Zee TV, च्या सुरताल या, कार्यक्रमा पासून सुमारें २०..२५... वर्षा पासून ऐकतोय पण आजही तोच आवाज आहे 👍👍 रसिका जोशी यांचा.
@bharatikulkarni2615
3 ай бұрын
Jethe Raghav thethe Seeta kiti bhavpurna gailye👌👌paradhin aahe jagti putra manvach Khup sunder Sudhir fadke sarakhe tantotant gaily 👍👍
@sheetalmestry382
Жыл бұрын
अनिरुद्ध व रसिका तुम्ही दोघे सुंदर गाता.भान हरपून जाते.
@pritykumbhar4912
Жыл бұрын
मराठीतील सर्व जुनी गाणी तुमच्या कडून ऐकायची आहेत... 🙏🙏
@savitadeshmukh6815
Жыл бұрын
आपणा उभयतांचै पूर्ण गीतरामायण भागच तयार करावा तुम्ही ते गातच नाही आहात तर प्रत्यक्ष भगवंतच तुमच्या कंठस्थ विराजमान आहेत . तसेच गातात तुमच्यारुपात असेच वाटते खूपच सुंदर आवाज आहे उभयतांचा💮👌👌🌷🌷
@thenameisShweta
Жыл бұрын
रसिके, तल्लीन झाले ऐकताना. गीत रामायण बाबा लावायचे, त्यांना खूपच आवाडले असते तुमचे परफॉरमेंस.
@RameshJadhav-jl2br
Жыл бұрын
तुमचे vdo simple असतात पण तुमचं दोघांचं काम अप्रतिम आहे
@nirajakgowardhan2673
Жыл бұрын
खूप सुंदर रसिका ताई...खूप दिवसांनी ऐकलं तुमचं गाणं..खूप गोड आवाज आहे..अनिरुद्ध sir pan best 👏👌👍
@sudhirkoparkar1803
7 ай бұрын
जेथे राघव तेथे सीता, किती गोड आपण गाता 👌🏽
@jayashreesattikar4902
Жыл бұрын
खूपच छान रसिकाताई.तोडीता फुले मी सहज पाहीला...हे गाणे गाल तर आवडेल आम्हाला.
Пікірлер: 57