कधी कधी मवाळ भूमिका घेन पण राजकारणात नुकसानदायक ठरू शकते....! अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....! 🙏
@hemakayarkar3529
2 ай бұрын
खरोखरच या जरांगे कडे पूर्ण दुर्लक्ष करावे सरकारने.
@SagarDeshmukh-ot9sh
2 ай бұрын
जरांगेमुळे भाजपाच्या 20लोकसभेच्या जागा गेल्यात...लक्ष न देवून कस चालेल?
@rajeshbehere2822
2 ай бұрын
प्रभाकर जी तुम्ही खूप हिम्मत ठेऊन विषय मांडला आहे 🙏
@ravibokhare4702
2 ай бұрын
🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹जरांगे पाटील हे कोणाचे बांडगुळ आहे हे सर्वांना माहित आहे. मी स्वतः मराठा आहे. देवाभाऊ ने केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ घालवले ---औरंगजेब फॅन क्लब ने. 🌺🦾🌺🦾🌺🦾🦾कठोर निर्णय घेणे जरूरी.
@sachinjamadar1839
2 ай бұрын
@@ravibokhare4702 Tu lal chata maratha ahes je arkashn tikat nhi te detat ani yache sarkar gele coratla manj karun ghalvatat bag jara nit ha kay swthala martha samjto khdi tari jati ye pude paksh bajula thev jara
@sachinjamadar1839
2 ай бұрын
@@ravibokhare4702 tu konache badgul ahes he sag phila lokana
@vinodborde9954
2 ай бұрын
अरे झट्या तू मराठा असता तर असं बोला नसता इथ जनरांगे पाटील समज्या साठी जिवाचं रान करतं आहे हे आम्हीं मराठे पाहत आहोत सिंगल एक मत सुद्धा आता फुटणार नाही लक्षात ठेव 🚩
@babasahebgund413
2 ай бұрын
@@sachinjamadar1839😂😂😂 बरोबर आम्ही मराठा, दलित, मुस्लिम विधानसभा पण काबीज करणार 🎉🎉🎉
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@ACP_Tiwari
2 ай бұрын
ज्याची लायकी नाही त्याला महत्व देण्याचे हे परिणाम आहेत. Jarange हा मनोविकृती असणारा माणूस आहे हे माझे पहिल्या दिवसापासून म्हणणे आहे.
@Sudarshan109
2 ай бұрын
कोणतीही प्रगल्भता या माणसाकडे नाही. या माणसाचे नाव सोलापूर जिल्यातील एका शाळेला देणेत आले आहे. त्यांनी सार्वजनिक पणे शिव्या देने बंद करावे.
@nitinjagtap4149
2 ай бұрын
Lavdya tumchi layki ahe ka to bhujbal chalto tumhala लोकांचे पैसे घेणारा
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@SK-xo4hy
2 ай бұрын
12 che aahet marathe pura nange che
@bharatkashid6924
2 ай бұрын
Tu kon रे भय्या लवद्या तिवरी जास्त बोलशील जरांगे पाटला ला तर याद राख यूपी ला जावे लागेल
@SominathKamble-by9qs
2 ай бұрын
शिकलेल्या आणि सुसंस्कृत माणसांमध्ये आणि अडानचोट माणसांमध्ये हाच फरक असतो
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@rushikeshmoredeshmukh7772
2 ай бұрын
मी पण मराठा आहे पण मला मनोज जरांगे यांच्या भुमिकेवर संशय आहे 💯 ते बारामती च्या काका साठी काम करत आहेत...... पण माझ्या मराठा समाजाला हे कळन्याची गरज आहे 🙇🙏 मराठा समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच महायुति चे सरकारच देउ शकते 💯 ( मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही ये ) आपला मराठा समाज भरकटत चाला आहे आपनच हे समजुन घेण्याची गरज आहे 🙏
@maheshpatil-he8ny
2 ай бұрын
तू मोठा मराठा आहेस, गरजवंत आसता स तर समजले आसते मराठा हा शेती आणि वेळ पडली तर लदाई करायचा..तो कुणबी च आहे,पण फडणवीस वितेबँक साठी करू देत नाही शिंदे ला
@ulhaschunekar7407
2 ай бұрын
जरंगेला अजिबात घाबरू नका आणि किंमत देऊ नका
@vaibhavagate1713
2 ай бұрын
जरांगे मूळे गरीब मराठा तरूणांचे वाटोळे झाले
@Sudarshan109
2 ай бұрын
@@vaibhavagate1713 EWS आरक्षण गेले.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@SK-xo4hy
2 ай бұрын
12 che marathe 😂😂
@dilipshinde3645
2 ай бұрын
@@SK-xo4hychanglach khutta marla ka Marathyani ? Barache mhanayala
@SK-xo4hy
2 ай бұрын
@@dilipshinde3645 sagle gheun pun nanga naach chaluch aahe na .
