#BolBhidu #JaspritBumrah #INDvsSAFinal
फायनल कुणी जिंकवली ? याचं क्रेडिट कुणी कोहलीच्या बॅटिंगला दिलं, कुणी हार्दिकच्या लास्ट ओव्हरला दिलं, कुणासाठी सूर्याचा कॅच हाच टर्निंग पॉईंट होता. पण आफ्रिका खरं कुठं खचली असेल, तर ती जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगमुळं. फक्त एका मॅच पुरताच नाही, तर भारतासाठी सगळी टूर्नामेंट बुमराहनं लाऊन धरली. रोहितसाठी जिथं कमी तिथं आम्ही म्हणत बुमराह पहिला उभा राहिला पण क्रेडिटच्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी.
मग बुमराह प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला, तेव्हा मात्र प्रत्येकाचे कान तो काय बोलतो, हे ऐकायला तरसले होते. कारण बुमराह आवडत नाही असं कुणीच नसतं. बॉलिंगच्या आधी आणि बॉलिंगच्या नंतर बुमराहमध्ये नेमकी काय जादू आहे ? त्याचीच ही स्टोरी
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Jasprit Bumrah World Cup Final: क्रेडिटच्या बाबतीत शेवटी येणाऱ्या Bumrah मध्ये नेमकी काय जादू आहे ?
Пікірлер: 420