तुम्हा दोघांना एकत्र बघुन मन खुप प्रसन्न झाला 🥰🥰🥰🥰🥰
@ninadhode2037
Жыл бұрын
अरे पत्याला ही सांग हा त्याचाही युट्यूब वर आम्ही त्याचेही सबस्कारीय आहोत. तुमच्या दोघांच्या मैत्रीला खुप खुप शुभेच्छा.
@mayabandal4196
Жыл бұрын
दोघांना एकत्र पाहून आनंद झाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य व त्यामध्ये खूप खूप छान व सुंदर रेसिपी 👌👌👌हा मिञ्यासोबत आनंद मस्तच 👍👍👍 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u tau
@madhavimangaonkar704
Жыл бұрын
वा अनिकेत आई बरोबर राहून आई जेवण कसं करते चिकन करताना बघून चांगल्या प्रकारे शिकलास आई आता करायचं आता काय टाकायचं मग किती मिनिटांत शिजणार हे विचारुन तु चांगल्या प्रकारे शिकलास खूप छान
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sheetalsurve518
Жыл бұрын
काल तुझा व्लॉग पहिला नाही कारण चंद्रयांन पाहण्यात खूप बिझी होतो खरंच किती अभिमानास्पद क्षण अक्षरशः रडू आलं हसू आलं उड्या माराव्याशा वाटत होतं आणि हे सगळं एका वेळेला इतक्या सगळ्या फिलिग्स एकत्र झाल्या खूप खुप अभिनंदन संपूर्ण इस्रो टीम चे आपल्या सइंटिस्ट चे त्याच्या इतक्या वर्षांच्या परिश्रमाला यश आले आणि ते येणारच होत कारण करोडो लोकाची प्रार्थना त्यांच्या सोबत होती ❤🎉🎉🎉🎉🎉🎉सो हॅप्पी लेंडिंग चांद्रयान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@poojawarekar7097
Жыл бұрын
दोघांना एकत्र बघून आनंद झाला
@sangitabhobhate1755
Жыл бұрын
Me tumchi khup moti fan aahe Mala tumche sagle video avdtat Anni me gavi aalyavar tumhala bhetayla pn yennar aahe Maz gav kankavli kumbhavade I am your big fan aniket dada aani mi vahini chi pn fan aahe aani patya dada chi pn fan aahe aani maz nav priya ganesh bobhate
@sayalilad5685
Жыл бұрын
अनिकेत तू मला खूप आवडतोस तुझं बोलणं हसणं खूप भारी वाटतं आणी पत्याला तुझ्याबरोबर बघून बर वाटल ❤️
@jyotigurav1830
Жыл бұрын
खुप दिवसांनी दोघांना बघुन खुप छान वाटलं असेच एकत्र रहा
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@namratadesai2158
Жыл бұрын
तुम्हाला दोघांना एकत्र पाहून खुप छान वाटले
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@BharatiRaut-lt4jn
Жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात चिकन रेसिपी 👌 खूप छान 😍दोघा मित्रांना एकत्र बघुन बरं वाटलं.बाकी ब्लॉग मस्त 👍
@devasarkar1528
Жыл бұрын
आज दोघे एकत्र आले हे बघून मस्त वाटलं खूप मस्त वाटलं असेच एकत्र व्हिडीओ करत जा दोघे❤
@anupriyashringare6454
Жыл бұрын
वा!! दोघांनी मिळून सुंदर व्हिडिओ बनवलात आणि सगळ्यांची नाराजी दूर केलीत.🙌👌👌❤️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@maheshnistane4326
Жыл бұрын
खुप खुप छान आहे भाऊ
@sangeetabhoir3585
Жыл бұрын
खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र बघुन लय भारी वाटलं असेच अधुन मधून व्हिडिओ वर दिसा फार छान वाटले आम्हा सर्वांना.👌👌
@shyamkadam2931
Жыл бұрын
रानात जेवयाची मजाच वेगळी आणि पत्याच्या विडियो मदे दीसलास आणि पत्या तुझा विडियो मदे दीसला आजचा खुप छान विडियो 👌👍♥️♥️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@Rider-qv6rh
Жыл бұрын
अनिकेत खुप दिवसांनी विडीवो बघायला मिळाला दोघांना बघुन खुप भारी वाटला दोघही खुशाल रहा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव जीवाक संभाळून कामधंदा करा हसरया आजीक बघुन बरा वाटला आपली आजी कधी येतली आजी इग्लिश छान बोलता तुझ्या हातची रेसिपी भारी श्रेवता आणि आजीने खोबरयाची कापा भारी दाखवली
@ravindrawatkar3468
Жыл бұрын
अनिकेत, रेसीपी बघुन तोंडाला पाणी सुटलं, खूप छान रविंद्र वाटकर, नागपूर
@udaydixit3948
Жыл бұрын
हा ब्लॉग सही होता. असा निसर्ग आणि नदीकाठी तुला चिकन बनवताना बघून 😊 तुझा हेवा वाटला.तुझी रेसिपी तर जबरदस्त होती. God bless you 🙏 & your family.
