खर तर राणे साहेबांसरखा प्रभावी नेता कोकणाला लाभला हे भाग्यच म्हणावे लागेल नाहीतर कोकण खुप मागे पडला असता
@tvssajet
7 күн бұрын
तुतारी express त्यांच्यामुळेच आली कोकणकन्या express नंतर
@Siddheshpawar153
7 күн бұрын
fakt tal-kokana cha vikas zala...
@TheGreateVision
5 күн бұрын
सिंधुदुर्ग आणि मालवण सोडून पण कोकण आहे भाऊ, रत्नागिरी, रायगड, घंटा इकडे काही केला नाही, उद्धव ठाकरे असो किंवा शिंदे.
@Naren_vlog08
9 күн бұрын
हे दुसऱ्याचा प्रभाव किती आहे सांगत आहेत. पण यांचाच प्रभाव यांच्या गावात किती आहे ते आम्हाला माहितीये 😂😂😂😂
@Khugeaurad452ad
6 күн бұрын
तुला तर कुत्रं पण ओळखत नसल
@dawkniyantrak2246
6 күн бұрын
Prabhavi karya aahe re😂
@sumitsawant6592
8 күн бұрын
कोकण किंगमेकर राणे साहेब
@spg7743
8 күн бұрын
नारायण राणे कोण हे रत्नागिरी वाले बोलतात अरे तुमचा राऊत कोण हा प्रश्न पहिला विचारला हवे जेवढे काम नारायण राणे केले ना ते कोणीच केलें नाहीं..
@rohitwable448
9 күн бұрын
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राणे समर्थकांची फळी आहे
@dadaparab7878
8 күн бұрын
कोकण किंग राणे साहेब 💪🏻
@avi_kambli07
6 күн бұрын
राणे साहेब ❤
@user-mi9yu5cl5h
5 күн бұрын
दापोलीत संजराव(भाऊ) कदम साहेब विधानसभेवर निवडून जाणार...
@indiantechgemerz1436
9 күн бұрын
Rummy circle च्या निलम रवी जाधव यांच्यावर व्हिडिओ बनवा
@dadaparab7878
8 күн бұрын
कोकण चे भाग्यविधाते दादाच आहेत ❤💪🏻
@rohitwable448
9 күн бұрын
होय कोकणचे भाग्यविधाते राणे साहेब
@kaustubhx12
9 күн бұрын
Next topic on Jalgaon
@meemajha
8 күн бұрын
कोकणात सहकार क्षेत्राचा अभाव आहे.आणि तरुणांसाठी रोजगाराच कोणत्याच पक्ष्याने काहीच केले नाही. तर कोकणात बाहेरील नोकरदार वर्गाची भारती जास्त केली. आज कोकणातले सगळेच गाव ओस पडलेत गावात म्हातारी माणसं पण राहत नाही.
@deepakkadam7923
8 күн бұрын
कोकण किंग राणे साहेब
@nandakumarmungashe8300
8 күн бұрын
झकास मुलाखत
@udaydambarchor
7 күн бұрын
उदय सामंत सारख्या टक्केवारी आमदार ने सगळं लुबाडून खाल्लं कोकणाला
@dawkniyantrak2246
6 күн бұрын
💯+ %👍👍👍👍👍
@abhedyanewalkar5681
9 күн бұрын
Rane saheb 💥
@spg7743
8 күн бұрын
कोकणात राजकारण फक्त नारायण राणे च
@Anant75576
9 күн бұрын
He “ Ding Ding it 🔔 🚀 “ kay ahe ya vr pan vdo banva sagli kad comment yet ahet 🧐
@jethalal5461
9 күн бұрын
Kolhapur kadi sir
@RohanKhamkar4u
7 күн бұрын
Bolbhidu why only focus on politics???
@jordanbalid2584
9 күн бұрын
What a timing....😂
@vaishnavgosavi8873
6 күн бұрын
Kon he
@SaurabhChodankar
6 күн бұрын
Uday samant la ghari pathava..pan mulakhat paid type chi wattat ahe
@namaste.indo_pak
3 күн бұрын
Bhau me Ratnagiri madhla aahe hikde udya samant yani kam khup kelay samor uddav saheb Jari ubhe rahile tari samant nivdun yenar
Пікірлер: 41