एकमेव च्यानल असे आहे की एकही वाईट कमेंट येत नाही दादा बाणाई खुप हुशार आहे इतर च्यानल चालवणारे लोक आहेत त्यांनी आदर्श घेतला पाहिजे खुप छान व्हिडिओ
@NPRRavindra
7 ай бұрын
He khrr bolala tumi
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@SahilMangade-go9ry
7 ай бұрын
Humm
@Aarav596
7 ай бұрын
दादा तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तितके कमीच आहे,मला व माझ्या पूर्ण परिवाराला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि बनाई जे रेसिपी शिकवतात ते ही आम्ही ट्राय करतो तुम्ही दाखवलेली सुखा चिकन रेसिपी मी ट्राय केली अप्रतिम झाली होती तर सरवानणी कौतक केलं मी सर्वांना सांगितले की बनाई ने शिकवले खूप खूप आभार
@LeelavatiChavan-vf1ww
7 ай бұрын
आयड्या लय भारी कुठली गोष्ट आडून राहत नाही मस्तच बानाई 😊👌👌🙏
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@geetagurav3414
7 ай бұрын
बाणाई कडून खूप शिकण्यासारखे आहे ❤❤ कुठं कधी अडत नाही
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@Appel123-si7qt
7 ай бұрын
बाणाईला पदर जरा ही पडू देत नाही खरच किती आदरणीय आहे बेटा अशीच रहा 🎉
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@ushaghotankar4284
7 ай бұрын
निसर्गाशी एकरूप झालेले कुटुंब अतिशय दुर्मिळ ❤
@AndroidAndrew-gz7kp
7 ай бұрын
दादा लवकर तुमचे 1M subscriber होणार. खूप लोकप्रिय चॅनेल आहे तुमचा 👍🏻😍
@sripadgoswami8152
5 ай бұрын
Banai and sidduje companoye's milk biscuit party in grazing land banaie's skill brillency converts biscuit pack into milk cup nice best wishes. Thanks
ताई आणि दादा तुम्ही दोघ हि खूप हुशार आहात जिवन जगण्याची कला तुमच्या कडून शिकली पाहिजे सर्व चॅनल वर दिखावा असतो पण तुमच्या व्हिडिओ मध्ये सर्व साध सरळ खरं दाखविलेले आहे
@uttrapatil624
7 ай бұрын
बानाई वहिनी. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत पुस्तकी ज्ञानापेक्षा तुझं व्यवहारिक ज्ञान कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.... खूप खूप छान ब्लॉग दादा
@balasahebvarpe356
7 ай бұрын
खरच आडचणीत ही आनंदाची कसे जगावे ह्या कुटूंबातील कडे पाहिल्यावर लक्षात येते. जय मल्हार.
@lalitadhamal60
7 ай бұрын
❤
@vidyasagvekar4560
7 ай бұрын
रानात कश्या बरोबर काही खा त्याची चव अप्रतिमच लागते म्हणतात ना भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा , खूप छान विडिओ❤
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@satishsalunke3134
7 ай бұрын
बिस्कीट च्या पुड्यात दुध काडल 👌🏻👌🏻🥰😊😊😀
@Appel123-si7qt
7 ай бұрын
सुंदर हिरवऴआणी निसर्ग ची साध झरे आणि खोरे यआतू कष्टमय जीवन जगत आहेत काऴजी घेत चला सलाम तुमचया हिम्मत ती ला🎉🙏
@archanaart3233
7 ай бұрын
बानू वहिणी किती हुशार आहे...मस्त ग्लास बनवले😊
@sushmashete7396
7 ай бұрын
वा वा काय भारी आयडिया सुचली बिस्किटे पानात आणि पुड्यात दूध लय भारी धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
@shashikantshekade2215
7 ай бұрын
👌👌👌👌👍👍❤️
@JyotiMahamunkar-jm8wr
7 ай бұрын
बाणाई खुपच हुशार आहे.अस डोक आमच पण चालणार नाही.
