JS-1) नवी जनशताब्दी मुंबई हिंगोली ट्रेन संभाजीनगर आगमन, औंढानागनाथ जोतीलिंग जायला भाविकांना मोठी सोय
Homemade science 123
About this video:-
नमस्ते बंधू आणि भगिनींनो, या विडीओ मध्ये आपण बघणार आहोत, नवी सुरू झालेली, १२०७१ मुंबई हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन, एलएचबी कोच युक्त ची , पहिल्या आठवड्यातील ची, काही दृश्ये. मुंबई हून निघून, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर थाटात आगमन झाल्यावर ची दृश्ये.
ही जनशताब्दी एक्सप्रेस, या रेल्वे मार्गावरील यात्री, डेली अपडाऊन प्रवासी, कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक, यांना फायद्याची आहे . मुंबई ठाणे नाशिक संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील यात्रीक भाविकांना, ज्योती लिंग श्री औंढा नागनाथ दर्शनाला, पूजा, अभिषेक इ. साठी , १, २ दिवसांची ट्रीप, जलद सुरक्षित आरामशीर किफायतशीर, जायला यायला खूपच सोयीची आहे. हिंगोली ते औंढा नागनाथ रस्तामार्गे फक्त २४ किमी आहे. एसटी बस, टैक्सी, रीक्षाने सोयीचे आहे. रस्ता मार्गे जाण्याऐवजी या जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन चा पर्याय अनेकांना सोयीस्कर ! दोन्ही ठिकाणी यात्री निवास, होटेल रहायची जेवणाची सोय आहे.
याच गाडीच्या मार्गावर ज्योती लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर वेरुळ संभाजीनगर , आणि ज्योती लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक, हे देखील आहेत. मुंबई महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू, भारतीय आणि विदेशी पर्यटक यांना या ट्रेनने आणि एसटी बसने, मोठीच सोय झाली आहे, त्यासाठी भारतीय रेल्वेला, महाराष्ट्र एसटीला , राज्य आणि केंद्र सरकारला धन्यवाद.
या सर्व ज्योती लिंग मंदिराना, आधी जाऊन आलेल्या यात्रेकरूंनी, कृपया आपले अनुभव, सुझाव, सुधारणा, इ., नवीन यात्रेकरूंसाठी, नवीन पर्यटन व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन, माहिती पर सल्ला इ., कमेंट मध्ये जरूर कळवा.
भारतीय रेल्वेच्या, वैज्ञानिक, तांत्रिक, अभियांत्रिकी, संशोधन, प्रगती, तसेच , व्यवस्थापन आणि कामगार क्षेत्रातील प्रचंड प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. तिच्या बद्दलची काही मनोरंजक माहिती येथे सांगितली आहे. तरी कृपया विडीओ संपूर्ण बघणे, आवडल्यास शेअर लाइक कमेंट रेकमेंड व सबस्क्राईब करा, काही सुधारणा सुचना असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा ही नम्र विनंती. धन्यवाद.
या Homemade Science 123 चैनेलवर आणि प्लेलिस्टवर, इतरही मनोरंजक आणि वैज्ञानिक माहितीपर विडीओ आहेत, ते ही कृपया जरुर बघा ही नम्र विनंती, धन्यवाद.
Contents covered :-
JanShatabdi express Hingoli Mumbai
JanShatabdi express Mumbai to Hingoli dn
JanShatabdi Train arrival in sambhajinagar
JanShatabdi express arrival at sambhajinagar
JanShatabdi express 12071 departure from Mumbai
12071 JanShatabdi express with lhb coaches
12072 JanShatabdi express with lhb coaches
Mumbai Hingoli JanShatabdi express Inaugaral Run
Hingoli Mumbai JanShatabdi express Inaugaral Run
new JanShatabdi Hingoli Mumbai Inaugaration
new JanShatabdi Mumbai hingoli inauguration
lhb coaches
ICF coaches
record made by RCF
Railway coach factory Kapurthala
ICF Chennai
Central railway
South Central railway
Indian Railway
msrtc
Maharashtra S T Bus
Maharashtra State Road Transport Corporation
on board catering
e catering
hingoli
Aundha Nagnath mandir
Aundha Nagnath Yatri Niwas
Hingoli news
Hingoli railway news
hingoli railway station
chhatrapati sambhajinagar
sambhajinagar railway news
sambhajinagar news
sambhajinagar railway station
Mumbai
Mumbai news
Mumbai Railway news
marathi news
hindi news
hingoli news
csmt
cst
chhatrapati shivaji maharaj terminus
Dadar
lokmanya tilak terminus
dadar railway station
Thane
Thane railway station
Kalyan
Kalyan railway station
nasik
nasik road railway station
Manmad
manmad railway station
railway news
Indian Railways news
indian railways
vande bharat train news
amrut bharat train news
Railways recruitment news
हिंदी समाचार
मराठी समाचार
मुंबई
दादर
ठाणे
कल्याण
नाशिक
मनमाड
संभाजीनगर
जालना
परभणी
नांदेड
पूर्णा
सेलू
परतूर
वसमत
हिंगोली
औंढा नागनाथ
जनशताब्दी उद्घाटन
हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
संभाजीनगर रेल्वे वृत्त
मुंबई रेल्वे वृत्त
रेल्वे भरती वृत्त
जन शताब्दी एक्सप्रेस वृत्त
#vandebharatexpress #vandebharat #grandentry #indianrailways #train #railwaytrain
#train18 #icf #sambhajinagar #mumbai #chennai #railfans #railfan
#railwaytrack #railway
DISCLAIMER :- This video is for educational purpose only under fair use. Copyri ght disclaimer under section 107 of the copyright act 1976 , allowance is made for "fair use " for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for copyright material used in the video goes to respective owner.
E. & O. E.
Негізгі бет JS-1) नवी जनशताब्दी मुंबई हिंगोली ट्रेन संभाजीनगर आगमन, औंढानागनाथ जोतीलिंग जायला भाविकांना मोठी सोय
Пікірлер: 10