@environmentalhealthsafetye104
2 ай бұрын
सत्ता कुणाला नको आहे.दगाबाज पवार तर सरणावर जाण्याची वेळ आली तरी अजून यौवनात मी अशाच रूबाबात आहे.अजून याला पंतप्रधान व्हायचे आहे आणि पुत्रीला मुख्यमंत्री बनवायचे आहे.काय महाराष्ट्राच्या जनतेच्या नशीबात वाढून ठेवलं आहे.बाप कमी पडला म्हणून मुलीकडून राहिलेलं काम करायचं आहे. काय जनता आहे.
@shivajinavale6549
2 ай бұрын
अगदी खरे! शरद पवार भटकीती आत्मा हैं
@subhashbhise1986
2 ай бұрын
सुळे राऊत कडे नीजायला जाते नाहि भागले तर लांब वांगे घालून घेते
@SunilJoshi-jo4jt
2 ай бұрын
😊@@subhashbhise1986
@BhagvatBurukale-p6f
2 ай бұрын
@@subhashbhise1986tuji Kona KDE nijte 😂😂
@babasahebgund413
2 ай бұрын
@@subhashbhise1986 तुमचा खानदानी धंदा दिसतोय... 😂😂?मराठा , दलित, मुस्लिम विधानसभा पण काबीज करणार 🎉🎉
@Dhanrajshinde2015
2 ай бұрын
भाऊ अतिशय चांगले विचार मांडले आहेत.. सध्या मराठाला गाजर दाखन्यांच येत आहे... मनोज जरागे त्याना हा वाद मिटवायचा नाही... फक्त शरद पवारच्या हातून काही होतं नाही म्हणून ह्याला कामाला लावलंय... शरद पवार समाज्यासाठी काय केलं ते महाराष्ट्र जाणतोय..
@sanjaypatolesir5526
2 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर...... जरांगे हा फक्त तुतारी काकांचा माणूस नाही त्याला सरकार मधला एक घटक आतून माहिती आणि पाठींबा देत आहे.....BJP ने लवकरात लवकर शहाणपण घ्यावं
@ShaunakDeo-gs2pr
2 ай бұрын
To kunihi asla tari Maratha always support Jarange.
@niticonsultinvestigations
2 ай бұрын
जरानंग्या ला काका च्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत,,,,, महाराष्ट् पेटवायचा आहे,,,, म्हणून सयं म राखणे गरजेचे आहे
@sachinjamadar1839
2 ай бұрын
Are ya bjp chya laad navacha kutarya petvaycha
@sachinjamadar1839
2 ай бұрын
Sayam balagla mhne are kay karnar tumhi bjp wale atak karnar yachya palikde tumhi kay karu shakta tya ajiat pawar asech arop krle aaj toch bjp sampvtoy java re bjp wale tumhla layki ayodhet dhakvli lokani
@CarryNimati
2 ай бұрын
जरांगे ❎ जरानंग्या ✅ 😂
@Maratha997
2 ай бұрын
नाय रे बाबा मागण्यापूर्ण करू दे युतीच्या नेत्यांना डोक्यावर घेवू ,
@sachinjamadar1839
2 ай бұрын
@@Maratha997 dokyavar gheto hoto ki mahnun majlet kutri he
@Surekha-xg7cs
2 ай бұрын
शहाण्याने मुरखाच्या नादी लागू नये असे उगीच थोडी म्हणतात दुर्लक्ष करा त्या जरांगे कडे आपोआप जाग्यावर येईल
@arvinddalvi4887
2 ай бұрын
सुर्यवंशी साहेब खुप correct analysis केले आहेत. सर्वच ताळतंत्र सोडून चाललय. तार्किक वादविवाद करायला कुणीच तयार नाही. सर्व राजकीय पक्ष हतबल झालेत तर त्यांनी जनतेत उतरून आपले म्हणणे पटवून द्यावे लागेल किंवा मागणी मान्य होईल किंवा नाही हे स्पष्ट केले पाहिजे.
@VIDEOS_COLLECTION
2 ай бұрын
बीजेपी चॅनल आहे हे. विरोधात बोलणारच 😂
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@dhananjayghogare4564
2 ай бұрын
मी पंन मराठा आहे हा जरागे अ संस्कारी आहे
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@rambhaughogre3924
2 ай бұрын
तू कोण आहे रे छिनालीच्या
@ashokrajurkar8996
2 ай бұрын
Great Very correct analysis of situation.
@AjitKakde-ke3hr
2 ай бұрын
शरद पवारांनी 40 वर्षे महाराष्ट्रात पुलोद आघाडी करून फोडाफोडी पहिल्यांदा महाराष्ट्रात सुरुवात शरद पवार यांनी केली व 40 व्रषे महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले पण त्या 40 वर्षाच्या काळात मराठा धनगर समाजाला डा बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवलेले आरक्षण देऊ शकले नाही हे त्यांना पक्के माहिती आहे म्हणुन मनोज दादा जरांगे यांना ऊभे केले आहे
@Boruto1923
2 ай бұрын
सगळं संशयास्पद आहे. निवडणूकीपर्यंत पोसणार. नंतर कोणी विचारणार नाही.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@varadajoshi5679
2 ай бұрын
तसंच झालं पाहिजे, फार चांगले होईल.
