जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक मराठी शाळा पाभरे गुहागर अमृत महोत्सवी वर्षा ( ७५ ) बहारदार असा कार्यक्रम
मराठी शाळा पाभरे स्थापन १९४८ सात वाड्याच्या मध्ये भागी असणारी मराठी शाळा, पातीवाडीतील मुल ही या शाळेत शिक्षक घेत होती. बघाता बघाता ७५ वर्षाची झाली. आणि तिचा हा अमृत महोत्सव दि. १५ में २०२४ रोजी आजी माजी विद्यार्थी यांचे स्नेहसमेल . तसेच या शाळेवर जेवडे शिक्षकवृद होऊन गेले, आता आहेत. अशा सर्व शिक्षक यांचा सन्मान. सकाळी प्रभात फेरी नंतर दिप प्रजोलन करुन महामानवानां पुष्प मला अर्पण करुन राष्ट्र गीतानी ७५ वर्षे झेंडा फडकवण्यात आला. समाज प्रबोधन गीत गाऊन नंतर नाष्टा शिक्षकांचा सन्मान, सत्कार, आजी माजी विद्यार्थी यांचे मनोगत शिक्षकांचे मनोगत, स्नेहभोजण, विविध स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, हलदी कुंकू रात्री संस्कृतीक कार्यक्रम असा हा बहारदार कार्यक्रम पार पडला. यात सर्व आजी माजी विद्यार्थी तसेच गावाच्या शाळेत शिकलो नसलो तर माझ्या गावचा कार्यक्रम आहे. अस म्हणून सर्व विद्यार्थीनी मोलाचे सहकार्य केल. या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे विद्यार्थी या विडीव्हो मध्ये दिसत आहे. पुर्वरंग...........
Негізгі бет जि. प. पु. प्रा. मराठी शाळा पाभरे
Пікірлер