Subscriber Sirancha message khupach chaan🙏🙏Athya khup chaan mahiti Ani expert
@gitaparab4116
3 жыл бұрын
दादा तुझे विडिओ खुप चांगलेच असतात. खास करून तु सर्वाशी प्रेमाने बोलतो ते आवडते.व ती आजी ला रोज विचारतो मग ती हस्ते खुप भारी वाटत.आपली आजी तर खुपच भारी.तुझी अशीच प्रगती होवो.श्री स्वामी समर्थ.
@indianvoiceofkrushnakirti
3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे 👌👌👌👌
@prakashmandavkar3482
3 жыл бұрын
हो आमचा श्रावण आहे वर आहे
@rajshrisalunke5335
3 жыл бұрын
सुरेख, सुपर डुपर 🍰 .... तूझी आजी आणि एकाच जागेवर बसून गालात खुदकन हसणारी ही दुसरी आजी मला खूप आवडते...
अनिकेत तुझे व्हिडिओ खुप छान असतात. कधी पुढचा व्हिडिओ येतो आणि तो केव्हा पाहतो असे होते. धन्यवाद असे आम्हाला निसर्ग दाखवण्या साठी. आणि दोन्ही आजी खुप मस्त आहेत
तुझे व्हीडीओ बघितले की आम्हाला स्वतःच्या गावी घरी आल्यासारखे वाटते, बांगड्याचे तिखले खुपच छान, बनवताना बघुनच कळते चविष्ठच झाले असणार. आत्या खूप छान आहेत.👌👌
@vaishaliangwalkar1494
3 жыл бұрын
Bayo Aataya tikala mast👌👌👌👌
@kajalvaze2582
3 жыл бұрын
दोन्ही आत्यांचा स्वभाव खूप छान आहेत😍
@smithavichare3491
3 жыл бұрын
👌👌👍👍
@indianvoiceofkrushnakirti
3 жыл бұрын
हो दोघी छान आहे
@santoshdete9918
3 жыл бұрын
अनिकेत खुप छान माहिती देतोस तू गाव ची गावी गेल्या सारखं वाट खुप खुप शुभेच्छा तुला असाच छान विडिओ टाकत जा मी त्या मुळे कोकण बघतो.
@bhagchandkadam2337
3 жыл бұрын
एकच नंबर रेसिपी आणि अनिकेत तुझी आरती ची
@nivruttikukade1657
3 жыл бұрын
👍🙏 Aniket khoop chyan video👌 Donhi Ajji Super Hit
@priyankamohite2090
3 жыл бұрын
Ahaaa mast zanzanit gavchi athavan
@pravinmandhare5448
3 жыл бұрын
छान एकदम बेस्ट व्हिडिओ
@savitakoyande4338
3 жыл бұрын
मालवणी लोक मासे खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही...आम्ही पण श्रावण महिन्यात मासे खातो..एकदम झकास झाली तिखले रेसिपी...अप्रतिम
@Jyoti0011
3 жыл бұрын
Video kup mast.
@mychoice8017
3 жыл бұрын
Khup mst ..shrawan ahe maza ..pn pani aanlas tondala...khupp bhari
@swaraliwaghmare6858
3 жыл бұрын
Mast video Aniket 👍👍👍
@yogitasawant1044
3 жыл бұрын
बांगडा रेसिपी खूप छान होती 👌👌
@dipikaparab3329
3 жыл бұрын
Khup सुंदर Naice family
@yogitasawant1337
3 жыл бұрын
खूप भारी बनवले 👌👌👌👌
@subhashchoudhari6330
3 жыл бұрын
अनिकेत खूप छान व्हिडीओ आहे असेच व्हिडिओ करत राहा
@vijaynarvekar6000
3 жыл бұрын
छान विडिओ.छान तीकल.
@tejukilje1823
3 жыл бұрын
Channnn ....aatya khup chan ahettt
@sneha.8
3 жыл бұрын
Ek like aatya chya confidence sathi
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@mangeshmhatre7127
3 жыл бұрын
भावा छोटी आत्या खुप छान आहे माझी पन आत्या असीच आहे 👌👌👌👌
@rupalisawant432
3 жыл бұрын
Aamcho shravan ha aani kay bagdych tikala daakhvatas ekdum chhan tikala aamhi shravan samplo ki mage kartalav lay bhari 👍
@jueewaikar2888
3 жыл бұрын
Khup chan mi bangdyacha tikhla nakki try karen👌👍😘
@anitatirlotkar1650
3 жыл бұрын
Thank you Aatya kharba bagdychi mahiti milali . Aani kasa kapaycha te sudha pahilyandach pahile . Tumhi saglech khup chagle aahat . Love you so much. 🙏🙏
कोकणचे टॅलेंट युट्यूबर अनिकेत रासम भाईंना भेटुन खुप आनंद झाला. आमच्याशी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद!
