Jagannath Puri Mandir : जगन्नाथ पुरी मंदिराबद्दलच्या १० रहस्यमय गोष्टी | Vishaych Bhari
जगन्नाथ के रथ का चक्र, फिरसे घूम के आयेगा,
अपना हर फेरे में बस, वो प्रलय साथ लायेगा,
तरतराती धरती मॉं की, कोख से अब जन्मेगा,
एक युग का अंत होगा, एक नया युग आयेगा , मंडळी नुकत्याच आलेल्या कल्की 2898 ad ह्या पिक्चरच्या शेवटी कमल हसन एका हातात गांडीव धनुष उचलत भारदस्त आवाजात तो डायलॉग म्हणतो आणि बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. कारण माहितीये, हे युग संपून नव्या युगाच्या जन्माचं रहस्य भगवान जगन्नाथाशी जोडलेलय. या भगवान जगन्नाथांबद्दल लोकांमध्ये जितक्या रहस्यमयी आख्यायिका फेमस आहेत त्यापेक्षा जास्त रहस्य दडलीयेत ओडिसामध्ये असलेल्या भगवान जगन्नाथांच्या मंदिरात. म्हणजे सोन्याच्या झाडूने जगन्नाथ मंदिराची साफसफाई केली जाणे, दर 12 वर्षांनी मूर्ती बदलताना मंदिरासकट आसपासच्या भागातली लाईट घालवणे, पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधणे अशा काही रहस्यमयी घटना तिथं घडतात. दरम्यान आजह जगन्नाथ मंदिरात दडलेल्या त्या गूढ रहस्यांबद्दल शास्त्रज्ञाकडे उत्तरे नाहीयेत. जगभरातले सगळे सेलिब्रिटि एकदा ना एकदा भगवान जगन्नाथांचं दर्शन घ्यायला जातात म्हणजे जातातचं. तर मग काय आहे भगवान जगन्नाथांच्या अवताराची आणि त्यांच्या मंदिरात दडलेल्या रहस्यांची गोष्ट, चला जाणून घेऊयात, नमस्कार
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#jagannathpuri
#jagannathtemple
#विषयचभारी
jagannath puri,
puri jagannath mandir,
jagannath mandir,
puri jagannath temple,
jagannath temple puri,
jagannath temple,
jagannath mandir puri,
jagannath puri temple,
puri jagannath,
jagannath rath yatra,
jagannath puri rath yatra,
jagannath puri ka rahasya,
jagannath puri mandir,
jagannath puri temple mystery,
jagannath puri temple facts,
jagannath puri yatra,
jagannath puri story,
jagannath,
puri jagannath rath yatra,
story of jagannath puri temple
Негізгі бет Jagannath Puri Mandir Mystery : जगन्नाथ पुरी मंदिराबद्दलच्या १० रहस्यमयी गोष्टी | Vishaych Bhari
Пікірлер: 211