#DrJagannathDixit यांच्यासोबत आरोग्यदायी नाविन्यपूर्ण गप्पा, डॉक्टरांचं व्यक्त्तिमत्व, त्यांची जडण घडण, समाजासाठीची धडपड.श्रीकांत जिचकार यांनी सांगीतलेला डाएट प्लॅनमध्ये डॉ. दीक्षितांनी केलेले बदल. अशा विविधांगी विषयांवर आपल्या ग्लोबल नाक्यावर डॉक्टरांनी खूप छान विचार मांडले |डाएटगप्पा |
मुलाखतकार-
ज्योती आंबेकर |JyotiAmbekar
ज्येष्ठ वृत्तनिवेदिका, Ex- Assistant Director, मुंबई दूरदर्शन #DoordarshanKendraMumbai
डॉ.विक्रम पत्तरकिने |VikramPattarkine
पेनसिल्व्हेनिया,अमेरिका आहार,आणि अध्यात्म अभ्यासक
PhD (Environmental Engineering), BCEEM
आणि मृदुला जोशी पुरंदरे |MrudulaJoshiPurandare |Editor #MarathiGlobalVillage
बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. जगभरात स्थूलत्व आणि मधूमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात,जीवनशैलीत छोटे-छोटे बदल केल्याने मोठ्ठा फायदाच होऊ शकतो.कोरोना नंतरच्या जगण्यावर डॉ. दीक्षितांचा उतारा काय?डॉ. श्रीकांत जिचकार यांनी सांगीतलेला डाएट प्लान आणि डॉ. दीक्षीत प्लान मधे काय फरक ? अनेक नवनवीन मुद्द्यांवर डॉ.बोलले.
To join the campaign of Dr. Jagannath Dixit send WhatsApp message to:
Dr Ratna Ashtekar - +919422943898
Rajeev Bhalerao - +91 75073 63555
If you wish to support the campaign by donating money, please contact Ravi Jagannathan on following WhatsApp number:
+91 98195 76176
To know more about campaign**Visit:
www.adoretrust.org
Send email:
ewl.adoretrust@gmail.com
#MarathiGlobalVillage #मराठी #म #Global #marathi #Journalist #Anchor #Global #NewsAnchor #India #Canada #Books #Writer #Subscribe #जगाच्यापाठीवर #AroundTheWorld #JagannathDixit #DrJagannathDixit #Indians #Diet #DiabetesReversal #डाएटकट्टा #मधुमेह #डाएट #आहार
#diabetesDiet #ShrikantJichakar
#DrJichkar
Global Marathi village family Facebook page -
/ 155417112578797
#Subsribe-
kzitem.info...
If you like the concept to watch all our videos, please like it, Subscribe and share this to non Marathi friends worldwide, and click on the bell icon to get all notifications.
Негізгі бет डॉ. जगन्नाथ दीक्षित, जीवनशैली बदलातून मधुमेह, वजन मुक्ती. नवा प्रकाशझोत |Dr Jagannath Dixit |LIVE
Пікірлер: 168