7of
Жыл бұрын
खरं खरं आहे... Sir तुमचं 👍👍🙌🙌🙏
@pravindongare2597
Жыл бұрын
लय हासा येतो हो सर जंगली रमी पे आवो ना महाराज 🤣🤣🤣
@naammekyarakhahai...8975
11 ай бұрын
Good speech sir...❤
@sanjaydarade3514
Жыл бұрын
लाखात एक गोष्ट केली सर 💯💯👍
@madhavsakhare8623
Жыл бұрын
एकदम बरोबर बोलले सर ❤️❤️❤️❤️❤️❤️
@sunilsapkal9882
6 ай бұрын
Nice guidance. Thank you🙏
@karangadade5743
10 ай бұрын
खरंच सर तुम्ही एक नंबर बोलता बरोबर बोलता युवा पिढीला तुम्ही प्रेरणा❤❤❤❤
@royalrelationgroup2186
Жыл бұрын
Sir your great teacher 👍 👏
@hindiwebsiries....4738
Жыл бұрын
सर तुमचा हा व्हिडिओ चालू केला तेव्हा जंगली रम्मी ची ad आली होती....🤣
@akashkirtane3315
11 ай бұрын
💕👌💕👌👌सरांना मनापासून सप्रेम जय भिम
@amolmaske8861
Жыл бұрын
सर आपले विडिओ विचार खूप प्रेरणादायी आहे
@chandrashekharbharose972
Жыл бұрын
कांगणे सर तुमचे बरोबर......👍👍
@nitintube4726
10 ай бұрын
हा video बघतांना सुध्दा junglee rummy chi ad आली
@mr.mangeshsangle5827
Жыл бұрын
सर पोलीस भरती ची बॅच बंद करून रमी ची😂 बॅच चालू करायची बारी आणली या लोकांनी. 🤟🤟🤟🤟🤟😂😂
@satarkarMH11
Жыл бұрын
😂😅😅
@vishalbhalerao9552
Жыл бұрын
🙈😂😜
@Amol_jivan_ajcreation
Жыл бұрын
😂😀 बरोबर आहे
@surajwavre8291
Жыл бұрын
😂😂😂
@rohidasbhagywant5498
Жыл бұрын
😂😂😂
@ganeshsurewad5211
Жыл бұрын
Sir you are absulately correct 💯
@balaramchirle7808
Жыл бұрын
Great sir 😊😊😊😊😊😊😊
@VISHALUPADHYAY7768
Жыл бұрын
Love from Nagpur Sir 🤗
@chandrakantbhawar8222
11 ай бұрын
Sir very good nice question take you are great person
@shamsarode1075
Жыл бұрын
Great sir...
@rajendrarathod4706
Жыл бұрын
Kharch sir...real Hero tr tumich ahe.,..Karan ya aalya goshti kharch समाजाला खूप ghatak ahet ek लागलेली समाजाला कीड आहे. यावर तुम्ही जे बोलत आहात ते खरच आहे n asch hoty. Tumhi bola ki sir angat share येतात. या गोष्टीचा मला पण खूप राग यायचा.,की असली दलिंदरी मरत का nhit. 🙏Dhanyawad sir🙏
@sagarrajput8486
Жыл бұрын
खरच तुमचा आदर्श घेतला पाहिजे आज पासून तुम्हीच माझे खरे हिरो सर Love you 🥰💖🌍
@rushikeshjijogdand1747
Жыл бұрын
लोगो के दीलोंमे थी जो बात जूबा पर आईं है Absolutely right!
@machindrajadhav1255
Жыл бұрын
Great work sir 👍👍👍
@arjundadhale262
2 ай бұрын
आपल्या कार्यास खूप खूप. शुभेच्छा .