@dhangarijivan
7 ай бұрын
🙏
@muniraatar8418
7 ай бұрын
खूप-खूप अप्रतिम 👌👌👌 भाषा बोलण्याची पद्धत सर्व काही सुंदर असते... निसर्ग ...हे सर्व पाहून खुप आनंद वाटतो.... मेहनत...🙏...जेवण पण स्वादिष्ट बनवता...मला बाणाई फार आवडते❤
@satishrajepandhare2440
7 ай бұрын
जय मल्हार
@anitasalunke9403
7 ай бұрын
तुम्हा सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. किती आव्हान रोजच्या जीवनात असतात तुमच्या, तरीही कसलीच तक्रार कोणी ही करत नाही. बानाई तर खुप कमाल आहे,हुषार, हजर जबाबी, कर्तव्य दक्ष. खुप काही शिकण्या सारखे आहे तूम्हा सर्वांकडून. मनापासून सलाम तुम्हाला. ग्रेट आहात तुम्ही.🙏🙏🌹.
@vishwamitraparab8238
7 ай бұрын
खूप छान बाणाई बिस्किट दूध पार्टी झाली🎉🎉
@minalbhole9156
7 ай бұрын
Kiti kashtmay jivan aahe. Tarihi sukhi. Khup ghentasarakhe aahe. 👌👌🌹💐
@vishakhabhatkar5486
7 ай бұрын
जे साधन उपलब्ध असेल त्याचा उपयोग कसा करावा हे बाणाईकडून शिकावे. बिस्किटच्या कागदाचे मस्त ग्लास बनवले. बाणाईचे ज्ञान डिग्री धारकापेक्षा भारी आहे👍👍
@gretadessai3983
7 ай бұрын
❤banayee super woman she knows how to make a day in forest also. Beautiful life in the middle of unknown way.
@maheksam
7 ай бұрын
बाणाई ताई खरंच खूप छान आहे, किती जरी कामात असली बाणाई ताई तरी डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही 😍 खरंच खूप छान वाटत तुमचे विडिओ पाहून ✨
@indumatiraskar455
7 ай бұрын
मानलं बानाई तुला एवढी आयड्या कशी जमते बाई तुला बिस्किटे काढून कागदामधे दुध शेळीचे काढून बिस्किटे खाल्ली कमाल बाई एकचं नंबर 👌👌👍👍🙏🙏
@sarikaghule958
7 ай бұрын
बानाई तुला सलाम..... आदर्श व्यक्तिमत्व.नेहमी असेच आनंदी रहा.बहुतेक लोकांचे आणि पार्ले बिस्किटे असेच जीवाभावाचे नाते असावे.माझेही आहे.मलाही लहानपण आठवले.thank you सो much
@sandhyakale8154
7 ай бұрын
खूप छान
@shobhapatole900
7 ай бұрын
Khup sundar .banzai sarkhi gruhini labali ahey dada tumhala you are lucky
@ashascookingnvlog6114
7 ай бұрын
बानाई ला हिरकणी पुरस्कार द्यायला पाहिजे
@KavitaDalavi-u8d
3 ай бұрын
Khup chan aahe tumhi
@abhijitdatar2031
7 ай бұрын
खूपच आवडतात तुमचे व्हिडिओ. बाणाई खूप हुशार आहे. काय कमाल ग्लास केले दुधा साठी.
@sunandadrode6978
7 ай бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान छान आहे बाणाई आमचे शब्द अपुरे आहेत तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 🎉🎉👍❤️
@gulabshaikh6831
7 ай бұрын
तुमचे व्हिडीओ छान असतात निसर्गही छान 👌👌👌 सगळ्यात महत्वाचे बाणाई आणी दादाचे अप्रतिम प्रेम सगळ्यांनी आदर्श घ्यावा अस प्रेमळ जोडपं 🙏🙏🙏🙏🙏
@sachinshinde8283
7 ай бұрын
Nice video Dada.khup chaan Banai Tai.Bapu Pani pinyachi Navin padhat Mastach.
