Anita tension gheu nako hoyil sagle thik mulala pan thode samjaun sang ki ithunpudhe konachya madhe padu nako tu khup maanmokli aahes kharech kiti HASMUKH aahe koni konache naste Anita aaple problem aapanch zelayche aga
@hemangiwelling3102
Ай бұрын
कोणी मित्र आला नाही ना तर यातून मुलाला धडा घ्यायला सांग की सगळ्यांपासून दूर राहायचे
@user-bd3vi7qc1s
Ай бұрын
अशी वाईट वेळ कोणत्याही आई वर येऊ नये ताई तुम्ही अशाच खंबीर राहा
@ankitamodak439
Ай бұрын
या शहरात नको च त्याला इथे न्यूनगंड वाटतोय एखंउ
@hemangiwelling3102
Ай бұрын
अनिता एक सांगू का माहेरी जास्त राहू नकोस सगळे चांगले आहेत पण मुलांना स्वतःचे वेगळे घर हवे असते छोटेसे का होई ना मुलांना थोडे जड वाटत असेल मामा कडे राहणे कोर्ट च्या तारखा पडताच राहणार जरा विचार कर.
@jayashreewagh9600
Ай бұрын
तुम्ही एकटीच सगळं करताय मिस्टर दिसत नाही... 😢😢 ह्या जगात कोणी कोणाच नसतं....
@akshadachipkar4189
Ай бұрын
Sukh ke sab sathi dukh me na koi
@bhausogadhve6135
Ай бұрын
ताई नको टेन्शन घेऊ सर्व काही ठीक होईल
@ankitamodak439
Ай бұрын
फक्त नोकरी आणि भाउ आई बहीण बस
@VikasGavali-ss9vv
Ай бұрын
Take care if ur family u may stay here n kook aftr ur sons n brothers family.u must control ur sons this is the age to mould them or it difficult when they cross some age.no 1 wl come.to meet we hv to solve our own problem .finlly u hv to lk after ur family.ignor ppl shat talks u cary on as per ur plan
@ankitamodak439
Ай бұрын
या शहरात न घैएऊन जा नवीन जागा नवीन नोकरी त्याला बदल गरज आहे
@jayshreemarathe4639
25 күн бұрын
Tu geret he tai
@AnitaDevare44
25 күн бұрын
Ho
@arunahonkalse4167
Ай бұрын
एखाद्या शनिवारी त्याच्या अंगावरून नारळ उतरून टाका बाहेर नारळ उतरून टाकल्यावर पाय धुवून घरात यायचं त्याचे पण पाय धुवायला सांगायचं शनिवारी उतरून टाका नारळ कचरा मध्ये टाकायचा कचऱ्यात मागं परत वळून बघायचं नाही नारळ उतरून टाकल्यावर त्याला डायरेक्ट बाथरूम मध्ये जाऊन पाय धुवायला सांगा आणि जे जाते त्यांना पण पाय धुवून त्याला सांगा❤❤❤❤❤
@AnitaDevare44
Ай бұрын
हो ताई मी नक्की करेल हे
@arunahonkalse4167
Ай бұрын
बर
@arunahonkalse4167
Ай бұрын
काळजी करू नका सर्व होईल ठीक
@ankitamodak439
Ай бұрын
तारखा पडतच राहणार हो पण ठेऊ नये मुलांना दोघांना पण
@pallavirane1076
Ай бұрын
Vakilala sanga next time lambchi tarikh dyayla judgela sangave
@AnitaDevare44
Ай бұрын
हो बगू आता 22 ला आहे तारीख
@kajalmohite9160
Ай бұрын
Tumhi kolkta mdhe ka rahta tai
@AnitaDevare44
Ай бұрын
घर आहे तिकडे माझे
@chhayamore1942
Ай бұрын
तुझा नवरा कुठे आहे आजुन का नाही येत
@AnitaDevare44
Ай бұрын
उद्या वीडियो येईल नविन त्यात सांगितले आहे
@harshadasonawane5101
Ай бұрын
Tai shree Hanuman chalisa che vachan kara sarva sankta dur hoil
@AnitaDevare44
Ай бұрын
Thik हर्षा ताई
@arunahonkalse4167
Ай бұрын
कसलं टेन्शन आहे❤
@AnitaDevare44
Ай бұрын
कोर्टच्या तारखे मुळे मुलाला घेऊन जाता येत नाहीये
@pallavirane1076
Ай бұрын
Tumhi far dhit aahat
@ankitamodak439
Ай бұрын
आता मित्र नको आयुष्यात
@nandazende85
Ай бұрын
ताई पैसे आपल्या ला खर्च करावा लागतो खूप अनुभव आहे पण आमचं चायणल नाही म्हणून कुणाला सांगता येत नाही खूप अनुभवाचे बोल आहे
Пікірлер: 34