वा मस्तच, खूप सुंदर रेसिपी आहे ही मी आजच बनवली, अगदी तुम्ही दाखवल्या प्रमाणे खुप चविष्ट लागते 😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊उपवासाच्या खूप रेसिपी व्हिडीओ मी टाकलेले आहेत ते पण जरूर पहा .😊
@rajendramalpure5095
2 жыл бұрын
तुमची पद्धत खूप छान आणि सोपी आहे
@allsongskiran9172
2 жыл бұрын
Mst mi Aajch karun Pahile khup mst taste ahe Kaku...thanks
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
@suvarnapatil4354
2 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 5
@nivvruttipujari1761
2 жыл бұрын
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद.
@bharatidaivadnya8396
2 жыл бұрын
प्रतिभाताई मेदूवडा ची कृती खूप छान.तूम्ही छान समजावून सांगता.धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@shamajathar2863
Жыл бұрын
खुपच छान बनवून दाखवल्या पण सांगण्याची पद्धत पण आपली खूप छान आहे
Ho.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@yoginigandhi6800
4 ай бұрын
Very nice, Useful h
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
@meghasangwai6929
Жыл бұрын
प्रतिभा मावशी तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खुप छान,👍👍 मला खुप आवडते.👌👌👌👌मेदूवडा तर खुपच छान अप्रतिम 😋🙏🌹
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
@Suvarta.Bhimsingvalvi8563
3 жыл бұрын
खुपच मस्त रेसिपी झाली आहे, वडा पण आणि सांबार तर अप्रतिम
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
2/3प्रकारचे सांभार रेसिपी अपलोड आहेत . छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@devidasnikose8108
3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 b
@vaishalinamjoshi2213
2 жыл бұрын
फार छान सांगता तुम्ही
@aditi1862
3 жыл бұрын
Tumhi majhya aai sarkhyach ahat, sugran, saujwal, ani saadhi rahaniman.. Tumchya saglya Recipes baghat aste me.. Khup chhan sangta tumhi, god bless u🙏😇🍫
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@kabirjadhav1428
3 жыл бұрын
खुप छान...👌🏻👌🏻मस्तच.. 😋😋
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@sumanbhilare643
2 жыл бұрын
👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
सांगण्याची पद्धत खूप छान त्यामुळं पदार्थ बनवणं अगदी सोपं 🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
हो ,😊छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@swatikulkarni2131
2 жыл бұрын
प्रतिभाताई आपली रेसिपी सुंदरच असेच पदार्थ दाखवत चला
@ashadeshpande2658
2 жыл бұрын
By bySoBIt0
@ashapatil8365
2 жыл бұрын
खूप छान झटपट मुलांना खाऊ घालू शकतो 🙏👌👌
@prabhawasnik3953
10 ай бұрын
मस्त रेसिपी आहे 👌👌
@pratibhafirodiyaskitchen8702
4 ай бұрын
उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .
प्रतिभाताई तुंमची मी आज रव्याचा मेदुवडा सांबार चटणी ही रेसिपी बघितली! मला रेसिपी खुप आवडली! व तुंमच्या बोलण्यातला व सर्व करण्यातला साधेपणा मनाला खुप भावला! नाहीतर बर्याच वेळा खुप ठिकाणी भपका असतो करतांना! पण तुंम्ही आहे त्या आयुधान मधुनच सर्व छान केले. खुपखुप छान! मला तुंमच्या रेसिपी बघायला नक्कीच आवडतील. मी आज पहिल्यांदाच तुंमची रेसिपी बघितली आहे. तुंम्हाला पुढिल सर्व रेसिपिंसाठी खुपखुप शुभेच्छा! सौ. उल्का जोशी बडवे. दि. १६.६.२०२१.
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
उल्का ताई खूप खूप धन्यवाद .आपणा सर्वांकडून मला प्रेरणा मिळते ..😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@ulkabadave218
3 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 हो नक्कीच! वेळ मिळाला की पाहणारच!
@DiptiJadhav-kr8hi
Жыл бұрын
मी उडदाच्या डाळीचे मेदू वडे बनवले यापेक्षा मला ही रेसिपी आवडली खुप भारी आहे
हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात. अती उन देऊ नका.
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@deepaliamberkar1157
Жыл бұрын
Khupch Chan 💐💐🙏🙏
@pratibhafirodiyaskitchen8702
Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा.
@bharathisaraf9698
3 жыл бұрын
Tumche saglech menu khup chhan Astat aai pramane
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@jayshreedavidviccajee4013
2 жыл бұрын
Aawadla rava meri wada aani chatnya khoop chaan
@pratibhafirodiyaskitchen8702
2 жыл бұрын
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊
@pravinaschannel4061
3 жыл бұрын
Khup chan kaku recepi
@pratibhafirodiyaskitchen8702
3 жыл бұрын
ok .धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
Пікірлер: 609