मस्त video झाला. जे असेल त्यात adjust करायचा. पण nice 👌👌👍💐💐
@anitashinde3375
7 ай бұрын
बाणाई वहिनीला तोडच नाही आमच्या एकच नंबर बाणाई वहिनी डोकेबाज😊😊❤❤🎉
@jayashreejoshi5353
7 ай бұрын
😊बाणाई आणि दादा खडतर आयुष्यात आनंदाने कसे जगावे याची प्रेरणा तुमच्याकडे पाहून मिळते. ❤
@ashokbandale4952
7 ай бұрын
छान आहे जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग शेअर करतात❤
@rahulingle3138
7 ай бұрын
❤
@nitinkavankar3045
7 ай бұрын
छान व्हिडिओ . लहान पणा ची आटवन झाली
@PriyankaNalawade-nj8ir
7 ай бұрын
Kharch tumhi je jivan jagta te khupch bhari ahe ..........bakichya vloogers ni tumcha aadarsh ghetla pahije..….ekhi vait comment naste ........ani je ahe tech sagal video madhe dakhvta ......kharch khup bhari jivan jagta tumhi...........kadhi yog ala tar mala dada tumhala bhetaych ahe
तुमचे विडीओ बघायला खूप छान असतात एकमेव चॅनल आहे असं जे रियल जीवन दाखवतात आणि परीस्थितीती कशीही असो आनंदी राहता 😊😊
@MomsMagic.
7 ай бұрын
, तुम्ही जे जीवन जगता ते मला खूप आवडते मस्तच
@aparnaamriite8155
7 ай бұрын
Khupch chan.
@pravinhandgar4715
7 ай бұрын
#👑😈🦁आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो हे फक्त वेळच सांगेल😈ओन्ली धनगर🦁👑 खूप सुंदर व्हिडिओ बनवला दादा👌👌👌👌🙏🙏
@swatithomas4371
7 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🙏🙏
@prachirokade1723
7 ай бұрын
दादा मस्त पैकी असेच कौतुक करत असतात बाणाई चे.....😂😂😂
@shyamkadam2931
7 ай бұрын
खुप खुप छान विडियो 👌👍♥️♥️♥️♥️
@saliyapatel5303
7 ай бұрын
Biscuit chaa bet bhari hota 😘👌⚘️🌹
@Infotech.2556
7 ай бұрын
❤❤❤❤❤.....❤❤❤....❤❤....❤...छान .
@rajeshpandit4399
7 ай бұрын
Bharich Biscuits ani Dhod 👍👍👍👍🙏🙏🙏
@jyotibachhav9450
7 ай бұрын
खूप छान👌👌👍👍
@govindkothamire8000
7 ай бұрын
👌👌
@adityakhamgal7691
7 ай бұрын
तुमचे व्हिडीओ रोज पाहतो. माझ्या आजीला तर तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.😊
@vitthalvajeer8019
7 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐🌹💐🌹
@suhasjagtap09
7 ай бұрын
दादाराव आपण जे खाता पिता त्याची आपण नावे व शंका न घेता खाता यामुळेच ते उच्च प्रतिचेच ठरते त्याला कोणत्याही गुणवत्ता चाचणीच्या चौकटीची गरजच भासत नाही जीवन किती कमीत कमी गरजांवर जगू शकतो याचेच दर्शन वेळोवेळी आपल्या चितित्रिकरणातून अधोरेखित होत आले आहे बाकी आजचे चित्रीकारण अप्रतिमच❤❤❤
@balasahebphule5973
7 ай бұрын
रानातला रानमेवा, रानातली पाटीॅ,मेंढर चारताना आनंदात दिवस घालवता जय मल्हार
@santoshhonde880
7 ай бұрын
म्हशीच्या कच्च्या दुधाबरोबर बाजरीची भाकर हा माझा सुद्धा फेवरेट मेणु आहे
@SachinPondhkule
7 ай бұрын
👌👌😇
@supriyamohite1600
7 ай бұрын
बनाई कस सुचत दूध कशात काढायच बिस्कीट चे कागदात भारी आयड्या करते बानाई खूप हुशार आहेस व्हिडिओ खूप छान दादा
