आपली सर्वच प्रवचने खूप माहितीपूर्ण असतात आपण साधकांना.. ती उपलब्ध करून देऊन कृपा करीत आहात..खूप खूप धन्यवाद... मराठी मध्ये इतकी आध्यत्मिक माहिती ती ही विज्ञानास अनुसरून... गुरुदेव.. माझी अजून जिज्ञासा आहे ती 1)ओंकार स्वरूप व श्री गणेश यांचा कसा संबंध येतो 2) श्री गणेश आणि कुंडलिनी यांचा कसा संबंध आहे कृपया याचे निरसन करून कृपा करावी धन्यवाद गुरुदेव 🙏🏻💐
@giorgio9866
2 жыл бұрын
सर, तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात. तुमच्या नवीन व्हिडिओ ची खूप प्रतीक्षा असते.
Пікірлер: 3