@followdreams6737
2 ай бұрын
Sir तुम्हाला salute आहे, खूप जिगरा लागतो रोख ठोक बोलायला. जरांगेला इथेच फेडावे लागेल. खूप गैर फायदा घेतोय सर्वांचा. याला कोण कुत्र विचारणार नाय या bhamtyala
@ShaunakDeo-gs2pr
2 ай бұрын
Jarange chi khutti, BJP chi nighali tatti 😂😂😂😂😂
@dineshfulsundar3575
2 ай бұрын
भाजप ने आता मराठा समाजातील विचारवंताचा उद्योगजकांचा शिक्षणतज्ञांची संघटन करावे आणि आणि मराठा आरक्षण सद्यस्थिती त्यागी अडचणी सरकारची धोरणे ओबीसी आर णाच्या मर्यादा या बदल जन जागृती करावी सत्य स्थिती सांगावी ,
@DarshanaPradhan-to2lm
2 ай бұрын
या, जरांग्याला आता त्याची जागा जनतेनेच दाखवायला हवी., काकाच्या चमच्यां कडून दादागिरी करून, लोकांनां घारवायचे दिवस गेले.
@@samirchavan1837tumche संस्कार disale sagle.... जातिवादी, अशिक्षित , chaan shikavan dili ahe tumhala छत्रपति शिवाजी महाराज yani ... स्त्री la bolatay tumhi, thodi लाज vatu dya
@Unknown-h4f2p
2 ай бұрын
@@krishnamahalangikar9383tuza बाप asel to, tumhala hous ahe बाप badalaychi, now औरंगजेब la बाप banval ahe tumhi...
@rohidaslanghe3529
2 ай бұрын
हा दुसरा केजरीवाल आहे महाराष्ट्रातील.जादा दिवस नाही पणं खासदारकी खरंतर जरागें मुळें हारलेले नाही तर ते मागासवर्गीय व मुस्लिम समाजा मुळें हारलेले आहे पणं बागुलबुवा हा जरागेंमुळेच झालाय असे वाटते.धनजी संताजी झाल्या गत झालेली अवस्थेत आहे नेते मंडळी
@krishnamahalangikar9383
2 ай бұрын
Muslim Ani magasvrgiya ni kdhi vote kel bjp la.bhai amchy eath latur madhe total Congress kad gele maratha
@babasahebgund413
2 ай бұрын
मराठा, दलित, मुस्लिम 🎉🎉🎉🎉 विधानसभा पण काबीज करणार..
@earth_1943
2 ай бұрын
येडा आहेस मग जेव्हां २०१४,२०१९ ला भर भरून मतदान झाले तेव्हा दलीत आणि मुस्लीम लोकांनी केले असे म्हणायचे आहे कर
@kalpanakalsekar2316
2 ай бұрын
समाजकारण काय केले? नाव सांगा प्रसाद bhau.
@Sandeepjagtap7030
2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा. ओन्ली जरांगे पाटील.
@AnilPingle-h6t
2 ай бұрын
हा एक करामतीकारांचा कालयवनी सैराटी फिरता खंजीर
@PradipKulkarni-k8z
2 ай бұрын
नमस्कार आपण फार छान शब्दात जरांदेच मापच काढलयह्याच्या बोलवित्या धन्यासह याचा फाज्जील बुरखा टराटरा फाडलाच पाहिजे
@thuethought
2 ай бұрын
सरकार मधील सगळी माहिती अगदी डावपेच जरांगे कडे वेळेपूर्वीच जातात..याचाच अर्थ सरकारमध्ये काही लोक सामील आहेत या सगळ्या मध्ये
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@siddhantbachkar2352
2 ай бұрын
खुद्द शंभूराज देसाई अणि एकनाथ शिंदे अणि जरांगे ह्यांच्यात हे सर्व चालू अहे
@sudhasharma7970
2 ай бұрын
रामा, आठवतंय का, एकदां भाऊच म्हणले होते की, 'एकदां या जरांग्यालाच मुख्यमंत्री करावं. आणि त्याला अट घातली पाहिजे की, फक्त आठ दिवसांत तूं हे आरक्षण मिळवून दाखव'. आणि न झालं तर तत्क्षणीं त्याला खाली उतरवा. त्यालाच कळेल हे कसं अशक्य आहे हे. जय श्रीराम!
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@snehagadgil3781
2 ай бұрын
अगदी बरोबर
@SK-xo4hy
2 ай бұрын
Toh wakdya sathi batting karto aahe
@sushamanaik9997
2 ай бұрын
जे लोक रोजच पातळी सोडून बोलतात , त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारं कुणी भेटलं की मात्र त्यांचा तोल आणखीनच ढळतो .
