मी फार lucky आहे कारण माझं सासर अक्कलकोट च आहे ...खर तर लग्न होऊन यायच्या आधी मी स्वामींचे एकदाही दर्शन घेतलं नव्हतं ...पण स्वामींच्या नगरीत आल्या नंतर स्वामी महिमा समजला ....आणि आवर्जून सांगावी अशी गोष्ट ही की आमचं शेत आहे अक्कलकोट शहर पासून 10 km var तिथे साक्षात स्वामी येऊन राहून गेले होते आजे सासरे यांच्या काळात आणि स्वामींनी आशीर्वाद स्वरूपात त्यांच्या पादुका तिथे सोडल्या होत्या ...तिथे माझ्या सासर्यानी आता मंदिर बांधल आहे जिथे स्वामी बसले होते राहिले होते तिथे.
@shailajapatil7594
2 ай бұрын
Khup chan shri swami samarth
@varshashinde3639
2 ай бұрын
Khup bhagwan aahat.shri Swami Samarth 🙏🌺
@SakshiKandalkar-bz3zm
2 ай бұрын
Tai tumhi kharach khup nshibwan aahat😊
@JAYESH938
2 ай бұрын
Iraade rojjj bante hai aur tuttt jate hai akalkott wahi aate hai jinhe swami bulate hai❤❤❤❤❤❤❤❤❤❤true lines I m very lucky mi 2 Vela akalkott la jaun aalo aata magyvha 8 months mdhe❤😊shree Swami samarth maharaj🙏🙏🙏🙏
@MH10_MazeSwami
2 ай бұрын
tai tumhi photo send karu shakata ka...mala darshan ghyayche aahe....tai pls reply kra
@nehavetal5833
2 ай бұрын
'अक्कलकोट की यात्रा' पैसौ से नहीं, "स्वामी" के बुलावे से होती है...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
@dhirajghadage7134
2 ай бұрын
Ky bol rahe hooo sach main
@Umesh-qz8fg
2 ай бұрын
🙏🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹 Jay jay shree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿
@shubhampapat9218
2 ай бұрын
!!🙏🌹🌺🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🌼🌺🌹🙏
@mangeshkadam4535
2 ай бұрын
Shree Swami Samarth
@Kush_hajare214
2 ай бұрын
Kharach
@GayatriMane-er1qh
2 ай бұрын
ताई खरच तूमही माझ्या मनातले ओळखतां लगेच विडीयो समोर येतात shree swami samarth
@vanitakapate9381
2 ай бұрын
आयुष्यात असंख्य अडचणी आहेत . माहित नाही ह्या अडचणी कधी दूर होतील ते... पण माझे दत्त महाराज आणि माझे स्वामी महाराज...या असंख्य अडचणीतुन एक दिवस मला नक्कीच बाहेर काढतील...यात मात्र काहीच शंका नाही...🙏🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@priyankashingate9808
2 ай бұрын
आगदी मनातला विषय निवडला ताई... मी खरचं आता ह्या फेज मधून जात आहे... जेवढी सेवा जास्त करेल तेवढा त्रास जास्त होतोय...पण मार्ग काय सापडत नाही... महाराजांच्या कृपेने..सापडेल मार्ग..श्री स्वामी समर्थ 🙏
@bhagyashrishitole3569
2 ай бұрын
असच होत आहे जेवढं जास्त सेवा तेवढा त्रास जास्त होत आहे, एवढा होतो त्रास कि घरातले च आता म्हणत आहे सारखे देव देव करते काही उपयोग नाही 😢
@user12.455
2 ай бұрын
Same here
@savitagosavi89
2 ай бұрын
Sem
@vaishalipatil9572
2 ай бұрын
Same majhi paristithi pn ashich ahee
@MeghaSonawane-iv6ux
Ай бұрын
एकदम खर सांगितल ताई तुम्ही . खूप त्रास होत होता पण स्वामी सेवेमुळे खूप कमी झाला, स्वामी सेवेचा अनुभवच वेगळा आहे, जेव्हा जेव्हा भीती वाटते. टेन्शन येत तेव्हा तेव्हा स्वामींच नाव कुठे ना कुठे दिसत असत तेव्हा अस वाटत स्वामी आपल्या सोबत आहे. तेव्हा अजून स्वामी वरचा विश्वास वाढतो .मनापासून सेवा केल्यावर स्वामी नेहमी सोबत असता😇 श्री स्वामी समर्थ😇🙏🏻
@nakul2000
2 ай бұрын
तुमचा व्हीडिओ पाहून दुःखी मन शांत झालं श्री स्वामी समर्थ 😭🙏🙏
@vidyamudhale8473
2 ай бұрын
ताई तुझ्या मुळेच स्वामी सेवेत आले खरच खुप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
@poojam1567
2 ай бұрын
ताई तु खूप छान व्हिडिओ बनवलासा मला वाटतं की हे सर्व माझ्या बाबतीत होत मी कुठे पाप केले ते सतत शोधत आहेत ताई माझे डोळे उघडले धन्यवाद स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹💐
@UshaKulkarni-qz1qp
2 ай бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 खूप खूप कॉन्फिडन्स देणारा व्हिडिओ झाला जन्मोजन्मी स्वामी ची सेवा करायला मिळावी हीच प्रार्थना 🎉 कर्मा बरोबरच दानधर्म ही महत्त्वाचे आहे पण दान हे योग्य व्यक्तीला करावे प्राणी मात्रा पक्षी यांवर दया करा 🎉 माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे❤ श्री स्वामी समर्थ
