|| कानबाई माता की जय ||
|| सप्तशृगी माता की जय ||
______________________
जय जय भवानी आरती
"आहिराणी पारंपारिक भक्तीगीतं
नवरात्री उत्सव २०२२"....
_______________________
प्रस्तुत -:
कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप शिरपूर धुळे पुणे व गोल्डन बँड शिरपूर
____________________
गायक/गीतकार - सागर देशमुख
९८६०३३७५८९
_______________________
निर्माता- दिलीप बाशिंगे गोल्डन बँड शिरपूर - 9822844100
_______________________
सहनिर्माता -:
भैया माळी, राकेश माळी
______________________
संगीत संयोजन
दिनेश बाशिंगे, शंकर बाशिंगे, नितीन बाशिंगे,
गोल्डन बँड शिरपूर
_____________________
रेकॉर्डिंग - रिदम
गोल्डन बँड रेकॉर्डींग स्टुडिओ
शाम बाशिंगे राम बाशिंगे
शिरपूर
_______________________
अनमोल सहकार्य -:
एकनाथ बधान काका धुळे
अमोल देशमुख जळगाव
ललित देशमुख पुणे
ज्ञानेश्वर येवले पुणे
सुयश बधान, धुळे
सर्वेश वाकलकर नाशिक
विनीत वाणी नाशिक
निलेश चौधरी पुणे
गौरव मालपुरे पुणे
कुणाल पवार मालेगाव
राजू भोकरे पुणे
बापू सोनकुळे भोसरी
मनोज पाटील सुरत
किरण भाऊ सोंजे नवसारी
पंकज भदाणे बहादरपुर
मयूर माळी पोहरे
सागर येवला अभोणा
अतुल मुसळे अभोणा
राहुल मुसळे अभोना
धर्मा बच्चे ४० गाव
रोहित कोतकर - ४० गाव
नवीन नवतरुण वही मंडळ गोंडगाव.
कानबाई मंदिर उंबरखेड
सखाराम पाटील उंबरखेड
खानदेशातील सर्व कानबाई वही मंडळ
कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप
नवीन नवनाथ वही मंडळ खेडगाव पोहरे
गोल्डन बँड शिरपूर
माऊली साऊंड सांजोरी
आमदार मंगेश दादा चव्हाण युवक मंडळ ४० गाव
अखिल महाराष्ट्र लाडशाखिय वाणी समाज.
_______________________
Thumbnail maker -
सागर महाजन
_______________________
ऑडियो एडिटिग
कुणाल येवले पुणे
_______________________
व्हिडिओ एडिटिंग -
सतिश भाऊ भोई शिरपूर
मो.7798432126
_____________________
Like👍🏻👍🏻
Share🤝🤝🤝
Subscribe🚩🚩🚩
_________________________
कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप निर्मित कानबाई गीते👇👇👇👇
बागे बागे सपणमा येजो व कानबाई
• Bage Bage Sapanama Yej...
आली आली कानबाई स्वप्नात
• आली आली कानबाई स्वप्ना...
तिरात काढू कानबाई नी माय रानबाईनी
• तिरात काढू कानबाईनी मा...
कानबाई चालणी पाणीले माय पाणीले
• कानबाई चालणी पाणीले मा...
दिड दिवसाची पाहुणी कानबाई
• दिड दिवसाची पाहुणी कान...
आज मनी कानबाई रागे भरे माय रागे भरे
• आज मनी कानबाई रागे भरे...
जाऊ नको कानबाई राह्यना माले करमाव नहि ना
• जाऊ नको कानबाई राह्यना...
हातात बोखरी झाडू माय वसरी
• हातात बोखरी झाडू माय व...
गहू दळू लागू व मनी कानमले
• गहु दळू लागू व मनी कान...
गहू दयु लाग व
• GAHU DAYU LAGA VA | गह...
घोडा दमक्याने चाले जाय माय कानबाई सासरले
• घोडा दमक्याने चाले Gho...
नवरतांना हार माय तूना गयामा
• नवरत्नना हार माय तुना ...
आम्हना राग नको धरू व माय
• आम्हना राग नको धरू व म...
lyrics
जय जय भवानी मन रमनी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामींनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी ||धू||
नेसली पातळ पिवळे हार शोभे गळा हाती धरूनिया त्रिशूळ कपाळी कुंकुम टिळा
.जय जय भवानी...||१||
अंगी लालोशी कांचोळी वर मोत्याची जाळी हृदयी झळकली पिवळी शोभे ही गळसरी...
जय जय भवानी ||२||
पायी घागरीया खुळखुळ नाकी मुक्ताफळं
माथा केसरिया कुरवर नयनी हे काजळ || ३||
सिंहावरिया बैसूनी हिंडत रानोरानी तुजला नमितो निशिदिनी गोसावी नंदन
जय जय भवानी ||४||
आई पदमवती गुणवंती सुंदर तुझी मुर्ती भावे ओवाळू आरती देशील सुख संपती
जय जय भवानी. ||५||
Негізгі бет जय जय भवानी | Jay Jay Bhavani man ramni | गायक-सागर देशमुख | कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप |गोल्डन बँड
Пікірлер: 164