तरुण पिढीने तंत्रज्ञानाची, विज्ञानाची कास धारावी पण आपल्या चाली-रीती, रूढी, परंपरा यांची ओळख देखील करून घ्यावी ज्यातून त्यांना आपल्या साधू संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळेल. आज समाजात अनेक राक्षस रूप बदलून फिरत आहेत त्यांच्या मोह-मायेला आपल्या या तरुण पिढीने बळी पडू नये यासाठी आम्ही सादर केलेला २०२४ सालाचा गाजलेला सजीव देखावा चक्रव्यूह
एकदा आवर्जून बघा!
सार्वजनिक गणेशउत्सवाची परंपरा असणारे नरसिंह मित्र मंडळ जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. सजीव देखाव्यांच्या मांडणीमध्ये कायम अग्रेसर असते. तांत्रिक देखाव्यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास आता समाजप्रभोधनात्मक सजीव देखाव्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.
Негізгі бет जिवंत देखावा चक्रव्यूह नरसिंह मित्र मंडळ जळगाव
Пікірлер: 1