@jitusawant5221
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 ताई तुम्ही बोललात तर खूप छान वाटत पॉझिटिव्ह एनर्जी जवळ आहे अस वाटत सगळ ठिक होईल वाटत
@kalpanagadakh3938
2 ай бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌸🌸🌷🌷💗
@mangeshbhagwan1708
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 😇🙏... स्वामीं ची सेवा आणि ताई CHE vlogs khup positive energy detat 😇🙏
@manishaasane2468
Ай бұрын
जेव्हढा जास्त त्रास होतो तेव्हढी जास्त सेवा वाढवते मी माहित नाही कधी संपेल पण स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी म्हणून आनंदी राहते खरंच मी नशीबवान आहे की मी स्वामी महाराज यांच्या सेवेत आहे
@alkakalambe4655
2 ай бұрын
ताई सध्या माझ्याबरोबर असंच काहीसं घडत आहे... आणि आज तुमचा हा व्हिडीओ आला आणि त्यातून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं.. मी तुमचे मनापासून आभार मानते.. श्री स्वामी समर्थ.. ❤❤
@AmrutaDalvi-cb4nm
2 ай бұрын
‼️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ‼️🙏💐🌹🌹🌼📿📿
@jyotijadhav5126
2 ай бұрын
ताई तुझ्या मुळे स्वामी सेवेत आले तुझे खुप खुप आभार 🙏 धन्यवाद
@mahanandabasavade9850
2 ай бұрын
Khup chan mahiti dili swaminchi mi experience kela ahe pn Swami nakkich manasarkhe kartat
@nehavetal5833
2 ай бұрын
'अक्कलकोट की यात्रा' पैसौ से नहीं, "स्वामी" के बुलावे से होती है...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺khar bolay tai aj tumhi maja swapnat alay hotay. Ani swapnat tumhi radht hotay ani tumch jun ghar je me kadhi pahil nahi te dist hot arohi choti dist hoti ani achank swami cah seve mule tcmch nashib badhal as te swapn hot
@meenapawar4943
2 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहात ताई तुम्ही स्वामींचा सदैव आपल्या सोबत आशीर्वाद असावा असेच सगळ्यांना वाटत आहे. कारण स्वामी सेवा ही कधी न संपणारा असा हा सेवेचा अनमोल साठा आहे . म्हणूनच ताई स्वामी कृपेने सगळ्यानचे चांगले होवो. त्यांना जे जे हवे आहे ते त्यांना मिळो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
@YashrajGurav-jo6yv
2 ай бұрын
ताई मी २ते३महिने झाली सेवा करते . खूप छान वाटत.पण मी कुठल्याही केंद्रात वैगेरे सेवा घेतली नाही, मला म्हणजे अचानकच वेड लागलं स्वामी सेवेच.मग मी यांना सांगितले की मला मुर्ती हवी आहे.यांनी लगेच ऑर्डर दिली मेशो वरुन. मी उडीसा मध्ये राहते.सारामृत, गुरुचरित्र कहीच नाही माझ्या कडे.मी फक्त मला जमेल तशी सेवा करते,रोज तारक मंत्र बोलते स्वामी समर्थ जप ११वेळा करते.एवढच करते मी खूप खूष आहे की स्वामींनी मला निवडलं.मि स्वामी आई ला सगळ सांगितलं आहे.माज्या चुका नकळत झालेल सगळ मी स्वामी आई पाशी कबुली दिली आहे..मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते की मी आता स्वामी सेवेत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🙏
@user-jl6rp5yf5d
2 ай бұрын
Tai gurucharitra ani saramrut aaps dowonlod kra😊
@dipteemestry568
2 ай бұрын
‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🙏🌼 Tai tumacha video asach mazya samor aala n mi Swami seve madhe aali tumhi sangitalelya seva jamtil tas karte pn aata khup farak padala aahe khup chaan vatay aata ❤tysm Tai ...kar aahe Swami barobar aaplya kadun seva karun ghetat ❤😍aapla vishwas pahije swaminvar bas.swaminchya krupene saglya problem madhun baher padle aahe 😍 श्री स्वामी समर्थ 🙏❤
@givankalaghonse7330
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@shalinisheley
2 ай бұрын
Shree Swami Samarth
@rohitmane7433
Ай бұрын
SHREE SWAMI SAMARTHA
@prajaktarecipevlogs3905
2 ай бұрын