@satishyadav34569
2 ай бұрын
पण प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणावर विरोध करत असताना हा चकण्या त्यांना ब्र शब्द काढण्याची हिम्मत करत नाही. आणि जे याला पाटील,साहेब,दादा ,भाऊ म्हणतात त्यांना हा खंडोजी खोपड्या आई बहिणीवर शिव्या देतो, अरे तुरे करतो,घालून पाडून बोलतो.याच्या तोडीचा आरमूठ माणूस असायला हवा आणि त्यास सरकारने सुरक्षा प्रदान केली पाहिजे. पण तो कायदेशीर बाबीत ही हुशार असला पाहिजे ना की याचा सारखा पूर्ण मोकार अन् बिनडोक अडमूठअसला पाहिजे.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@vaibhavagate1713
2 ай бұрын
अहंकारी आणि माजूर्डा जरांगे ला विधानसभा निवडणुकीत जनता हिस्का दाखवेल 👍
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@SagarDeshmukh-ot9sh
2 ай бұрын
कोण संघाच ते माधव समिकरण?.....आम्ही भाजपाचे मतदार होतो पण जेव्हा फडणवीस म्हणाले आमचा DNA ओबीसी आहे ,त्यांच वेळी व्यापक हींदूत्व संपल आणि आम्ही सावध झालो.
@rajendratupert7921
2 ай бұрын
आपले फडणवीस हुशार असतील पण खूपच पुळचट आहेत. लगेच दबावाखाली येतात. उद्धटने त्यांना असेच सत्तेत असताना दबावाखाली आणले होते. उद्धट सत्तेत असो वा बाहेर असो नेहमी दरकाळ्या फोडत असतो. आणि हे म्हणतात मी काही दिवसांनी चित्रपट काढेल, तेव्हा सगळ बाहेर येईल. तेव्हा काय उपयोग
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@siddhantbachkar2352
2 ай бұрын
हो असच वाटतें
@j.c.chavan9472
2 ай бұрын
प्रसाद लाड जरांग्या एवढ्या खालच्या, नीच पातळीवर जाऊ शकत नाही.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@vijaypeharkar8503
2 ай бұрын
जरांगे शरद पवार चा माणुस आहेस तो नाहीत सुधरत त्याला भाव नका देऊ
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@Suraj-yt33
2 ай бұрын
tuzi aai सुधारली का
@SK-xo4hy
2 ай бұрын
Pura nange 😂😂
@BalasahebShinde-hq1lx
2 ай бұрын
देवा भाऊ एसआयटी चा काय झालं तिकडं तो जरांगे रोड तुमची आई माई काढतोय करामती कर काकाचा हा डाव तुम्ही कधी हाणून पाडणार 🤔🤔🤔🤔🤔
@Surekha-xg7cs
2 ай бұрын
किती दिवस लाड करणार आहेत त्या jarange चे
@Surekha-xg7cs
2 ай бұрын
एस आयटी चौकशी लावली पाहिजे आता चूप बसू नाही
@veenamantri5951
2 ай бұрын
तुम्ही तर समजदार आहात मग इतर बांधवांना समजवा
@snehagadgil3781
2 ай бұрын
खरंच लवकरच एस आय टी ची चौकशी सुरू करावी म्हणजे सगळं लोकांसमोर येईल सत्य काय ते आणि त्याची वायफळ बडबड बंद होईल
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@balasahebthube4274
2 ай бұрын
खर तर या जरांगेला अनुल्लेखित करणं हाच सर्वात मोठा उपाय रोज मिडीयान व पुढाऱ्यांनी त्याच्याकडे बघून सुध्दा नये.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@swapnapandit478
2 ай бұрын
देवेन्द्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
@latadalvi3086
2 ай бұрын
सरकारने इतकी मवाळ भूमिका घेणंच पटत नाही.त्या जरांगेला जरा कड्क करायला पाहिजे.फार महत्त्व घेयोय तो स्वतःकडे उगाच ग्रेट समजतो स्वतः ला.विक्षिप्त वाटतो नुसता.काहीही गुणात्मक दर्जा नाही लेकाचा.मीही मराठाच आहे पण हे कुठे लढायला गेले होते मराठा म्हणून हाही प्रश्न आहेच.
@samirchavan1837
2 ай бұрын
@@latadalvi3086 mg Chang krun ghe na cast tuji nko lawu maratha cast itki laaj watte tr kona ek ladhtoy tyala support nh karaycha tr ..
@ram66614
2 ай бұрын
तु कसली मराठा तु औरंगजेब बिरादरी मधली आहेस हे समजत तुझ्या धमन्यामध्ये मराठाच रक्त नाही
@harshalkhairnar1943
2 ай бұрын
@@samirchavan1837 support nit ani abhyasu mansala karava...vimal khanara ani deshi pinaryala nasto karaycha
@AbcXyz-nt5pt
2 ай бұрын
तुमच्या देवा भाऊने गुणरत्ने सदावर्ते ला पुढे केल नसत तर आज जरांगे पुढे आले नसते.
