मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
सर्वप्रथम मालवणीलाईफ परिवारातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
आज जगप्रसिद्ध तारकर्ली बीचवर जाणार आहोत आणि तेथे जाउन आणखीन एका साहसी क्रीडाप्रकार बोर्ड सर्फींग ची माहीती घेउन धम्माल मज्जा मस्ती करणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
For surfing n training
Mr. Krishna
6282264251
Instagram
www.instagram.....
Негізгі бет जगप्रसिद्ध तारकर्ली समुद्राच्या लाटांवर केलं सर्फिंग | Board Surfing At World Famous Tarkarli Beach
Пікірлер: 147