मला तुझ्या लहानपणाची आठवण झाली ,मीही असं रात्रीची काही कामं करत असले,की तु माझ्यासाठी जागी रहायची स , व मला मदत पण करायची स,मला तुझ्या लहानपणीच सगळं आठवत राहिलं, त्यातच हरवून गेले होते, तुझं लहानपण आता अवणीच्या रूपाने परत एकदा मला पहावयास मिळत आहे , खूप आनंद झाला,हे बघून ऐकुन ❤😊
@SonyachaSansar
9 ай бұрын
मला वाटलच होत तुला असच वाटणार😊
@damayantishinge1277
9 ай бұрын
लाडू पण छान दिसायला लागलेत,असेच नवीन रेसिपी पाठवत जा
Пікірлер: 4