लय भारी थोरात साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.सामाजिक प्रश्न उत्तम पद्धतीने हाताळला आहे.हार्दिक शुभेच्छा!
@laxmanpawar3101
3 жыл бұрын
नमस्कार थोरात साहेब,उत्तमगुण संप्पन,सादरीकरण आपन लोककलेच्या माध्यमातुन पोटतिडकिने समाज प्रबोधन करत आहात याचा मला व माझ्या सारख्या अनेकांना सार्थ अभिमान आहे.आपल्या कडून असेच विविध विषयावर समाज प्रबोधन व्हावे.समाजात असलेल्या प्रवृती,विकृती,या लोकांच्या समोर यायला हव्यात.हुंडा पद्धत ,शेतक-यांच्या आत्महत्या,महिला व मुलीवर होनारे अन्याय अत्याचार,स्री-पुरुष विशमता,आज कालचे पुढारी,भ्रष्टाचार,गुंडगीरी,खुण,मारा मा-या,दहशत,आदी विषयावर लक्ष केंद्रीत करता येईल.धन्यवाद! प्राचार्य लक्ष्मण पवार पुणे 7522914631🙏🙏🌹🌹🌲🌲🌷
Пікірлер: 5