#jivabhavachyagoshti #bestlines #sadness
@प्रत्येक अश्रू डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कोणाला सांगत जाऊ नका...
@कारण माणूस मुठीत मीठ घेऊन फिरतो... म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका
@एक सुंदर हृदय हजार सुंदर चेहऱ्यांपेक्षा चांगले असते, म्हणून आयुष्यात अशा लोकांना निवडा ज्यांचे हृदय चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल
@आयुष्यात अशाच माणसांना निवडा जे सुखात आपल्या मागे आणि दुःखात आपल्या पुढे उभे असतील
कधी कधी मन म्हणत की लोक आपल्याशी जसे वागतात तसा आपण वागाव पण मन म्हणत की आपणही त्याच्यासारखा वागलो तर आपल्या आणि त्याच्यात काय फरक राहील
@तुमचे व्यक्तिमत्व मीठासारखे बनवा. जरी तुमची उपस्थिती माहीत नसली आणि पण तुमची अनुपस्थिती ची जाणीव असली पाहिजे ///
@लबाडीच्या पंचपकवाण्यापेक्षा कष्टाची भाची भाकर कधी पण गोड असते
@मन म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेल पण पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईन
@तुम्ही अशी व्यक्ती निवडा जे तुमच्यावर प्रेम करते ना तुम्ही त्यांच्यावर करता... मग आयुष्यात कायम तुम्ही आनंदी राहाल
@त्याच्यावर विश्वास ठेवा, जो तुमच्यातील तीन गोष्टी समजू शकतो
हसण्यामागील वेदना, रागामागचे प्रेम, आणि चूप राहण्या मागील कारण
Негізгі бет जर तुम्ही आयुष्यात दुःखी असाल आणि एखाद्याने दुखावले असाल | how not be unhappy in life and hurt
Пікірлер