#नागपंचमी निमित्त #ग्रामीण भागातील मुले मुली मोठ्या #झाडांना झोका बांधून खेळतात. #झोका खेळणं तो चढवणे हे एक #कौशल्य आहे. हे कौशल्य सरावाने अवगत होत. झोका खेळल्यामुळे भरपूर #व्यायाम होतो. झोका खेळणं हा एक प्रकारचा व्यायामच आहे.
मित्रांनो यासाठी #झाड लावणं व त्याची #जोपासना करणे अत्यावश्यक आहे. यालाच #शाश्वत विकास म्हणतात.
Негізгі бет झोका Swing
Пікірлер: 9