माझ्या ही बाबतीत असच आहे . मी ही स्वामी सेवेत आहे शंकर महाराजांचं ही भक्त आहे माझ्या च्याने जितकं होईल तितकी सेवा करते . परंतु मला जे हव आहे ते स्वामी मला देतच नाहीत . खूप म्हणजे खूपच परीक्षा घेत आहेत. आणि जी लोकं देवाला पुजत नाहीत अशा लोकांना चुटकी सरशी सगळ्या गोष्टी देतो खरच खूप वेळा स्वतःचा खुप राग येतो आणि स्वामिवर पण नाराज होते आणि विचारते अस का अजून किती परीक्षा घेणारी तू माझी 🙏🌹🙏
@seemapatil7096
2 ай бұрын
माझही तसंच होत श्री स्वामी समर्थ🙏
@Kaverikanawade
2 ай бұрын
Maz pn same zaly khup krty pn kahich milat nhi last stup la aly maza ajar tri Swami khich krt nahi
@SulbhaKhamankar
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@NilimaKarate-sv5ny
2 ай бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचे
@shrikantpatil7188
2 ай бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll बरोबर सांगितलं ताई तुम्ही..
@pari5220
2 ай бұрын
महाराज माझी मदत करा माझा नवरा मला खूप त्रास देत आहे माझ्या हातच खात नाही मला त्याचं कोणतं काम करू देत नाहीत मला मरतात खूप घान बोलतात सारखेच टोमणे देतात मला म्हणतात तुझ्या अंगाचा घान वास येतो माझी 3 वर्षाची मुलगी आहे मी तिच्यासाठी सर्व सहन करते दारू पितात आणि घरात च उलट्या करतात मला माहेरी जावू देत नाहीत मी खूप परेशान आहे महाराज लेकरा कडे बगून आत्महत्या करू वाटत नाही महाराज एकतर हे जीवन संपवा नाहीतर अडचणी दूर करा खूप कंटाळा आला आहे महाराज मदतीला धावा महाराज मदतीला धावा श्री स्वामी समर्थ
@gavchjivan8752
2 ай бұрын
Education kai aahe tumch?
@pari5220
Ай бұрын
@@gavchjivan8752 B.A second year jhale aahe
@pari5220
Ай бұрын
@@gavchjivan8752B.A second year jhale aahe
@sanskrutishendkar9754
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान व्हिडिओ 👌
@sangitapawar4278
2 ай бұрын
खरच आहे पूजा खूप संकट घेतात स्वामी महाराज पण दूर पण करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤
अगदी बरोबर आहे ताई तुम्ही बरोबर बोलत आहात माझ्या बाबतीत असंच आहे 👌🌺🙏🏻
@DivyaDalvi84
2 ай бұрын
Shri Swami samarth 🙇🙏🕉️🔱💫ya video chi khup garaj hoti.thank you Tai🤗
@SankarshanPawar
2 ай бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏
@rashmithasale4260
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤ सुंदर संदेश 🙏🙏🙏🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी❤❤ धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ritadeore4834
2 ай бұрын
shee Swami Samarth 🙏
@ashivnibochare1691
2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@RoyalShelake3.0
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤
@kirtishinde6886
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@snehalpatil7829
2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏💐
@ankitasunilbankar3340
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-it2dk7vq3i
2 ай бұрын
Shree Swami samarth 🌹
@SohamKuthambre
Ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@gitanjalikave7605
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻
@prititathe8247
2 ай бұрын
Shree Swami samarth 💐🙏
@swatisiddul4118
2 ай бұрын
ताई माझी संकट मोचन आणि गणपती ची सेवा चालू आहे एकन एक दिवस त्या सेवेच फळ महाराज नक्की देतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@nalinimohol9107
2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸
@VarshaKank-ls9kh
2 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🌺🌹❤️🙏
@shobhadhumal3588
23 күн бұрын
ताई मी कुणाचं वाईट बघत नाही करत नाही पण माझ्या बाबतीत लोक मला खूप टेन्शन देतात किती चांगले वागते समोरच्या संग तरी ती लोकं माझ्या बाबतीत वाईट विचार करता तू मला मानसी टेन्शन आहे
@yogitakaware9479
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🙏🙏
@surajratnaparkhi8810
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@priyagiradkar6741