@Happiness394
Жыл бұрын
*दादा, तुमची मालवणी बोली लई भारी आहे.. ऐकायला फारच गोड वाटतं.* 😊 खूपच सुंदर निसर्ग 🌳🌴🌾🌿🌊🌊⛰️🏞️
@swapnilrawade5360
Жыл бұрын
भावा अरे काय वीडियो दाखवतो...तोंडाला पाणी नाही फेस यायची वेळ आली. 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
भावा, एकदम मस्त विडीओ होता, नदीच्या काठावर बसुन चिकन भातावर ताव मारणं एकदम भन्नाट कल्पना, आम्ही त्याला पोसतं म्हणतो. मस्त 👌👌👌👍👍👍
@laxmighadi416
Жыл бұрын
मस्तच चिकन बनवले
@sanjaymagar1390
Жыл бұрын
सर आपण बोललात मि ऐकून फार खुश झालो पण संपुर्ण तुमचे खरे अरे बाबानो आम्ही पण माणसे आहोत धंदा परिपुर्ण असावा🚩🙏🏻 ऊँ साई राम🚩
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@swapnapednekar4578
Жыл бұрын
तुझ्या बरोबर पत्याला पाहून फार छान वाटले असेच प्रेम करत रहा.
@bharatigaikwad8104
Жыл бұрын
Tula n patya la ekatra baghun chan vatle, picnic ekdam bhari. Chicken tanduri n chicken rice mastch 👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@dipalikhetle9147
Жыл бұрын
दोघांना एकत्र बघून खूप छान वाटले आणि हो चिकन बिर्यानी लय भारी ❤❤❤❤❤
@mahendragurav5460
Жыл бұрын
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👌👍💕💖❤️😍 पत्या भाई 1नंबर👌👍💕💖❤️😍
@laxmandisale8860
Жыл бұрын
खुप छान आणि मस्त बेत बनवलात दोघेजण मिळून दादा छान व्हिडिओ 👌❤️👍
@sainitawde8659
Жыл бұрын
चिकन भाता प्रमाणे मी वांगी बटाटा ची भाजी करून त्यात ऊरलेला भात घालून .. some kind of veg pulao करून खाते. भाजीत वाटण टाकत नाही केवळ ginger garlic paste 😅 आणि खडा गरम मसाला must try 1 no .
@vilaskhaire3617
Жыл бұрын
पावसाळ्यातील निसर्ग रम्य वातावरणात चिकन चा बेत एक नंबर कडक
@rahulgangawane2887
Жыл бұрын
Two special friend makes delicious chicken recipe, awesome, both of u enjoying this moment , mast👍👍👌👌
dada khup chan ahe vlog last la tumhi doghe sobat jevan krtane 1 min dakhaval ast tar ajun chan watal ast asya chotya chotya gosti addd kr ajun dada baki khup chan ahe vlog love from ahmednagar
@vaishalitandel9009
Жыл бұрын
Bhart mata ki jay ❤ kup chhan video aniket
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@savitaprabhu5080
9 ай бұрын
वा अनिकेत बाळा व पद्या बाळा तुम्ही दोघांनी खुप मस्त रेसिपी बनवली ते सुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात अप्रतिम खुप छान आवडले हसरी आजीला बघून छान वाटले एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤
@ruchitamurkar4196
Жыл бұрын
तुम्हाला दोघांना एकत्र बघून मला बर वाटल
@laxmighadi416
Жыл бұрын
अनिकेत तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटले पण हल्ली पत्या खूप बारीक झाल्यासारखा दिसत आहे
@sumanmore6878
Жыл бұрын
अनिकेत अणि प्रथमेश 😂❤😂 All the best both of you ❤❤
Aniket अंड्या dada Aaj job varun let suthli Ani Aaj mla pan jevan banvayla ushir zala Shravan nahi pakdle aahet atha video just baghitla Baki Recipe khup chan baki sirvana khupach maza Aashirwad Aai papa miss you and kokan swarga miss you
@devendrapawar5615
Жыл бұрын
Ek number chicken partty with best friend in jungle.
@santoshdhumal8970
Жыл бұрын
Khup chan mst यूनिक रेसिपी ❤❤❤❤❤❤❤
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@Priya__77__7
Жыл бұрын
It looks only delicious.. many PPL like this chicken rice better than d actual biryani
Пікірлер: 291