साहीत्य :-अर्धी वाटी पेक्षा कमी ओलं खोबरं जसे बोंबील असतील तसे.
2 टेबलस्पून सुखं खोबरं
10 ते 15 पाकळ्या लसूण
10 ते 15 हिरवी मिरची
2 टेबलस्पून धणे
1 टेबलस्पून बडीशेप
1 इंच आलं
15 ते 20 कडीपत्त्याची पाने
जिरं एक टेबलस्पून
10 12 कोकम
अर्धा चमचा हळद
फोडणीसाठी 2 चमचे तेल
चवीनुसार मिठ
फोडणीसाठी :- लसूण पाकळ्या,
कडिपत्त्याची पाने, जिरं
Amazon Affiliate Link
1) Canon M50 :- amzn.to/3iICEw3
Негізгі бет झणझणीत बोंबील कढी _ आईच्या हातच चुलीवरच जेवण _मालवणी पद्धतीने केलेल
Пікірлер: 1,5 М.