हे प्रेम कि यातना जरूर ऐका प्रेमावर जबरदस्त मराठी भाषण । MARATHI SPEECH। प्रसाद जगताप । m4marathi #m4marathi | राज्यस्तरीय खुली वत्कृत्व स्पर्धा 2021 |
सदर विडिओ मध्ये मांडलेले विचार हे स्पर्धकाने स्वतःच्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत, m4marathi त्या विचारांशी , विषयाशी , आशयाशी किंवा कुठल्याही संदर्भाशी सहमत असेल असे नाही . वक्तृत्व स्पर्धे मध्ये मांडलेले विचार हे कोणाला उद्देशून किंवा कोणाही व्यक्तीच्या, समुदायाच्या भावना न दुखवण्याचा आहे. या व्हिडिओची सामग्री केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने आहे, आणि कोणत्याही लोकांना किंवा कायदेशीर घटकांना हानी पोहचवण्यासाठी नाही. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली मते चॅनेल किंवा इतर हक्क धारकांची स्थिती, दृश्ये किंवा मते प्रतिबिंबित करत नाहीत. धन्यवाद !
महाराजा सयाजीराव गायकवाड राज्यस्तरीय खुली वत्कृत्व स्पर्धा .
हृदयसम्राट करंडक वर्ष 9 वे या कार्यक्रमात स्पर्धकांनी मांडलेले आपले विचार आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत आहोत , विडिओ आवडल्यास नक्कीच Like आणि आपल्या मित्रांना share नक्की करा , आणि m4marathi ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
1. हल्ली कुठल्याचं दुखाची जाणीव होत नाही कळत नाही संवेदना इतकी बोथट कशी झाली.
2. हे प्रेम की यातना,
3 मराठी मालीकांची ढासळती नैतीकता.
4. बालपण जगलेली आपली शेवटची पिढी.
5. भारत... That is a India.
6. नवे कृषी विधेयक आग्रह आंदोलन
7. महाराजा सयाजीराव गायकवाडांचे जिवनचरित्र,
8 जाती धर्माना लागले डोहाळे माणुसकीचे झाले वाटोळे.
9. महंगाई डायन खाये जात है.
#m4marathi
#MarathiKavita
#MarathiSpeech
Негізгі бет जरूर ऐका प्रेमावर जबरदस्त मराठी भाषण । हे प्रेम कि यातना | MARATHI SPEECH। प्रसाद जगताप । m4marathi
Пікірлер: 53