झोपडीत बनवले कौल फ्राय चिकन - झटपट पार्टी | Kaul Fry Chicken Party with Friends, Konkan Village Video
आज अचानक काऊ फ्राय चिकन करायचा प्लॅन ठरला. घरातून निघताना अवनीला पण यायचे होते. भरपूर पाठी लागली होती. पावसाच्या वातावरणात आम्ही पोचलो पायरीकडे. सिद्धू आणि बंटी नायरी मध्ये गेले मसाले आणि चिकन आणण्यासाठी. येताना माचीस आणि तेल आणायचे राहिले. मग काय ? गावातल्या दुकानात जाऊन आणले. पावसाचे वातावरण होते त्यात आमची तैयारी झाली कौल फ्राय चिकन बनवण्याची. आम्ही आज पाच जणच होतो. चिकन मस्त मॅरीनेट करून घेतले आणि चूल पेटवली. चूल तशी पटकन पेटली. कौल गरम झाले आणि सुरवात झाली कौल फ्राय चिकन बनवायला. गरमागरम चिकन जसे फ्राय होत होते तसे संपत होते. त्यात मस्त पाऊस पण आला आणि मस्त माहोल झाला. बघता बघता सर्व चिकन संपले आणि मग आम्ही घरी आलो
#KaulChicken #chickenparty #chickenfry #chickenrecipe #konkanvillage
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
kzitem.info/rock/lurumWzrNaZC3znw7Z3WDwjoin
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAvinash
Facebook : facebook.com/Kokankaravinash
Instagram : instagram.com/KokankarAvinash
KZitem : kzitem.info
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет झोपडीत बनवले कौल फ्राय चिकन - झटपट पार्टी, Kaul Fry Chicken Party with Friends, Konkan Village Video
Пікірлер: 154