@rupaliraul9965
2 ай бұрын
त्याची भाषा ऐकून हा मराठा आहे का? हा प्रश्न पडतो. एवढ्या हीन दर्जाची भाषा वापरतो तेव्हा या आंदोलनाची घृणा वाटायला लागते. मी पण मराठा आहे परंतु हा माणूस आमचा नेता नाही
@SuryaKhant-jj7cu
2 ай бұрын
सुर्यवंशी सर तुमच बरोबर आहे सरकार मधील कोणीतरी आहे जरांगेला फुस लावणारा
@sumitrasalunke5116
2 ай бұрын
लाड साहेब बरोबर बोले इतकं सहज आणि सोपे वाटत का आमदार होणे. बीजेपी भरपूर संयम ठेऊन आहे. असाच राहूदे. मरणारे आपल्या मरणाने मरतात निसर्गाचा नियम आहे. अति तेथे माती.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे 😂😂😂😂😂
@positivekumar3546
2 ай бұрын
संयम का नेभटपणा?. ज्याचापाशी सत्ता नाही त्याचा परिस्ती जन्य नेभळटपणा समजू तरी शकतो, पण सत्ता हाताशी असून सुद्धा!?
@sharvari5041-c3l
2 ай бұрын
बुजगावण्याला खरे मानले की वाघ सुध्दा घाबरतो. कायद्याबाहेर जाऊन आरक्षण मागताना जरांगेना आरक्षण मिळण्यातील अडचणी माहीत आहेत. तरी त्यांच्यावर असलेला वरदहस्त इतका उपद्रवी आहे की त्याने जरांगेची बुध्दीच काम करेना झाली आहे. आणि त्यांची कठपुतळी झाली आहे.
@samirchavan1837
2 ай бұрын
@@sharvari5041-c3l arey govt doni kde yancha pn yanna deycha nh reservation fkt satta ani pese paije nntr yeta tujyasarkhe j reservation wr diwas kadtat ani ikde maaj dakhwtat🤣
@yogeshbhanage1605
2 ай бұрын
@@samirchavan1837Mg 40 varsh congressni ka nahi dile aarakshan he vichaarana tyana kadhi tri vichar Kara Saheb
@samirchavan1837
2 ай бұрын
@@yogeshbhanage1605 arey tyanni dile nhi ch re pn he tri kuthe deta natak chalu ya saglyanchi 3 mnth baki Astana bhangar scheme aanun lokana chu banwatay fkt reservation cha point lokk visertil asa watatay yanna ani tula gharcha sagla ration det astil he lokk kiwa tula alredy reservation bhwtlela asel mhnun dusrynchya jakhme wr salt cholayla mja yete khup pn j apn krto tech prt return bhetta lakshat asu dya itka ch sangna tumchya sarkhya na
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@rajeshgosavi2376
2 ай бұрын
@@samirchavan1837जातीयवादी ब्रिगेडी काका फक्त मजा घेतोय
@gahinathsanap6734
2 ай бұрын
आपल्यासारख्या पत्रकारांनी जनतेला समजून सांगणे काळाची गरज
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@madankhandade4819
2 ай бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@vishaljadhav4016
2 ай бұрын
आता खरंच युती सरकारने पण कठोर भूमिका घ्यायला हवी, बस झालं आता सर्वांचे लाड पुरवणे, काय व्हायचे ते एकदा होऊन जाऊ दे 👍
@rameshshinde3148
2 ай бұрын
छान, प्रभाकर जी... अति झुकणं होत असलं तरी विधानसभेची निवडणूकी पर्यंत (लोकसभेचा अनपेक्षित झटका पाहून)हिच निती योग्य वाटते..
@nandkishorbagul6436
2 ай бұрын
इथे खरं नितेश राणे प्रवक्ते म्हणून पाहिजे पाहिजे होते
@Maratha997
2 ай бұрын
बरोबर मराठ्यांना नेपाळीच नडू शकतो कारण चिवट असतात ते,भटांचे काम नाही
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@hemakayarkar3529
2 ай бұрын
जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ
@LoveShowsNostalgic
2 ай бұрын
जड-अंडे ला विधानसभे नंतर कळेल राजकारण काय असत आता सगळे राजकारणी का शांत बसलेत कारण इलेक्शन जवळ आहे😂
@samirchavan1837
2 ай бұрын
@@LoveShowsNostalgic ho pn tu fake id warun nko mag taku 🍑dum asel tr originall warun bolna 🤣👆
@yogeshbhanage1605
2 ай бұрын
@@samirchavan1837Original id varchya maratha tarunanchya comment vachlyat ka dum asel tr de uttar sarvana.Maratha aarakshan ghalavanaryanchya mage jau naka.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@nkbhartiya108
2 ай бұрын
जड-आंडे😂😂कर काय करायचं ते@@samirchavan1837
@santoshjadhav-gk4sw
2 ай бұрын
@@samirchavan1837❤❤❤
@santoshyegaonkar892
2 ай бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतिम विश्लेषण
@sohamsp5951
2 ай бұрын
जारंगे चा बुरखा फाटेल लवकरच sir 👍👍👍👍
@CdnNirgude
2 ай бұрын
आरक्षण नेमका कोणत्य समाजाला पाहिजे हेच जरांगे पाटलाना समजत नाही जय मराठा
@swatimogale
2 ай бұрын
उपोषण करून परिणाम झालाय डोक्यावर
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😂😂😂😂 हतबल खाजपा
@pramoddongre-u9p
2 ай бұрын
तो जन्मा पासून कुपोषित दिसतो.
