JEE परिक्षा काय आहे?| जेईई परीक्षा म्हणजे काय?| JEE Information in Marathi | JEE exam
जेईई म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE-Mains आणि JEE-Advanced अशी दोन टप्प्यांत होणारी ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्येही या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.
इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का ?
IIT काय आहे ?
• IIT Information in Mar...
NIT काय आहे ?
• NIT Information in Mar...
IIIT काय आहे?
• IIIT Information in Ma...
GFTI काय आहे?
• गवर्नमेंट फंडेड टेक्नि...
#JEEAdvanced
#JEEMains
#iit
Негізгі бет JEE परिक्षा काय आहे?| जेईई परीक्षा म्हणजे काय?| JEE Information in Marathi | JEEMain | JEE Advanced
Пікірлер: 91