@Manisha-b3g8u
7 ай бұрын
❤❤😊
@yashcreation8362
7 ай бұрын
laich bhari rao tondala pani sutal pahun....❤❤👌👌
@meenabonagire8151
7 ай бұрын
❤
@archanawankhede3273
7 ай бұрын
Sunder video ❤ badejave ahi ❤ nice
@padmajakulkarni39
7 ай бұрын
Banai Khoop Great 👍👍👍 Idea Khoop Bhari 👌🌹🌹
@sangitapagare5874
7 ай бұрын
1 ch no video..milk biscuits 🍪 deep..great Vahini 👌👌🙌🙌😀
@meenagawali4418
7 ай бұрын
ए क च नं ब र video 😊
@KavitaDalavi-u8d
3 ай бұрын
Mala khup tumche vedio Aavdatat❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤me roj bagte
@scaregamer1024
7 ай бұрын
एक नंबर❤
@shubhangisule7294
7 ай бұрын
एव्ह्डे जण कमेंट करतात तर एकाने तरी प्रयत्न करुन बनाई ताई ला उंच माझा झोका हा पुरस्कार मिळवून दिला पाहिजे आदर्श बनाई ताई आणी सिधू भाऊ
@PadmavatiDivekar
7 ай бұрын
Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
@aartisangle5553
7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा तुमचा बाकीच्यांनी तर तमाशाच मांडला यूट्यूब चैनल तुमचा एक आदर्श घेण्यासारखे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ असतात तुमची मी रोज तुमचे व्हिडिओ बघते आणि सबस्क्राईब पण करते
@sandipjadhav3088
7 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे खुप काही शिकायला पाहिजे तुमच्याकडून दादा वहिनी तुम्ही खरे हिरो आहात.
@archanadandekar6583
7 ай бұрын
जय श्रीराम, दादा ,बाणाई तुमचे जीवन खुपच खडतर असले तरी तेम्ही ते हसत हसत स्विकारताय, पारले ग्लुकोज आणि कच्च दुध मस्तच!
@vinayamulik5742
7 ай бұрын
लय भारी विडियो
@vijaygamre1325
7 ай бұрын
सुंदर ❤
@jayashripatil1600
7 ай бұрын
You people are very great n innovative.... God bless you always
@sumedhdabhade956
7 ай бұрын
खूप सुंदर
@ramkrushnapatil9825
7 ай бұрын
Khare educated lok aahet hi family. Nisarga barobar rahun aapal jivan jagtat.kahihi karne det basat nahit.mast jamavtat.hech khare shikshan. Salam hake dada tumha sarvana. Dada Bapu tumche kon lagtat natyane.khup changle madat kartat.
@mangaladeshpande4439
7 ай бұрын
मस्त पैकी
@sunitahiwale5019
7 ай бұрын
Great Banaikhup hushar, tula bhetavase vatate
@dushyantpatil4875
7 ай бұрын
Khup Chan dada banaitai nawin shodh mast parlegi cha asaa upyog mhanje prtikul paristhitit aanand ghene icha thithe marg mast tai
@Youtubechajagat
7 ай бұрын
लय भारी बोलत्यासा की दादा साहेब 😊१ नंबर 😊😊😃😃
@somnathkumbhar5163
7 ай бұрын
❤❤❤❤ mast video dada parlegbiskit aani dudh mast ❤❤❤
@sushmashete7396
7 ай бұрын
वा वा बानाई काय आयडिया सुचली बिस्किटे पानात आणि पुड्यात दूध लय मस्त भारी नास्टा खयचं भाग्यवान आहात धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
Пікірлер: 233