@aniketgawand5859
3 жыл бұрын
Patyachya hatchi pn ek recipe dakhv bghayla aavdel aamhala 😄😄😊😊😊
@nehakangutkar8645
3 жыл бұрын
अनिकेत आजचा विडिओ खूप छान तुझ्या दोन्ही आत्या तुझ्यासारख्याचं आहेत.एकदम साधेपणा आज श्रावण सोडावा असे थोड्यावेळासाठी मन भरकटले.आत्या आहेत तो पर्यंत एक व्हेज पण होऊन जाऊ दे. माझी लाडकी गाॅसीप आजी आज दाखवलिस धन्यवाद. पुढील विडिओ साठी स्वामीमय शुभेच्छा .
@pratikshadhayalkar937
3 жыл бұрын
Atya lay bari recipe banvli todla pani sotle😋
@jyotibhadane9349
3 жыл бұрын
तूझ्या बोलन्यातला गोडवा असाच राहून दे सरांनी भेट देऊन जी महीती दिली छान अता पालकांवर जास्त जबाबदारी आहे. हे मान्य.।दोन्ही आत्या फार गोड आहेत..।।🙏🙏🙏👍
@rajendrabhogte8286
3 жыл бұрын
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण टीम ला 🇮🇳🇮🇳🙏🙏
@rutujamore4328
3 жыл бұрын
मी शिक्षिका आहे....सरानी दिलेला मॅसेज ऑनलाईन, ऑफलाईन....छान सांगितले....मी मुंबई महापालिकेतील विद्यार्थाना शिकवते....रोज नवीन आव्हाने कोरोना काळात ऑनलाईन क्लास मध्ये येतात..ग्रामीण भागात तर भयानक परिस्थिती असेल.... आत्यांच्या हातचे तिखल चविष्ट
@sonampatil2989
3 жыл бұрын
जरी श्रावण असला तरी तुझे video बघायला आवडतात रे,😍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@jasmitabhosale3300
3 жыл бұрын
Maza pn sharvan aahe mast yarr Tumi bangade khatty
@kalpanaabhang2960
3 жыл бұрын
आत्या खुप छान व मासे पण झकास
@prashantmodak9422
3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@sonalidulam174
3 жыл бұрын
मस्त आत्या 👌👌 मासे बनवले
@pranalijadhav1785
3 жыл бұрын
🇮🇳प्रथम ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 आजचा व्हिडिओ... अप्रतिम 👌👍 अनिकेत आज भेटण्यासाठी आलेल्या शिक्षकांना छान प्रश्न विचारले .सरांनी पण महत्वपूर्ण मार्गदर्शन केले व्हिडिओ पाहणा-या विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन क्लासला नेहमी उपस्थित राहून काळजीपूर्वक लक्ष द्यावे हा संदेश आज सरांकडून मिळाला या बद्दल अनिकेत तुझे, सरांचे मन:पूर्वक आभार🙏💕 आज आत्याने मासे कसे साफ करावेत इथपासून माशांची रेसिपी ही उत्कृष्ट पणे सादर केली. 👏😆👍 धन्यवाद ....आत्या🙏😘💕
@madhuribanpel3413
3 жыл бұрын
तुझ्या आत्या खुप छान आहेत रेसिपीपण छान दाखवतात तुझी मजा चालली आहे 😀
@veervijay1754
3 жыл бұрын
Nice kuking atta lak govan cary
@radhabhaiprabhu1875
3 жыл бұрын
Ek number. Atyanna namaskar
@rachanachindarkar346
3 жыл бұрын
Khupach mast👌 👌👌👌
@sambhajigarud6900
3 жыл бұрын
1M subscriber coming soon..... ❤👍❤👍❤👍❤👍❤👍❤
@ankitakorgaonkar938
3 жыл бұрын
हळदीच्या पानातले तळलेले बांगडे हि रेसिपी आत्याला करायला सांग आणि दाखव आत्ये सुगरण आहे 👌👌❤️❤️
@vaishnavirenose2372
3 жыл бұрын
Khup chan dada tya aaji khup chan hastat
@rajivysayanekar4631
3 жыл бұрын
अरे अनिकेत असा 🐟🐟🐟🐟 व्हिडिओ दाखवलं तोंडाला पाणी सुटलं.खूप मस्त आणि एक तुझी आजी खूप मस्त आहे रे ती प्रत्येक वेळेला न विसरता जेवायला बोलवते.मी तर नक्की येणार जेवायला आजी च्या हातचं.
