नमस्कार मित्रांनो,
ह्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायल ह्या मधला फरक जाणून घेणार आहोत. जिल्हा न्यायालयात दिवाणी खटले दाखल केले जातात, तर जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी खटले दाखल केले जातात.
जिल्हा न्यायालय किंवा जिल्हा सत्र न्यायालय च्या न्यायाधिशांना 'District court judge' आणि 'sessions Court judge' असे म्हणतात.
उच्च न्यायालय/ High Court • उच्च न्यायालय👨🏻⚖| Hig...
सर्वोच्च न्यायालय/ Supreme Court • सर्वोच्च न्यायालय👨🏻⚖|...
#districtcourt #sessionscourt #judge #law #marathi #basiclaw #judiciary #lawgicsacademymarathi #lawwithlawgicsacademy
Негізгі бет जिल्हा न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय- फरक| Sessions court|District court @LawgicsAcademyMarathi
Пікірлер: 31