राम शाम भाऊ तुमच्या सारखे कलाकार खरंच जल्माला येन म्हणजे मुश्किल आहे तुमचा आवाज खरंच काळजावर वार करतो रडायला मजबूर करतो जितके कवतुक केल तितके कमीच आहे माज्या पाशी शब्द उरले नाही तुमच्या साटी बोलायला तुमच्या सारखे हिरे ज्या आई च्या पोटी जल्माला आले ती आई म्हणजे साक्षात देवच असू शकते आणि ज्याबापाने तुम्हाला कला शिकवली आहे ते खरंच देवा बेक्षा कमी नाही ❤️❤️❤❤🥰🥰👌💯💯🙌🙌🙌👍I m bigest fan of you 🥰🥰😘😘
@mohanbandramsham
3 күн бұрын
खुप खुप धन्यवाद , दादा माऊली कृपा 🚩😊🙏
@pawanpawar6024
4 күн бұрын
जय हरी माऊली🙏🙏🙏
@mohanbandramsham
3 күн бұрын
जय हरि माऊली 🚩😊🙏
@Sachin_Jadhav48
4 күн бұрын
अश्रु अनावर करते राम भाऊ तुमची गायकी.आणि हृदय भरून काढते शाम भाऊंची ढोलकी.खरच तुमच्या कलेपुढे शुल्लक आहे जग......👌👏👏🫶🫶🤝❤️🔥❤️🔥
@mohanbandramsham
3 күн бұрын
धन्यवाद , दादा 😊🙏
@mangeshahire6167
2 сағат бұрын
🎷 मोहन बॅन्ड ची बूलंद आवाज म्हणजे मास्टर राम 🎹🎺🥁 मास्टर शाम 💪
@bantyjogdand754
Күн бұрын
माऊली माझ्या लग्नाला मी तुम्हालाच बोलवणार 🎉❤ आणि तेव्हा तुम्हाला नक्कीच यावे लागेल 🤞🤞
Пікірлер: 8