@komalmane4794
Жыл бұрын
Khup mast sir barobar bolalat tumhi 🙏
@vikasmaske3344
10 ай бұрын
Wa great sir
@user-yk7pe9bs5m
Жыл бұрын
Great sir
@moodoffstatus1
10 ай бұрын
Sar tumhi Aaj kavad shathi hingoli l aalte thumhi dj var lay bhari nachu lagle🎉🎉👑
@dj-adamgamer3411
Жыл бұрын
Sir खूप छान👏✊👍
@sunilhembade2437
Жыл бұрын
सर मी पण भिवंडीला राहतो 5 वर्ष झाले मी जंगली रम्मी खेळत आहे मला 1 रुपया शुद्दा आला नाही पण माझे खुप पैसे गेले😊
@AmitPatil-tv2tj
Жыл бұрын
आता जीव दे तू
@vijayshree5339
11 ай бұрын
त्या काकूंना जाऊन भेटा म्हणजे टिप्स तरी देतील
@ragukamble8586
10 ай бұрын
😂
@hindutvafanclub
Жыл бұрын
NICE WORK SIR KEEP IT UP
@laxmantatipamal990
11 ай бұрын
💯 खर ahe सर तुमच्या सारखी मानस कमी आहेत असे विचार करनारे ♥️🥰
@jaysinghiwarkar9547
Жыл бұрын
एकदम छान सर
@Amoldlv
Жыл бұрын
एकदम बरोबर सर......💯👍
@shankarpawar1555
Жыл бұрын
एक नंबर सर 👌👌👌
@wwefans5493
Жыл бұрын
Khup chan sir
@shifatraders5
Жыл бұрын
Zabardast sir,,,tumi asech ladat raha
@surajdhande7385
11 ай бұрын
बरोबर बोले सर तुम्ही❤❤❤
@gauravkolhe950
Жыл бұрын
लय भारी सर
@vishalthakur8661
Жыл бұрын
आतिशय छान सर
@RavindraJedgule-gk8ki
9 ай бұрын
सर मस्त बोलतात
@shivrathod4239
Жыл бұрын
काय हद्द झाली हा विडीओ बघाव म्हणून चालू केल तर जगली रमीच अडोटाईज🥰
@sumitmevhankar4659
11 ай бұрын
Ho n 😂
@prajaktabhagwat5258
Жыл бұрын
खूप छान प्रयत्न करीत आहे 🎉
@BOSSis12-busy
Жыл бұрын
खूप छान सर्वांना मर्गदर्षण पर व्हिडीओ आहे सर
@milindchipde7271
Жыл бұрын
Your best sir
@shaikhaslam9396
10 ай бұрын
सर बहुत अच्छी बात बताया आपने
@bhimajimaske857
Жыл бұрын
जय हिंद sir ji
@rameshwarjaybhaye4508
Жыл бұрын
Barobar sir.Jay shree ram.
@gauravshirgurwar2047
Жыл бұрын
💯🔥
@jitendrasatale9178
11 ай бұрын
मी पण या जाहिरात बोर झालो 😊तितक्या तुमचा video बघितला Sir तुमचा प्रतेक शब्द खरा आहे
@Shivanshkale
Жыл бұрын
दे धडक बेधडक.. सर
@sajjandhote8900
Жыл бұрын
Sir salute ahe tumhala
@riteshmanale7470
Жыл бұрын
बरोबर आहे sir तुमचं
@prathameshpatil816
Жыл бұрын
Ekach no vitthal kangne sir
@shivkarma5088
Жыл бұрын
Salute sir
@surajkadam7974
Жыл бұрын
बरोबर आहे सर🙏🙏
@amardhaygude1048
11 ай бұрын
Great sir✌️👍👌🙏🙏
@rajeshghorkhana
Жыл бұрын
खुपच छान 🙏🙏🙏👌
@Mr.patil07
9 ай бұрын
Sir Tumi khup great aahat
@manojrajge750
Жыл бұрын
Great sir garaj ahe tumchya sarkhya shikshakachi
@meghnashelar9026
Жыл бұрын
छान सर 👌👍
@shankarhandava
9 ай бұрын
या सर्व नालायक लोकांचा बहिष्कार टाकला आहे मी साहेब छान sir salute तुम्हाला....🙏🙏🙏🙏🙏🙏
@Rahulgopal3803
Жыл бұрын
सर तुम्ही उचलेला मुद्दा खुप छान आहे ह्या समाजाचे कल्याण आहे पुढील पिढी मोबाइल रमी मुळ बिघडणार जे न्ये करुन समाज लयास जाणार नहीं
Пікірлер: 894