#fathersday#MarathaLightInfantryRegimentalCentre#Belgaum
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
मराठा लाईट इंन्फंट्री केवळ बेळगावचे नव्हे तर देशाचे भूषण आहे. येथे सैनिक घडतात आणि देश रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ’ हे त्यांचे ब्रिद आहे. त्यामुळे कुटुंबापेक्षा त्यांना देश मोठा वाटतो. शरीराने फक्त ते कुटुंबापासून दूर राहतात. मात्र त्यांचेही मन घरामध्ये मुलांमध्ये गुंतलेलेच असते. ‘फादर्स डे’च्यानिमित्ताने मुलांपासून दूर असलेले अधिकारी आणि काही जवानांना तरुण भारत सोशल मिडीयाच्या प्रतिनिधींनी संवाद साधून बोलते केले तेंव्हा दूर असूनही कुटुंबांशी त्यांचे भावनिक बंध खूप दृढ आहेत, हे जाणवले
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Twitter : / tbdnews
Ads : Lokamanya Society
Негізгі бет जवानांना कुटुंबापेक्षा वाटतो देश मोठा | Belgaum News | 16-6-2019
Пікірлер: 15