@artijadhav9548
3 жыл бұрын
Bai Attya Mast 👌😍
@vitthalkadam2606
3 жыл бұрын
खूप छान अनिकेत दादा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@vitthalkadam2606
3 жыл бұрын
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा
@ranjitsawant9333
3 жыл бұрын
Aajcha video khup.chhan hota .bandyach tikhal baghun tondala pani sutal . Aamcho sravan budalo.
@konkanekramyadekhava..4724
3 жыл бұрын
Tuzi atya evdi testy fish banvte tondala pani sutla .. Nice Video ahe
@harshalashirodkar4131
3 жыл бұрын
आत्या ची खूप मस्त recipe
@seemashetye1837
3 жыл бұрын
खुप छान 👍,वा चूलीवरची मासाचे सारं 👍 छान. 👍👍👍
@bhavnakeni7408
3 жыл бұрын
खूप छान विडिओ 👍
@abhayjadhav8249
3 жыл бұрын
आत्या तुझ्या सुगरणी आहेत भारीच
@amolkandalkar4207
3 жыл бұрын
Mi jav aaji ❤️👌 Chinu ❤️👍 Ab hum aata hai aaji ❤️👌 Aatyachya hatcha tikhala❤️👍
@vaishalirao3070
3 жыл бұрын
Khup mast Aniket
@skgaikwad626
3 жыл бұрын
जेवण बघून तोंडाला पाणी च सुटत 😋😋😋😋
@meenalhadkar9572
3 жыл бұрын
Khup Chan re bhawa tuza gharati sarv manse aani tyach barobar mitr sudha lai bhari .#KAMAL BUWA TUMCHA SARVANCHI#👍👍👍
@vinishamainkar6843
3 жыл бұрын
Aatya aali ki chhan vatat naa. Bayo atya mastt aahe ani ti cute hasanaari aajji 😘
@sachinkotian5132
3 жыл бұрын
Aatya mast recipe chan
@gajanansalunke9810
3 жыл бұрын
नाव दादा खूप मस्त लय भारी मासाचा तिकला बघून तोडांक पाणी सुटला आते लय भारी मासे छान साफ करून दाखवले 💐👌💐
@shilpakadam7838
3 жыл бұрын
अनिकेत तुझ्या दोन्ही आत्या खूप गोड आहेत...बायो आत्या ने बांगड्याचे तिकल बनवले ते एकदम भारी..आजीला माझा नमस्कार
@कोकणचानिल
3 жыл бұрын
एक मस्त आत्याने बनवलेली बांगड्याची रेसेपी बगुन तोंडाला पाणी सुटलं आणि मी श्रावण नाही धरत मीपण खातो सगळं भावा. एकदम मस्त 👌🏻❤
@indianvoiceofkrushnakirti
3 жыл бұрын
हो मस्त
@rasikasagam443
3 жыл бұрын
खूप छान अनिकेत.
@anuradhabanait3663
3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ. दोन्ही आत्या हसऱ्या आहेत.☺️☺️☺️☺️छान👌👌👌💐💐💐
@abhishekkudalkar4350
3 жыл бұрын
He aamche karate che sir aahet kup moth vaktimahadva aahe mhadkar sir
@prachilad6283
3 жыл бұрын
अनिकेत तुझे विडीओ खूप छान आहे आंम्हाला खूप आवडलतात खूप छान विडीओ बनवतात मी आणि माझे मिस्टर रोज बघतो चिपळूण गाव रहातो जोगेश्वरीला
@aaryabandagale3704
3 жыл бұрын
अतिशय उत्तम....sarani खुपच छान मार्गदर्शन केले 🙏
@स्नेहाभोसलेमिक्स
3 жыл бұрын
अनिकेत खुप खुप छान रेसिपी होती आमी श्रावण पाळत नाही माजा मुलांना रवराज रवरा दोघांना मासे खुपच आवडतात
@arunagoythale9753
2 жыл бұрын
Wow, mastch😋😋😋😋
@rakheeraut1855
3 жыл бұрын
सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 अनिकेत तु मच्छीचा व्हिडिओ बनव किंवा कसलाही त्याचा श्रावण महिना आहे म्हणून काही फरक पडत नाही, बस तुझे व्हिडिओ बघायला खुप आवडतात. कारण तुम्ही सगळे खुप छान आहात .
Пікірлер: 797