चतुरंग प्रतिष्ठान परभणी आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला समाजप्रबोधनाची अविरत परंपरा परभणी शहर आणि परिसराचे वैचारिक भरण-पोषण समाजमन समृद्ध करत आलेली आहे.
आपण समाजाचे काही एक देणे लागतो या पवित्र भावनेतून एकत्र आलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या गुणीजनांचा समूह म्हणजे चतुरंग प्रतिष्ठान परभणी ची संस्कृती ओळख बनली आहे
विनीत,
चतुरंग प्रतिष्ठान परभणी
Негізгі бет जगण्यातील आनंदाच्या वाटा_वक्ते मा. श्री. संजय कळमकर
Пікірлер: 24