Kharokhar mauli aaplya anubhava ne ajun shraddhela taakad milali aahe. Shri gajanan jai gajanan
@sanjaywani6246
Жыл бұрын
वा ताई तुमची भक्ती अनंत अपार आहे जय गजानन माऊली🙏
@anitasawant9570
Ай бұрын
जय गजानन श्री गजानन महाराज🙏🌺 खूप खूप छान अनुभव शेअर केला
@chetnaverma3720
4 жыл бұрын
अनुभव ऐकुन अंगावर शहारे आले श्री गजानन जय गजानन
@InLapOfNature
4 жыл бұрын
जेव्महा माणूस घबर्तो त्या वेळी तो अगदी आतून हृदया पासून कळकाळीने देवला आठवतो.... आणि आशा प्रकारे महाराजांचा धावा केला तर महाराज धावून आपल्या कड़े येतात....माला तर अशे अनुभव आले आहेत की आता आयुष्यातली प्रत्येक श्वास जय गजानन असच म्हणत निघते....ॐ गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः
Пікірлер: 123