@pravinkadam9767
2 ай бұрын
@@keepsocialdistance1643 तोंडात घेतो का माझा
@hemakayarkar3529
2 ай бұрын
प्रभाकरजी अतिशय उत्तम विश्लेषण
@Maratha997
2 ай бұрын
सुरवात लाड ,दरेकरनी केली ,मराठा नेत्यांनी गप्प बसावे तरच युतीचे सरकार येइल प्रभाकरजी अन्यथा अवघड दिसतय आमचे इथे राजे असुन थोड्या मतात बचावले लोकसभेला नाहीतर कार्यक्रम झालाच होता
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😂😂😂 हे गचाचा गु खाउकार सांगत नाहीत.
@prakashkawade4917
2 ай бұрын
मा. दरेकर. व ladसाहेब यांच्या वर, मन्या ni. जी चिखल फेक केली त्याचा निषेध आहे. मी मराठा आहे
@narharibramhpurkar
2 ай бұрын
असे षंढ राहिले तर भाजप कधीच सत्तेवर येणार नाही
@milindjoshi7025
2 ай бұрын
Khari gost ahe. Ek manus avhya sattela avahan deto, he pachni padat nahi.
@samirchavan1837
2 ай бұрын
@@narharibramhpurkar shandh govt re fkt kadya ghalte dusrA kai det asel tr fkt me ch krnar j pn krnar te asa zalay ya govt ch tyamule he govt next tym N alela khup changla💯
@KaushikDhamnaskar
2 ай бұрын
Tase nahi bhava andolan madhe lok marle jatil manun sarkar ghabharte baki ky nahi kona cha jiv gela nahi pahije he Sarkar che kaam aste jarange naya naya Mal he udya marega paisa banayega aur kalti marnga bichara garib log marega 😂😂😂
@ranganathmetangale7312
2 ай бұрын
खा भाषा तुला आवडते का
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@swatisonawdekar6247
2 ай бұрын
देवाभाऊना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
@rajendragaikwadbaramati1012
2 ай бұрын
संयम दाखविल्यामुळे च ही वेळ आहे. आरक्षण दिले आहे , इतर मागण्या बेकायदेशररित्या केल्या जात आहेत, तरी सत्तेत असणारे आमदार का विरोध करताना दिसत नाहीत.
@मराठाबटालियन8805
2 ай бұрын
आय घाल्या
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@mangalkanthale-ez6wo
2 ай бұрын
सर,तुमचे अचूक विश्लेषण मी नेहमी बघत असते.जरांगे आणि त्याच्या राजकीय समर्थकांना नेमकं काय हवंय हेच कळत नाही.महायुती सरकारने दहा टक्के आरक्षण देऊनही अवास्तव मागण्या पुढे करून सरकारला व महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम का केले जात आहे.कुणाच्या तरी सांगण्यावरून व कुणालाही सत्तेवर येण्यासाठी समाजाची दिशाभूल तर करत नाहीत ना,असा प्रश्न पडतो.
@Surekha-xg7cs
2 ай бұрын
बारामती काका
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही खु्ट्टी मारली आहे की😂😂😂😂😂
@SunilAwate-od2yw
2 ай бұрын
शालेय विद्यार्थ्यांचे हाल दिसत नाही b. J. P. समर्थन वाल्यांना------
@yogeshbhanage1605
2 ай бұрын
Aarthik nikashavar bjp det aahe na
@siddhantbachkar2352
2 ай бұрын
Nice Video... देवेंद्र फडणवीस पर्यंत हा व्हिडिओ पोहचला पाहिजे...
@kalmeshthane2250
2 ай бұрын
आपल्या विरोधात आलेल्या कॉमेंट्स ने आपण विचलित होता असं वाटतं. ह्या कॉमेंट्स या कोणाच्यातरी पुरस्कृत व आपणास विरोध करण्यासाठी आहेत. तरी त्याकडे लक्ष देऊ नये. आपणास ज्या काही चांगल्या कॉमेंट्स येतात त्याचाही उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये व्हावा अशी एक नम्र विनंती
@Amol-ks7gi
2 ай бұрын
जरांगे भावनिक करुण मराठा समाजला स्वताचा स्वार्थ साठी वापरत आहे त्याचा एजेंडा फक्त हे सरकार बदलून शरद पवारचा पक्ष सत्तेत आनने आहे एकदा राज्य सरकार बदलले की हा आरक्षण आन्दोलन गुंडालून गायब होनार
@मर्दमराठा-य3व
2 ай бұрын
छपरी जरांगे...
@vijaybhandurge8100
2 ай бұрын
जरागे मुळे मराठी नेते यांच्या वर परीनाम होणार
@vaibhavzarve1117
2 ай бұрын
प्रभाकर जी, उत्तम विश्लेषण खरं आहे तुमचं.
