या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचपदी भाग एक मधील अलंकापुरी आणि जय जय राम कृष्ण हरी (राग यमन) यांचे गायन व हार्मोनियम वरील वादन कसे करावे हे पहायला आणि शिकायला मिळेल.
यासाठी प्रथम तुम्हाला या चैनलवरील पंचपदी भाग 1 पहावा लागेल. या व्हिडिओमध्ये संगीतकार विजयकुमार यांनी अतिशय सोप्या पद्धतीने हार्मोनियमवर अलंकापुरी आणि जय जय राम कृष्ण हरी कसे वाजवावे हे अतिशय सोप्या पद्धतीने शिकवले आहे.
#पंचपदी
#हार्मोनियम
#यमन
#विजयकुमार
#सरगम_संगीत_विद्यालय
#sargam_sangeet_vidyalaya
जय जय राम कृष्ण हरी,अलंकापुरी,राग यमन,राम कृष्ण हरी,हार्मोनियम वादन,सरगम संगीत विद्यालय,पंचपदी भजन,भजन,अभंग गायन-वादन,alankapuri,alankapuri punya bhumi,alankapuri punya bhumi pavitra harmonium,alankapuri punya bhumi pavitra lyrics,jay jay ram krishna hari marathi,jay jay ram krishna hari,raag yaman,learn bhajan,learn bhajan singing,learn bhajan on harmonium,panchpadi with lyrics,panchpadi abhang,jay jay ram krishna hari harmonium notation,ram krushn hari
Негізгі бет Музыка जय जय रामकृष्णहरी (यमन), अलंकापुरीचे गायन व हार्मोनिअमवर वादन । jay jay ramkrushna hari | yaman
Пікірлер: 442