पाऊ किलो जवस
2 लसणाचे गड्डी
चमचाभर जिरे
तेल 4 माप
आवडीप्रमाणे लाल तिखट
चवी प्रमाणे मीठ
कृती- जवस 10 ते 15 मिनिटावर छान खमंग भाजून घ्यायची आहे, भाजून घेताना त्या मधे 1 te दीड माप तेल टाकून छान खमंग भाजून घेणे नंतर ते काढून 5 मिनिट थंड करायला ठेवले थंड झाल्यावर मिक्सर किंवा खलबत्ता मधे बारीक करून घेणे, बारीक केल्या नंतर कडई मधे 2 माप तेल गरम करून वाटुन घेतलेल्या चटणी मधे लसुण मीठ तिखट आणि तेल टाकून अजून एकदा मिक्सर च्या भांड्या मधे वाटून घेणे आणि वाटून झाले की हाताने छान मिक्स करून घेणे
Негізгі бет जवसाची चटणी बाहेर मिळते तशी सोप्या पद्धतीने
Пікірлер: 6