तुझं माहेर खुपच छान आहे. आई बाबांना 🙏🙏. तुझी दोन्ही मुलं देवघरात जाऊन देवाच्या पाया पडली भारी वाटलं. छान 👌👌
@arunaumbre8247
3 ай бұрын
हाय विदुला तुमचं धुळ्यातील घर खूप छान आहे, स्वामी चा फोटो खूप सुंदर आहे,अरिन ने घरात गेल्या गेल्या देवघरात जाऊन पाया पडल्या खूप छान खूप छान श्री स्वामी समर्थ
@minakshikothavade3667
3 ай бұрын
Hii Vidula Aapan मागच्या वेळी , स्वामी नारायण मंदिरात भेटलो होतो. आम्ही पण तुझ्या आई बाबांच्या घराकडेच राहातो
@vandanahole1269
2 ай бұрын
Fest time vlog phila mast 😍😍🥰🥰😘😘
@mrunalinidhage2292
3 ай бұрын
हाय विदुला तु एकदाची माहेरी गेली खूप खूप छान वाटले माहेर ते माहेरच असतं त्या घरात आपल्या सगळ्या आठवणी असतात माझं पण माहेर धुळ्याच आहे आणि माझा भावाचा मुलगा ही अमेरीकेत राहतो पण सध्या तोही धुळ्याला आलाय फॅमिली सोबत तेव्हा आता छान एन्जॉय कर आणि आम्हाला आपल्या धुळ्याचे व्हिडिओ पाठव श्री स्वामी समर्थ
@varshajoshi651
3 ай бұрын
व्वा घर छान किती गोड बोलतेस vidula ❤❤
@sharvarideo5047
3 ай бұрын
Aaj khoop fivasani tumcha video baghitla.ani tumhi India madhe aalay.Nice.
@archanajoshi4348
3 ай бұрын
Vidula तू खूप भाग्यवान आहेस माहेरी सासरी दोन्हीकडे सद्गुरु कृपा आहे .,🙏🙏श्री स्वामी समर्थ
@satyabhamasangaleverygoodk5483
3 ай бұрын
नमस्ते विदुला श्रीधर खुप छान माहेर तुझे धुळे अरिन व अनु राग देवाच्या पाया पडले किती छान संस्कार❤❤
Tai ujjain nd Omkareshwar la jatana amhi dhule tun gelo hoto tevha amhi pn hya restaurant la thambalo hoto
@ashokkale6710
3 ай бұрын
Lalita giramkar,kale,me punyla rahayla aahe pan sadhya Saudi Arabia la aste,tuze video nehmi pahate khup chan astat,mulanvar khup changle Sanskar kele aahet,karn tuzya aai,babani tuzyavar changle sanskar kelet,shreedhar pan khup chan,mulga,navra,baba aahe,love you all family ❤️❤️
@sulbhaacharya1960
3 ай бұрын
खुप छान घर आहे.विदुला तुझे माहेरवाशीण म्हणून स्वागत आहे 👍❤
@ParavatiPawar-ef2dh
3 ай бұрын
Vidula lavkar video takat ja khup aaturatene tuzha video chi vat baghat asate aamchi pan donhi mule USA la aahet tya mule tula baghun mala khup bar vatat 😘
@tanujahase3670
3 ай бұрын
Tya hotel ch name Kay ahe jithe shopping keli actually khup chan goshti asta tithe bt mla name 8wt ni ata so
@Shreyasi2020
3 ай бұрын
Mla tuz maher bghitl ki maz maher athavate.mi pn jalgaon chi ahe sadhya punyala aste pn jalgaon la geli ki asech aai kadun lad krun ghete ..😊
@मंगलामोरे-र5म
3 ай бұрын
Hi vidula tai Bhava kade rahile ke nahi Anni bhau kadi lagna kartoy ?
@flutemaster04
3 ай бұрын
Tai kuthe dhulat sang
@ManishaRaut-f1h
3 ай бұрын
Vidula amhi pan dulelache rahato
@minalsawant5492
3 ай бұрын
The way you are doing your parenting of your both Sons❤❤and your happy face❤
@nayanagokhale9120
3 ай бұрын
निशा,व्हिडिओ बघितला, लेकाचे लग्न ठरले ना,अभिनंदन दिक्षित फॅमिलीचे, तुझा लेकिचे सर्व व्हिडिओ व रिल्स बघत असते,खूप छान काढत असते,आणि सतत हसतमुख चेहरा ,बघायला खूप छान वाटते,विदुला😍🥰😘.हा व्हिडीओ बघून डोळे आणि मन तृप्त झाले,कारण जन्मगाव,माहेर अनुभवणं हे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महतगाग्याचा क्षण असतो,येथे भूतकाळातील ❤🫀❤आठवणीचे कप्पे उघडले जातात.तर जणू काही श्रीविठ्ठल 🧡रखूमाईच्या मंदिराचा गाभाराच उघडून आपण आत जात आहोत असे वाटते .अशीच काहीशी अवस्था विदूलाची झाली, हे ,हा व्हिडीओ पाहत असता माला वाटते, निशा मस्त-लेक,जावई, नातवंड आनंद लुटा ,enjoy 💃 🌷स्वामी समर्थ ⚘🙏🙏
Пікірлер: 80