Cure Skin app link
app.curesk.in/...
Coupon Code - HOUSEQUEEN100
●अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते.
●बदामाच्या तेलात विटमिन ए, विटमिन बी 7, विटमिन ई, एसपीएफ 5, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात.
●भोपळ्याच्या बिया केसगळती कमी करण्यासाठी गुणकारी ठरू शकते
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे केसांची मुळे मजबूत करते
●केस गळण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता कारण त्यात ओमेगा -3 भरपूर प्रमाणात आहे. जे केसांना पोषण देण्याचे काम करते.
मनुकामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जे केसांची लांबी वाढवण्यास मदत करतात
●अंजीर हे एक अतिशय निरोगी ड्रायफ्रूट आहे जे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे ते तुमच्या आरोग्याला तसेच केसांना खूप फायदे देतं
..
If u like this video then don't forget to like,share and subscribe ❤️🙏
●jewellary
Sai Ram jewellers ,kanjurmarg east,mumbai 400042
#minivlog #marathivloger #vlogmarathi #dailyvlog #marathiblog #family #vlog #jewellarycollections #jewellerydesign #jewellery #jwellery #collection #ad #partnership
Негізгі бет jewellery च्या बाबतीत उत्तर/ स्किन कॅन्सर होण्याचा धोका / सोप्पी छोले रेसीपी मसाला न भाजता....♥️
Пікірлер: 188