आजच घरच्या घरी बनवा खमंग आणि कुरकुरीत अळुवडी रेसिपी | Homemade Crispy & Crunchy Alu Vadi Recipe 😋
नमस्कार मंडळी!
आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे.अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी कशी बनवायची,कशी पानं निवडायची, साफ कशी करायची ,झटपट पीठ कसं बनवायचं लोळाचं,तेलात सुटू नये म्हणून काय करायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारे.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे:
साहित्य / Ingredients:
•अळूची पानं - Colocasia leaves -5
•बेसन - Gram flour-1 Cup
•तांदळाचे पीठ - Rice flour-1/4 Cup
•कोथिंबीर - Coriander-1/2 Cup
•लसूण - Garlic- 10 to 12
•आलं - Ginger-1 inch
•हिरवी मिरची - Green chili-1
•कांदा - Onion -1 small
•हळद - Turmeric -1/2 Tsp
•मीठ - Salt -as per taste
•तेल - Oil -for fry & greese
•चिंच - Tamarind -1/4 cup
•गूळ - Jaggery -4 inch or 2 piece small
•तीळ - Sesame seeds -2 Tsp
•खसखस - Poppy seeds -2 Tsp
•मसाला - Spice -1 Tsp
•गरम मसाला - Garam masala -1 Tsp
•धने पूड - Coriander powder -1 Tsp
•जिरेपूड - Cumin powder -1 Tsp
•बडीशेप पूड - Fennel powder -1 Tsp
📜 टिप्स
1.चांगली अळूची पानं निवडा: अळूची पानं ताजीतवानी आणि मोठी निवडा. पानं जास्त जुनी नसावीत.
2. पानं स्वच्छ धुवा: अळूची पानं स्वच्छ धुवा आणि कोरडी पुसून घ्या. पानांच्या पाठीवरील जाड शिरा हलक्या हाताने काढा.
3. चिंच-गूळाचं पाणी नसेल घालायचं तर कोकमच रस देखील घालू शकता.
4.अळूची पानं लावा: पिठाची पातळ आणि एकसारखी लेयर अळूच्या पानावर लावा. प्रत्येक पानं एकमेकांच्या वर ठेवताना व्हिडिओमधे दाखवल्याप्रमाणे लावा.
5.रोल चांगले करा: अळूची पानं लावून त्याचे घट्ट रोल करा. रोल करताना पानं तुटू नयेत याची काळजी घ्या.
6.वाफवून घ्या: तयार केलेले रोल्स स्टीमरमध्ये वाफवून घ्या. रोल्स नीट शिजलेत का ते चेक करा. वाफवताना झाकण लावा आणि मध्यम आचेवर शिजवा.कुकर मध्ये लवकर शिजतात त्या साठी 3 शिट्या घायच्या.
7.फ्रायिंग: वाफवलेले रोल्स थंड झाल्यावर सुरीने कापून वड्या तेल तापवून खरपूस फ्राय करा.गॅसची फ्लेम मेडीयम ते हाय ठेवायची.
9.तीळ आणि खसखस: वड्यांना अजून चवदार बनवण्यासाठी त्यावर तीळ आणि खसखस शिंपडा.
10.तुम्हला हवं असेल तर भाजणीच पीठ ही घालू शकता. तसेच श्यालो फ्राय ही करू शकता.
Your Queries:
Vadi
Taro leave roll
Colacasia
alu vadi recipe in marathi,
alu vadi,
Steam
Crispy
alu vadi recipe,
alu vadi recipe punjabi,
alu vadi recipe in marathi by madhura,
alu vadi recipe in hindi,
Alu vadi chi bhaji,
alu vadi ki sabji,
patra vadi recipe,
patra vadi,
patra vadi kashi banvaychi,
crispy patra recipe,
crispy patra recipe in gujarati,
crispy patra,
gujarati patra recipe,
gujarati patra,
gujarati patra banana,
gujarati patra recipe in hindi,
gujarati patra banavani recipe,
gujarati patra ni रेसिपी
Check out the full recipe tutorial on KZitem @agrikitchen15 for all the mouthwatering details! Don't forget to like, share, and subscribe for more delicious recipes! 📺✨
#agrikitchen15 #viral #howto
#aluvadirecipeinmarathi #aluvadi #aluvadirecipe #aluvadirecipeinmarathibymadhura #aluvadibhaji #patravadirecipe #patravadi #patravadikashibanvaychi #crispyaluvadirecipe #youtube #shorts #maharashtrian #crispyaloovadirecipeinmarathi #crispykothimbirvadirecipe #steam #taroleavesrolls #taroleavesrollrecipe #crispyroll
Do like ,comment,share and subscribe to my @agrikitchen15 channel.Don't forget to press 🔔icon for the more such recipes videos.Thank you !
अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता बनवा लसुनी पनीर | Quick Lasuni Paneer Recipe in Marathi
• अगदी 5 मिनिटात कोणतीही...
अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा White Matar Pulao Recipe in Marathi
• अगदी कमी साहित्यात बिन...
अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole Masala Recipe/How To Make Chole Masala
• अशा प्रकारचे वाटण घालू...
बनवा पिवळ्या भोपळ्याची झटपट भाजी :Quick Pumpkin Stir Fry Recipe
• झटपट पिवळ्या भोपळ्याची...
अगदी सोप्या पद्धतीत गरमागरम कोळंबी कालवण /Easy Kolambi recipe In Marathi /How To Make Prawns Curry
• गरमागरम कोळंबी रस्सा |...
• अगदी सोपी आगरी पद्धतीच...
• उखडलेल्या अंड्याची भाज...
• एकदाच बनवा आठवड्याभराच...
• खुसखुशीत साठयाची Layer...
• आता आगरी पद्धतीने बनवा...
• Nonveg ची Taste असलेली...
• सोप्या पद्धतीने वेगवेग...
• घरच्या घरी बनवा, झटपट ...
• 5 किलो वर्षभर टिकणारा ...
Follow on instagram:👇
www.instagram....
Негізгі бет आजच घरच्या घरी बनवा खमंग आणि कुरकुरीत अळुवडी रेसिपी | Homemade Crispy & Crunchy Alu Vadi Recipe 😋
Пікірлер: 2