Joy ची सर्व्हिस अतिशय खराब आहे कोणीही जॉय च्या गाडी खरेदी करू नका माझ्या जॉय ev ची बॅटरी खराब झाली आहे. बॅटरी waranti मध्ये आहे , पण कंपनी वाले बॅटरी बदलून द्यायला नाटक करत आहेत, दुसरी बॅटरी यायला तीन महिन्यांपेक्षा ही जास्त वेळ लागेल असे सांगतात. आता तीन महिने गाडी बंद ठेवावी लागणार..😢
Пікірлер: 1