ओझर येथील शिवकालीन रहस्यमय गुहा जी थेट जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर । भुयारी मार्ग आत जाऊन मी पाहिला....
मालवण पासून सुमारे 4,5 km च्या अंतरावर मालवण आचरा रस्त्यावर ओझर फाटा लागतो. तिथे आहे परम पूज्य ब्रम्हानंद स्वामी यांची समाधी . आणि ती गुहा जिकडे ते तपश्चर्या करत असत..
आणि अजून एक शिवकालीन गुहा हे तिथे
जी थेट जोडली गेली आहे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला । किल्ल्यावर एक मंदिर आहे तिकडे विहीर आहे त्या विहिरीतून एक गुहा आहे जी इकडे ओझर ला बाहेर पडते ।
ह्या वलोग मध्ये आपण ती गुहा आत जाऊन पाहिली आहे
आत काय आहे नक्की ?
हे तुम्हाला वलोग मध्ये पहायला मिळेल
सोबत हे पर्यटन स्थळ पण तुम्हाला पहायला मिळेल..
12 महिने वाहणार पाणी
तळी , एक नयनरम्य शांत ठिकाण
मालवण ला आलात तर नक्की भेट द्या
आणि ही शिवकालीन गुहा पहा ..
My vlogging setup -
Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
Mic1 - amzn.to/3kONhz3
Mic 2 - amzn.to/3bibBpU
Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
Tripod - amzn.to/2O5aRf1
follow us -
Instagram
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchitthakurvlogs
Негізгі бет ओझर येथील शिवकालीन रहस्यमय गुहा जी थेट जाते सिंधुदुर्ग किल्ल्यावर । भुयारी मार्ग आत जाऊन मी पाहिला
Пікірлер: 228