जिरेनियम पिकाचा तेल उद्योग | दिवसाला 4000 रुपये निव्वळ नफा | Geranium Oil Industry | Shivar News 24
शिल्लेगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अरविंद नरोडे हे जिरेनियमची शेती करतात. त्यांनी शेतातच जिरेनियमपासून तेल निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. जिरेनियम तेल उद्योगातून श्री. नरोडे हे एका दिवसाला सर्व खर्च वजा जाता चार हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहेत.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#GeraniumTelUdyog
#geraniumfarminginmaharashtra
#shivarnews24
#gireniumshetimahiti
#jirenuamshetimahiti
#Geraniumoilproject
#जिरेनियमलागवड
#जिरेनियमशेती
Негізгі бет जिरेनियम पिकाचा तेल उद्योग | दिवसाला 4000 रुपये निव्वळ नफा | Geranium Oil Industry | Shivar News 24
Пікірлер: 35