●● हळदीची गाणी || लग्नातली गाणी || विठ्ठल रुखामिनीची गाणी | रामाची गाणी || तुळशीची गाणी आणि अशीच बरीच सुंदर आणि परंपरागत रचलेली गाणी आणि लोप पावत चाललेल्या कला, ह्यांच जतन करणं हीच खरी काळाची गरज आहे. अश्या या जुन्या गावरान गाण्यांमध्ये जे भाव होते ते भाव आताच्या गाण्यांमध्ये नाहीत.
●● बहिणाबाई चौधरी यांच्या काळात गाजलेली सुंदर गाणी आताच्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे अत्यंत गरजेचेआहे. आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न.
●● साजर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच Like करा, Share करा आणि असेच नव नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या KZitem चॅनेल्स ला नक्की सबस्क्राईब Subscribe करा 🙏
More videos:
• Jatyavarchya Ovya/ Gan...
Jatyavarchya Ovya/ Gani | जात्यावरच्या ओव्या | Sai bai g bai-Haldi हळदी । by SHANTABAI - RUKHAMABAI
............................................................................................................................
• Jatyavarchya Ovya | जा...
Jatyavarchya Ovya | जात्यावरच्या ओव्या | Sai bai g bai-Haldi हळदी । by SHANTABAI | Jatyavarachi Gani
Негізгі бет Jatyavarchya Ovya | जात्यावरच्या ओव्या | Sai bai g bai-Vitthalachi Gani | by SHANTABAI - RUKHAMABAI
Пікірлер: 21