●झटपट सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी रेसिपी
●साहित्य =
*1/2 किलो चिकन
*1 मोठा चमचं आलं लसूण पेस्ट
*1 चमचं चिकन मसाला
*1/4 चमचं हळद
*1 चमचं लाल तिखट
*चवीनुसार मीठ
*4 टोमॅटो उभे चिरून घेतलेले
*4 कांदे उभे चिरून घेतलेले
*2 चमचे दही
*2 चमचं साजूक तूप
*1 मोठा चमचं शाही बिर्याणी मसाला
*1 लिंबाची फोड
*1 चमचं काश्मिरी लाल मिरची पावडर
*4 चमचं तेल
*1/2 किलो बासमती तांदूळ
* yellow आणी red फुड कलर
* थोडीशी कोथिंबीर
●अख्खे मसाले●
* 2 तमालपत्र
*5 ते 6 लवंग
*2 दालचिनीचे तुकडे
*2 चक्रफुल
*1 मोठी इलायची
अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी nita's kitchen swad ला सबस्क्राईब करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला क्लिक करा धन्यवाद.
Негізгі бет झटपट स्वादिष्ट चिकन बिर्याणी ||चिकन बिर्याणी|| chicken biryani ||restaurant style chicken biryani ||
Пікірлер: 21