2 ай бұрын
अगदी बरोब्बर.... श्री स्वामी समर्थ 🙏
@swatitupe380
2 ай бұрын
अगदी खर आहे ग ताई . ॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻
@savitagosavi89
2 ай бұрын
Shree swami samarth tai thanks ashya mahitichich garaj hoti
@shivasblessing1.m839
2 ай бұрын
First viver shree swami samarth 🙏🌹
@ShubhangiDabade-bq5pz
2 ай бұрын
Shree Swami samartha 🌺
@piyushdindorkar4798
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@rishikeshchavan3504
2 ай бұрын
Khoop chan mahiti deli tai Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻
@rasikamuli3019
Ай бұрын
खुपच छान माहिती दिली 👍👍👌👌
@mandargawale329
2 ай бұрын
Shree Swami Samarth..!!
@smitakumbhar5078
2 ай бұрын
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
@user-bz9mh1gq2m
2 ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth ❤🙏🙏
@poonamshelar2075
2 ай бұрын
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@yogitakatile9346
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@manishaasane2468
Ай бұрын
एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
@chandrakantkolapate2771
Ай бұрын
स्वामी आई मी संकटात आहे... मी ज्या साठी तलमतोय ती गोष्ट मला मिळत नाहीं आहे स्वामी आई मझ्या पाठीशी उभी रहा 🌺🌺🌺🥀🌸🙏🙏
@prachigangawane7864
2 ай бұрын
Shree Swami samarth🌺🌺🙏🙏🙏
@darshanatate2368
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@SantoshPatil-wt2nj
2 ай бұрын
Shree Swami Samarth tai
@MGS44
2 ай бұрын
खरचं ताई खूप टेन्शन येत आहे ....स्वामी सेवा करताना मन लागत नाही😮
@user-ot2nv7df2q
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤ श्री स्वामी समर्थ
@saurabhpawar4976
2 ай бұрын
Shri Swami Samarth Tai❤❤
@varshaingale570
4 күн бұрын
Tai khup chan sangta asech saglyana Swami Marg dhakhwa
@user-xy7hc9ms5w
2 ай бұрын
Shree Swami Samarth Mazi aai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@JyotiChaudhari-mw1ix
2 ай бұрын
Shree swami samarth🌺🌺
@saurabhpawar4976
2 ай бұрын
Shri Swami Samarth Tai Ekdam Barobar Bolalat❤❤
@lalitamhatre9679
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼 जय जय स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
@sarojsuryawanshi9618
2 ай бұрын
Thank you Puja tai.shree Swami Samarth.,
@RohiniDhavale-hu6ku
2 ай бұрын
❤❤shree swami samarth ❤❤
@surekhagite4215
2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌼🙏🌼🙏🌼🙏
@kirankakad9551
Ай бұрын
Shri swami smartha 🌸🙏🙏 jay jay swami smartha 🌸🙏
@PriynkamandageMandage-qi8be
2 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@ashleshabhandare5433
2 ай бұрын
Shree Swami Samarth ❤️
@user-oi2bz8iq9h
2 ай бұрын
Shree Swami samartha Tai ❤
@pritipawar2296
2 ай бұрын
🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌
@minalsuyogkhodake3483
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🎉🎉🎉
@yogitabhosale7071
2 ай бұрын
🌼🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@pradeepreddy5267
2 ай бұрын
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🙏
@Shrutibadak9970
2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏💐💐,
@sudhirbhandakkar-ln1ng
2 ай бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏🙏 🙏
@vijaypatil7946
2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sonalidaunde4015
2 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌏🥀❤️🌺🙇
@_Shri2005
2 ай бұрын
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@patilvivek2021
2 ай бұрын
Sree swami samarth
@user-cy4yu2jf8h
2 ай бұрын
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@ravasahebshinde6489
2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🙏🙏
Пікірлер: 697