@Marathimotivationandhistory
राम कृष्ण हरी
आपल्या Marathi motivation and history KZitem चॅनेल वर आपले स्वागत आहे
आज आपण पाहणार आहोत.
पंढरपूर आषाढी वारी २०२४ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक
वारकरी मंडळी पंढरपूरची वारी यात्रा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 28 जून रोजी दुपारी प्रस्थान सोहळा होईल, तर 16 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशीला पालखी पंढरपूरला पोहोचेल.
संत तुकाराम महाराज पालखी 2024 महत्वाच्या तारखाः
शुक्रवार 28 जून रोजी पालखीचे प्रस्थान होणार असून पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे असेल. शनिवार, २९ जून रोजी पहिल्या अभंग आरतीसाठी हजरत सय्यद अंगदशाह बाबा दर्गाजवळ आणि दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिराजवळ पालखी थांबेल. सायंकाळी मिरवणूक आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी थांबेल. 30 जून आणि 1 जुलै रोजी पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल. 2 जुलै रोजी पालखी पुण्याहून लोणी काळभोरकडे निघून नवीन पालखी तळावर मुक्काम
करेल. 3 जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी तळ असेल.
4 जुलै रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मिरवणुकीचा मुक्काम असेल. 5 जुलै रोजी उंडवडी येथे येथे मुक्काम असेल. 8 जुले रोजी बेलवाडी येथे पहिले रिंगण होणार असून रात्री अंथुणे येथे पालखीचा मुक्काम असेल. 9 जुलै रोजी पालखीचा मुक्काम निमगाव केतकी येथे होईल. दुसरे रिंगण 10 जुलै रोजी इंदापूर येथे काढण्यात येईल 12 जुलै रोजी सकाळी सराटी येथे नीरा स्नान करून पालखी पुढे अकलूजकडे रवाना होईल आणि दुपारी तिसरी रिंगणाची फेरी पूर्ण करेल. 13 जुलै रोजी माळीनगर येथे पहिले स्थायी रिंगण होणार असून त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम आहे. 14 जुलै रोजी सायंकाळी तोंडले बोंडाळे येथे मुक्काम व पिराची कुरोली येथे मुक्काम असेल. 15 जुलै रोजी सायंकाळी बाजीराव विहिरी येथे दुसरे स्थायी रिंगण होणार आहे.
16 जुलै रोजी सकाळी बखरी येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि सायंकाळी पादुका आरती स्थळी शेवटचे व तिसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर सायंकाळी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत प्रवेश करेल व रात्री श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या नवीन इमारतीत विसावेल. 21 जुलै रोजी पालखी देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
#pandharpur
#warkari
#ashadhiwari
#warkari
#pandharpur
#santtukaram
#palkhisohla
#palkhisohala
#palkhisohala2024
#संत_तुकाराम_महाराज_पालखी
#alandi
#ashadhiwari
#ashadhiwari
#santdnyaneshwarpalkhi
#alandi
#संतज्ञानेश्वर
#vitthal_vitthal
#marathimotivationandhistory
राम कृष्ण हरी माऊली
-------------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
Негізгі бет जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा ? देहू ते पंढरपूर पालखी| Tukaram maharaj palkhi sohala 2024 dates
Пікірлер: 26