@chandrakantpatil236
2 ай бұрын
राजकारण्यांची चाटण्यापेक्षा समाज म्हणून बोला की राव 🚩
@PS4Base
2 ай бұрын
हेच अंतर आहे राज साहेबां मध्ये आणि वेगळ्या नेत्यांमध्ये राज साहेब मताचा राजकारणाची काळजी करत नाही जे सत्य आहे तेच मांडतात आणि सत्य कडू असते
@rajaramkhaire7155
2 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण प्रभाकरजी
@kishoryadav2853
2 ай бұрын
मी एक मराठा आहे आणखी माझा जरांगेंच्या आंदोलनाला आणखी त्यांच्या शिवराळ भाषेला अजिबात पाठींबा नाही. जरांगे हे मराठा समाजाचे नुकसान करत आहेत या मतावर मि ठाम आहे.
@ashishdharwadkar6642
2 ай бұрын
याला जबादार को फक्त आणी फक्त आंबेडकर ज्यांनी इतक्या छान संविधानात आरक्षणाचा खडा टाकला
@sidheshawarsarkate5688
2 ай бұрын
ह्या सर्व प्रकारामुळे मराठा समाजाचं गाव पातळीवर खूप मोठे राजकीय नुसकान होणार आहे हे अजून का कुणाच्या लक्षात येत नाही
@SagarDeshmukh-ot9sh
2 ай бұрын
कसल नुकसान?
@jawale-y1q
2 ай бұрын
तुमची शंका खरी वाटते. घरातलंच कुणीतरी हे करत असावं.
@chandrashekharmore8295
2 ай бұрын
प्रभाकर, मराठा आरक्षण जोमाने/नेटाने पुढे नेणारे जरांगेपाटील यांना प्रश्न चिघळत ठेवायचाय, त्यावर तोड़ा नकोय......खरतर काही राज्यांनी आपले स्वतःचे निर्णय घेतलेले आहेत त्या प्रमाणे विधान सभेत बहूमताच्या जोरावर आपल्यापूरता समान नागरी कायदा आमलात आणावा 👊👊💪💪👍👍
@AshishJoshi-h1n
2 ай бұрын
समान नागरी कायदा धार्मिक गोष्टी साठी आहे. आरक्षण हा प्रकार समान नागरी कायद्याच्या कक्षेत येत नाही.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@sunitatakawale5615
2 ай бұрын
आरक्षण आणि समान नागरी कायदा यांचा एकमेकाशी काय संबंध??? काहीही..
@AshishJoshi-h1n
2 ай бұрын
@@sunitatakawale5615 वरची विधानं वाचा समान नागरी कायदा आणला की आरक्षण जाणार अशी खूप लोकांची समजूत आहे.
@arunbhoge764
2 ай бұрын
कारण लाड हे सुशिक्षीत ,सुवीद्य व्यक्ती आहेत! राज्यातील कारस्थानी लोकांशी लाड यांचा सुतराम संबंध नाही!!
@papamore3316
2 ай бұрын
जारांगे पाटील काही का करेनात पण मराठा समाज त्यांच्या सोबत आसेल तुम्ही राजकारण करत बसा नाहीतर काय करायचे ते करा # पहिला जात मग धर्म 🙏
@balajighogre4745
2 ай бұрын
बरोबर आहे
@deepakkad-patil1836
2 ай бұрын
HAPPY BIRTHDAY DEVA BHAU🎂💐🚩DF BOSS🇮🇳
@ashokkarale6701
2 ай бұрын
आपला मुद्दा मराठा आरक्षणाच्या बाबत अगदी बरोबर आहे.❤
@VinitaPapde
2 ай бұрын
3 3दिवस न जेवताही हे तेवर ?नक्कीच काहीतरी गोधडीत घेउनबकाबका खात असतील म्हणुन एवढी मस्ती ?😮
@tsc2708
2 ай бұрын
Aho matton beef biryani khatay to godhdit basun daru pitay ani hagtay muttay godditach, ani tyache chele chapatr ghan kadhtat
@Surekha-xg7cs
2 ай бұрын
बरोबर आहे
@SK-xo4hy
2 ай бұрын
@@tsc2708 ho mast takatak aahe
@balajighogre4745
2 ай бұрын
हो ना वजन पण किती वाढले आहे 50 किलो चे 35वर आले
@dattatraygaikwad8360
2 ай бұрын
भाजप तुम्हाला भरपूर मानधन देत असणार .
@mrr_beast_
2 ай бұрын
Prasad काय बोला तर त्याला मराठे काय आहेत ते समजल 😂
@balajighogre4745
2 ай бұрын
😂😂
@shobhabhandare320
2 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@manoorao5583
2 ай бұрын
अगदीं योग्य विश्लेषण ....... जय हिंद.....
