#Land_Purchase #agriculture_land #land_fraud_cases
जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types
मित्रांनो आपण बघत असतो जमीन खरेदी विक्री करत असताना अनेक लोकांची वेगवेगळल्या प्रकारे फसवणूक होत असते तर ती फसवणूक कशाप्रकारे केली जाते त्यासंदर्भात आपण काही गोटी या व्हिडियोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणजे जमीन खरेदी विक्री करते वेळी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते लक्षात येईल व पुढील काळात तुमची फसवणूक होणार नाही. या व्हिडियो मध्ये आपण ४ वेगवेगळी उद्धरणे जाणून घेणार आहोत.
१) एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकून केलेली फसवणूक
२) व्हिसार पावती एकाबरोबर करून जमीन विकायची दुसर्यालाच
३) जमीन बँकेकडे गहाण ठेवून व त्यावरती कर्ज काढून जमीन परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकून केलेली फसवणूक.
४) जमीन विकत घेताना इतर कुळांची संमती अथवा हक्कसोड न करता जमीन तशीच विकत घेऊन झालेला पश्चाताप.
Other agriculture related videos :
1) Understand Satbara Utara | सातबारा उतारा समजून घेऊयात - • Understand Satbara Uta...
2) Understand 8A Utara | ८ अ उतारा समजून घेऊयात - • Understand 8A Utara | ...
3) सातबाऱ्यामध्ये बदल कोणकोणत्या कारणांमुळे होतो | Satbara Changes - • सातबाऱ्यामध्ये बदल कोण...
4) समजून घेऊयात कुळ कायदा | Understand Kul Kayda - • समजून घेऊयात कुळ कायदा...
5) सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Satbara Land Types - • सातबाऱ्यामधील धारणा प्...
6) जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? | land purchase Care - • जमीन खरेदी करण्यापूर्व...
7) जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground - • जमिनीमध्ये पाणीसाठा कस...
8) History of Agriculture land in india I शेतजमिनीचा इतिहास त्याविषयी महत्वाची माहिती - • History of Agriculture...
9) Talathi office Agriculture land record I तलाठ्याकडील शेतजमिनीचे रेकॉर्ड त्याविषयी माहिती - • Talathi office Agricul...
10) सातबारा व ८अ यामधे काय फरक आहे हे जाणून घेऊया !!! UNDERSTAND DIFFERENCE BETWEEN SATBARA & 8A - • सातबारा व ८अ यामधे का...
11) ऑनलाईनचा सातबारा समजून घेऊया | UNDERSTAND ONLINE SATBARA | 7/12 Utara - • ऑनलाईनचा सातबारा समजून...
12) तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात | Understand Satbara Utara | 7/12 Utara - • तलाठ्याने लिहलेला सातब...
13) ८अ उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE 8A? - • ८अ उतारा ऑनलाईन कसा पा...
14) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहावा? | HOW TO GET ONLINE SATBARA? - • सातबारा उतारा ऑनलाईन क...
तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो
#land_purchase_guide #How_to_Buy_Land #kharedi_khat #agricultural_land #land_selling #na_plots #stamp_duty #registration #revenue_department #buy #sell #landrecords
Follow me on:-
facebook : / umeshmahadik57
Instagram : / umeshmahadik7
Amazon : www.amazon.in/...
KZitem : / umeshmahadik
Blogger : umeshmahadik.b...
Twitter : / mahadik14
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.
Негізгі бет जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार | land buying & selling fraud types
Пікірлер: 177