@krishnamaji9769
2 ай бұрын
शिक्षण आणि आरोग्य सुरक्षित आणि मोफत केले तर कोणत्याही आरक्षणाची गरज भासणार नाही, नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात करण्याची गरज भासणार नाही
@spfire-x1e
2 ай бұрын
HBD...❤DEVABHAU 👑🎉
@SuryaKhant-jj7cu
2 ай бұрын
ह्या जरांगेला सरकारणे लय भाव देऊ नये आमच्या फडणवीस साहेब याना त्यानी दिलेल्या शिव्या आम्ही विसरून जाणार नाही.
@shamjagtap2403
2 ай бұрын
खासदार आमदार जनतेचे जेवण झालेले
@sandipmandlik5317
2 ай бұрын
याला अटक करून परत सोडू नका.
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
ं😂 😂😂😂 खरकटी डांग धु लुटमारीच्या पहिला
@keepsocialdistance1643
2 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅राजकीय लुटमारीचं हतबल झालेत.अशी काही विशिष्ट भागात खु्ट्टी मारली आहे की काढली तरी दुखतयं.😂😂😂😂😂
@dattatrayabarkale7635
2 ай бұрын
शरद पवारांनी समाजाचे नुकसानच केले आहे.पण आता युती सरकारने दिलेला सगेसोयर्याचा शब्द पाळावा व मराठा समाजाचा आक्रोश थांबवुन आशिर्वाद घ्यावेत.
@rajendranavgire8526
2 ай бұрын
Jarangeni फक्त pawar साठी राजकारण करू नये
@ramanbhopale1096
2 ай бұрын
सरकार मधला कोण असेल याची हिंट पुढील व्हिडिओ मध्ये द्यावी प्रभाकरजी😃
@ganeshpatil9165
2 ай бұрын
महाराष्ट्र मधे आरक्षण साठी लढत आहेत. आणि बांगलादेश मधे आरक्षण रद्द करा आंदोलन झाले आणि रद्द झाले. पन
@rajeshsapkal5971
2 ай бұрын
गाढवापुढं वाचली कथा रातचा गोंधळ बरा व्हता .. 😄😄
@ganeshpatil9165
2 ай бұрын
गड किल्ले रांखण्या साठी एकत्र आले पाहिजे. पण आपण इथेच फुटत आहोत.
@KaushikDhamnaskar
2 ай бұрын
Jarange mule 😂😂😂 vote ka purana dhanda 2024 madhe pan chalu aahe 😂😂
@ramraokachate4369
2 ай бұрын
जे लोक जरांगे विरोधात बोलतात ते मराठा च नाहीआरक्षण नसल्याने गरीब मराठायांना काय वेदना होत आहे हे त्यांनाच माहिती
@MahadevKande-y8x
2 ай бұрын
मणिपूर होण्यापासून महाराष्ट्र फक्त दोन पावलं दूर आहे.... एकदा दंगल झाली की महाराष्ट्र तील गुंतवणूकदारर बाहेर जाणार व सगळेच बेराजगार 😂
@shivkumarhajbe52
2 ай бұрын
सु.सु बाई ला मुख्यमंत्री बनवले शिवाय काही च नाही. एकच फडणवीस साहेब ला थांबले नाही तर सु.सु. मुख्यमंत्री होत नाही ....😅😅 पवार 😢
@yuvrajjadhav628
2 ай бұрын
Kahi झाले तरी हे आंदोलन विधान सभा nivadanuki पर्यंत चालु राहिल यात वाद नाही त्यानतर हे बंद zalele asel
@vinayaksuryaji9576
2 ай бұрын
Very very very good statement by mr prabhakar suryawanshi.nice presentation God bless you.govt should ignore fast of mr jarange patil and should take strict action against mr jarange patil.put him in jail and deploy army.mr jarange patil doing castism politics in name of maratha reservation .jai Hind jai bhole nath.
@ShaunakDeo-gs2pr
2 ай бұрын
मला अमरू मामी लै आवडते ❤🍉🍉💃🏻💃🏻💃🏻💃🏻
@AmarPasare
2 ай бұрын
समाजापेक्षा लाड मोठा नाही
@rajendrakulkarni8003
2 ай бұрын
सुर्यवंशी साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलतय ✅🙏
@narayanpathak9723
2 ай бұрын
शींदे आणि आजीत दादा ना फडणावीसाचा काटा काढयचा का
@Maratha997
2 ай бұрын
माझ्या मनातल बोललात तसच झाल पाहीजे
@dropoutdoctor3374
2 ай бұрын
पण फडणवीस एवढं कच्चे नाहीत , एखादी टर्म मागे जातील पण नंतर परत येतीलच
@satishmohite2204
2 ай бұрын
आतां मराठा समाजानेच जागे व्हावे. कपटी काकाच्या कर्तृतव्हीन कन्येला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवण्यासाठी जराग्याने घेतलेली ही सुपारी आहे. हे लक्षात घ्यावे. मी स्वतः मराठा समाजातूनच आहे.
@रमाकांतपरब
2 ай бұрын
बरोबर पण जरांगे हे आमदार व्हायला का घाबरत आहेत का विधानसभेत बोलायला घाबरत आहेत
Пікірлер: 1 М.